मार्च 31, 2026

स्थानिक Directory व Servises

स्थानिक Directory व Servises
स्थानिक Directory व Servises या श्रेणीमधे स्थानिक म्हणजे शिरुर शहर,शिरुर तालुका, शिरुर विधानसभा,शिरुर लोकसभा इ.शिरुर जे जे क्षेत्र प्रशासनिक सोईसाठी राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाकडून निर्माण केलेले आहे किंवा पुढेही होईल असे भौगोलिक क्षेत्र,प्रशासनिक क्षेत्र,राजकीय क्षेत्र येते तो भाग ,त्यातील प्रत्येक माहिती व सेवा ,’शिरुर न्युज’च्या मंचावर कोणीही सर्च केल्यास त्याला सापडावा व उपयोगी पडावा,असा मजकूर, माहिती, नंबरस् ,फोटो, व्हिडिओ, संदर्भ, लिंकस् उपलब्ध करुन देण्याचा या ‘शिरुर न्युज’ या आमच्या वेब ,न्युज साइटचा प्रयत्न आहे.

• कधीही संपर्क करा:917776033958/919529913558

• इ मेल- np197512@gmail.com

• What’s App Number – 7776033958

शिरुर नगरपरिषदेचे बजेट कसे असते? शिरुर नगरपरिषदेचे बजेट कसे असते? हे जाणुन घ्या ! दिनांक ३० सप्टेंबर...
पुणे जिल्हा परिषदेचे कामकाज कसे चालते? त्यात शिरूरचे स्थान काय आहे? “पुणे जिल्हा परिषदेचे कामकाज, त्यातील शिक्षण,...
शिरूर पोलिस स्टेशनचे कामकाज कसे चालते? शिरूर पोलिस स्टेशनचे कामकाज: संपूर्ण माहिती व प्रक्रिया “शिरूर पोलिस स्टेशनचे...
शिरुर नगरपालिकेचे कामकाज कसे चालते? शिरुर नगरपालिकेची ही माहिती तुम्हाला असणे आवश्यकच ! “शिरुर नगरपालिकेचे कामकाज, जबाबदाऱ्या,...
तहसीलदार कार्यालयाचे कामकाज कसे चालते? तहसीलदार कार्यालयाचे कामकाज कसे चालते?याची माहिती जी सर्वांना असलीच पाहिजे ! शिरुर,दिनांक...