
Contents
- 1 Badalapur Encounter : फडणवीस, भुसे राजकारण न करता विद्यार्थ्यांच्या पालकांना विश्वास द्या ! – पालक युनिअन,आम आदमी पार्टी ची मागणी !
- 1.1 Badalapur Encounter : शालेय विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणासंदर्भातील घटना ! पण पुढे काय?
- 1.1.1 शिरुर दिनांक 21 जानेवारी : (सत्यशोधक न्यूज रिपोर्ट Satyashodhak News)
- 1.1.2 Badalapur Encounter घटना ……
- 1.1.3 Badalapur Encounter घटनेनंतर पालक सजग पण..
- 1.1.4 Badalapur Encounter नंतर फडणवीस सरकार व पोलिसांची दडपशाही?
- 1.1.5 Badalapur Encounter नंतर संस्थाचालक समोर !
- 1.1.6 Badalapur घटनेनंतरही विद्यार्थ्यांचा Toilet व Security चा प्रश्न कायमच !
- 1.1.7 About The Author
- 1.1 Badalapur Encounter : शालेय विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणासंदर्भातील घटना ! पण पुढे काय?
Badalapur Encounter : फडणवीस, भुसे राजकारण न करता विद्यार्थ्यांच्या पालकांना विश्वास द्या ! – पालक युनिअन,आम आदमी पार्टी ची मागणी !
Badalapur Encounter : शालेय विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणासंदर्भातील घटना ! पण पुढे काय?
शिरुर दिनांक 21 जानेवारी : (सत्यशोधक न्यूज रिपोर्ट Satyashodhak News)
Badalapur Encounter घडला. त्यानंतर शालेय मुलांच्या लैंगिक Sexual harassment शोषणाचा प्रश्न निर्माण झाला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis व शिक्षण मंत्री भुसे यांनी राजकारण Politics न करता विद्यार्थ्यांच्या Student’s and Guardian’s Beliefs पालकांना विश्वास द्या , अशी मागणी पालक युनिअन,आम आदमी Aam Admi Party पार्टी चे मुकुंद किर्दत यांनी केली आहे. Badalapur Encounte घटना विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणासंदर्भातील घटना म्हणून गाजली. पण पुढे काय? आज काय स्थिती आहे? असा सवाल श्री.मुकुंद किर्दत यांनी फडणवीस सरकारला केला आहे.
Read more >>
श्रीराम BCA / BCS महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची विद्यापीठ संघात निवड !
Badalapur Encounter घटना ……
शालेय विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणासंदर्भात अनेक घटना समोर येत असतात. बदलापूर अत्याचार संदर्भात न्यायालयाने एन्काऊंटर मध्ये पोलीस दोषी असून स्वतःच्या बचावासाठी आरोपी अक्षय शिंदे वर गोळ्या झाडल्याचे पोलिसांचे म्हणणे संशयास्पद आहे. गोळा केलेले पुरावे आणि न्याय सहाय्यक प्रयोगशाळेचा Forensic Report अहवाल लक्षात घेता शिंदे याच्या पालकाचे आरोप योग्य वाटतात. पोलीस या मृत्यूला जबाबदार आहेत . असा निष्कर्ष या चौकशी समितीने न्यायालय समोर मांडला आहे.
Badalapur Encounter घटनेनंतर पालक सजग पण..

या सर्व प्रकरणांमध्ये पालक सजग असल्यामुळे ते पोलिसांपर्यंत गेले. आणि या प्रकरणाचा पाठपुरावा केला. लोक रस्त्यावर उतरले. त्यानंतर याची दखल शासनाने घेतली. यातील आरोपी अक्षय शिंदे याला चौकशीसाठी नेत असताना त्याचा इन्काऊंटर Badalapur Encounter झाला. याबाबत संशय व्यक्त केलाच होता.
अशा लैंगिक अत्याचार च्या संदर्भात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होणे हे पालकांना अपेक्षितच असते. त्याचबरोबर मुळात असे अत्याचार होऊच नयेत यासाठी शाळांनी आणि शासनाने जबाबदारी घेणे अपेक्षित असते.
Read more >>
प्रजनन क्षमता स्रियांच्या शिक्षणामुळे कमी होते ; कारण.. अ,ब,क,ड ?
‘गावातील रहस्यमय सावली’ : एक हॉरर कथा !
Badalapur Encounter नंतर फडणवीस सरकार व पोलिसांची दडपशाही?
असे असताना यावरती फडणवीस सरकारने याला केवळ राजकीय रंग दिला. पोलिसांची पाठराखण केली होती. भाजप BJP समर्थकांनी तर त्यांना ‘ देवा भाऊ सुपरफास्ट ‘आणि ‘ देवाचा न्याय’ असे बॅनर लावत त्यांचे कौतुक केले होते. परंतु या सर्व प्रकरणांमध्ये पालकांच्या मनातील धास्ती कुठेही संपलेली नाही. उलट पोलीस सुद्धा अशा पद्धतीची दडपशाही करतात. हेच अधोरेखित झाले आहे. त्यामुळे फडणवीस यांनी आता समोर येऊन याचे उत्तर द्यायला हवे. असे देखील मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहे.
Badalapur Encounter नंतर संस्थाचालक समोर !
संस्थाचालक या एन्काऊंटर नंतर समोर आले. तोपर्यंत ते गायब होते. या सर्व प्रकरणांमध्ये काही ठराविक लोकांना वाचवण्यासाठी हा एन्काऊंटर केला गेला का? असा प्रश्न आता निर्माण होतो आहे. फडणवीस आणि त्यानंतर तेव्हाचे शिक्षण मंत्री Education Minister केसरकर यांनी सुद्धा याबाबत कुठलीच ठोस भूमिका घेतली नव्हती. अशा घटना घडू नयेत म्हणून शाळांना दिल्या दिलेल्या जुन्याच सूचना पुन्हा एकदा मांडल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात आज घडीला सुद्धा पुण्यामधल्या किंवा राज्यांमधल्या बहुतेक शाळांमध्ये सीसीटीव्ही सुद्धा नाहीत. त्याचबरोबर कौन्सिलर Counsellor सुद्धा नाहीत. ही वस्तुस्थिती आहे.
Read more >>
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात दि. २७-२८ डिसेंबर २०२४ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन !
Badalapur घटनेनंतरही विद्यार्थ्यांचा Toilet व Security चा प्रश्न कायमच !

टॉयलेटची Toilets स्थिती चांगली नाही. तिथे पुरेशी सुरक्षा Security नाही.शाळाबाहेर गेट वरती टपोरी Road Romiyo मुले उभे असतात. त्या संदर्भात पोलीस फारसे सक्रिय नसतात. पालकांना अजूनही या सर्व प्रकरणांमुळे मनात सतत भीती असते. ही बाब समजून घेऊन यावर नुसत्याच राजकीय भूमिका आणि चिखल फेक टाळून फडणवीस आणि नवीन शिक्षण मंत्री भुसे यांनी ठोस आणि विश्वासार्ह अशा पद्धतीचे धोरण Strategy अमलात आणायला हवे.असे ही शेवटी मुकुंद किर्दत, आप पालक युनियन, आम आदमी पार्टी,पुणे यांनी सांगितले आहे.
Badalapur Encounter सारख्या गंभीर घटना शालेय विद्यार्थ्यांच्या लैंगिक Sexual harassment शोषणाच्या संदर्भात घडल्या पण फडणवीस सरकारने त्या घटनेनंतर ठोस भूमिका आणि धोरण स्विकारणे समाजाला अपेक्षित होते. पण तसे चित्र राज्यात आज नाही.हेच खरे !
(Thanks to pixabay.com for images used in this content)