
ब्रेकींग न्युज : 1कोटी 27 लाख 71 हजार रुपयांचा घोटाळा शिरुर तालुक्यात?
शिरुर पोलिस ठाण्यात तब्बल 27 जणांवर गुन्हा दाखल : तालुक्यात खळबळ !
शिरुर , दिनांक- 14 डिसेंबर 🙁 विशेष रिपोर्ट, डॉ.नितीन पवार, संपादक ,सत्यशोधक न्यूज, शिरुर )
ब्रेकींग न्युज घडली आहे ! 1कोटी 27 लाख 71 हजार रुपयांचा घोटाळा शिरुर तालुक्यात घडला असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणात शिरुर पोलिस ठाण्यात तब्बल 27 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
‘ सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करा !
प्रिय वाचक,व्यावसायीक बंधुंनो,
‘सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करून हजारो वाचकांपर्यंत/ग्राहकांपर्यंत पोहोचा. आमच्या खास जाहिरात पर्यायांद्वारे तुमच्या ‘ब्रँड’ची लोकप्रियता वाढवा आणि तुमच्या ग्राहकांचा ओघ तुमच्यापर्यंत वाढवा.
——-
अधिक माहितीसाठी satyashodhak.blog ला भेट द्या किंवा आम्हाला 7776033958/9529913559 वर संपर्क करा.
—–
आपला,
डा.नितीन पवार,संपादक,
सत्यशोधक न्युज,
satyashodhak.blog——
शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केल्यानुसार हकीकत अशी की
दिनांक 23/11/2022 ते 22/65/2824 या दरम्यान कर्ज प्रकरणे ही फेड बॅंक,मांडवगण फराटा मधे कर्मचारी…
1) प्रितम घोलप,
2) शत्रुर्जय साटणकर
३) रूद्रा इन्टरप्रायजेसचे अजिंक्य रसाळ,
4) व्हल्युअर नामे सागर लोढा,
5) फ्री लान्सर म्हणून काम करणारा आदेश साळुंखे, राहणार इनामगाव,तालुका- शिरूर,जिल्हा- पुणे आणि कर्जधारक व कर्जधारक नामें.
6) श्री. उत्तम तुकाराम नांदरे.
7) सौ सुनिता उत्तम नांदरे,
8) श्री. राहुल दत्तात्रय शिंदे
9) श्री. दत्तोबा विष्णू शिंदी’
10)श्री. प्रकाश मोहन धारक र
11) श्री. अक्षय प्रकाश धारकर,
12) श्री रविंद्र ताब्याबा शिंदे(
13) सौ. कल्पना रविंद्र शिंदेला
14). श्री. प्रशांत अनिल गरुड
15) सौ. योगिता प्रशांत गरुड
16) श्री. गौरव बाबासाहेब न नंदखिळे
17) श्री. बाळासाहेब रामचंद्र न नंदखिळे
18) सौ प्रतिभा संतोष कोंडेश्वर
19)श्री. संतोष बाळासाहेब कोंडे,
20) श्री. रुषिकेश बाबूराव शिंदी’
21)सौ. सपना रूषिकेश शिंदे वडी2
2) श्री. अक्षय अशोक गरुड
(23)सौ. शोभा अशोक गरुडे
24) श्री. शिवाजी ज्ञानदेव कोंडी
25) सौ मंगल शिवाजी कोंडे सर्व रा. गणेगाव दुमाला ता शिरूर जि पुढे
26) श्री अजित जालिंदर ग गवळी
27) सौ. अश्विनी अजित गवळी दोन्ही राहणार,बाबुळसर, तालुका- शिरूर,जि.- पुणे.’ब्रेकींगन्युज”
यांनी संगणमत व कट करून गाव नमुना 8, गांवठाण प्रमाणपत्र व कर पावती ही बनावट कागदपत्र बनवून कर्ज प्रकरणासाठी फेड बँक,मांडवगण फराटा मध्ये सादर केली. बँकेचे कर्मचारी यांनी जागेला भेट देताना त्याची खात्री न करता तसेच रूद्रा एंटरप्राइजेस चे अजिंक्या रसाळ व व्हल्युअर सागर लोढा यांनी सत्यता न तपासता खोटे व बनावट अहवाल सादर केले.त्यामुळे कर्जदार व सह कर्जदार यानी फेड बँकेकडून गैरमार्गान कर्ज रक्कम 1,27,71,000/- प्राप्त केले आहे.
“महाराष्टातील सर्व जिल्हे व तालुक्यांसाठी प्रतिनिधी नेमणे आहेत.इच्छुकांनी आपले आपले अर्ज np197512@gmail.com /7776033958(What’s App number यावर पाठवावेत.- संपादक”
वरील सर्वांनी आपआपसामध्ये संगनमत व कट करून गैरमार्गाने कर्ज प्राप्त केले व फेड बँकेची असून फिर्यादी श्री. दिगबंर संदीपान फुले, वय- 30 वर्षे, धंदा नोकरी (सिनीअर मॅनेजर), राहणार ठिकाण फ्लॅट कंमाक 106, आय बिल्डिंग, गंगा कुंज सोसायटी, कळसगांव, पुणे 411015 मोबाईल यांनी वरील
27 जणांवर शिरुर पोलिस ठाण्यात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.
एकुण 27 जणांवर शिरूर पोलिस स्टेशनला भादवी कलम 420,, 465, 467, 468, 471,406,128 (b) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलिस सब इन्स्पिरेट श्री. चव्हाण हे करत आहेत. दाखल अधिकारी पोलिस सब इन्स्पिरेट श्री. पवार हे आहेत. पोलिस निरीक्षक श्री.संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.