मार्च 31, 2026

महिला व युवक विशेष

‘महिला व युवक विशेष’
👉 “महिला व युवक विशेष” या विभागात समाजाच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या महिलांचे प्रश्न, यशकथा, प्रेरणादायी अनुभव आणि युवकांच्या संधी, आव्हाने व कार्य या सर्वांचा आढावा घेतला जाईल. शिक्षण, रोजगार, उद्योजकता, राजकारण, कला-संस्कृती, खेळ, समाजकारण अशा विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी आणि युवकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीवर येथे प्रकाश टाकला जाईल. तरुण पिढीला दिशा देणारे लेख, मुलाखती, मार्गदर्शन आणि महिलांच्या सशक्तीकरणाला हातभार लावणाऱ्या घडामोडी यांचा समावेश या विभागात असेल. समाजपरिवर्तनाच्या केंद्रस्थानी असलेल्या ‘महिला आणि युवक’ यांचा ठसा उमटवणारे हे एक विशेष व्यासपीठ आहे.”

🌸 “जलसा – द नवरात्री उत्सव” कार्यक्रम पुढे ढकलला; नवी तारीख जाहीर 🌸 जलसा – द नवरात्री...
पुणे जिल्हा परिषदेचे कामकाज कसे चालते? त्यात शिरूरचे स्थान काय आहे? “पुणे जिल्हा परिषदेचे कामकाज, त्यातील शिक्षण,...
ओन्ली वुमन्स जिम – शिरुर शहरातील महिलांसाठी आरोग्य व सौंदर्याची नवी दिशा ! ओन्ली वुमन्स जिम पुन्हा...
नशामुक्त भारतवर्ष नाटकाचे रंगतदार सादरीकरण ! गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल, कारेगाव येथे नशामुक्त भारतवर्ष नाटक सादर!  दिनांक...