
महिला कामगार सुरक्षितता महत्वाची!
Contents
स्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले? वाचा सविस्तर!
स्री शी ‘झटापट’ केल्याने शिरुर मधे एकावर गुन्हा दाखल !
शिरुर, दिनांक 24 जानेवारी 2025 : (सत्यशोधक न्युज रिपोर्ट )

स्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले गेले आहे.त्यामुळे व स्री शी ‘झटापट’ केल्याने शिरुर मधे एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खाली वाचा सविस्तर !
Read more >>
शिरुर मधे गोळीबार?का ,कुठे आणि कोणी केला ? वाचा सविस्तर!
शिरुर मधे धारदार हत्याराने वार ? तर तालुक्यातील दुसर्या घटनेत 28 वर्षीय तरुण अपघातात मृत्युमुखी !
स्री चा पाठलाग करत असे !
शिरुर पोलिस स्टेशन मधे नोंद केल्यानुसार
हकीकत अशी की गेल्या 15 दिवसापासुन शिरूर, तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे गावच्या
हद्दीत पिडीता मेडीकल मध्ये काम करते.कामासाठी जात येत असताना वेळोवेळी तिच्या शेजारी राहाणारा सोमनाथ चिकने हा तिचा पाठलाग करत असे. त्यामुळे पिडीतेच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होत असे.हे वर्तन आरोपी करत असे. त्याबाबत पिडीतेने सोमनाथ चिकने याचा भाऊ दिपक चिकने याला सांगितले.
शिरुर तालुक्यात अपघातात 43 वर्षीय इसम मृत्युमुखी तर दुसर्या घटनेत एस की बसचे 130 लिटर डिझेल चोरीला !
स्री च्या अंगाशी झटापट कली ?
त्यानंतर सोमनाथ चिकने याने दिनांक 20/01/2025 रोजी सायंकाळी 06/30 वाजण्याचा सुमारास पिडीता मेडीकल मधुन घरी जात होती. तेव्हा पुन्हा तिच्या मागे मागे येवुन बरमेच्या बिल्डींगच्या जिन्यामध्ये आला.पिडीतेस त्याने थाबवले.तिच्या अंगाशी झटापटी करू लागला. ‘ तु माझे भावाला फोन करून का सांगितले?’ असे विचारु लागला.नंतर पिडितेस शिवीगाळ करून तेथुन निघुन गेला होता.
ऊस तोडणी कामगार देतो म्हणून 10 लाख 95 हजार रुपये घेऊन पसार झाला होता पण पुढे काय घडले ते वाचा…..
स्री स ,’तु माझे वाटोळे केलेस’ असे आरोपी म्हणाला !
आज दिनांक 22/01/2025 रोजी सकाळी 11/00 वाजण्याचा सुमारास पिडीता तिच्या मेडीकलमध्ये काम करत होती. पुन्हा तो तिच्या मेडीकल समोर येवुन तिला शिवीगाळ करू लागला. ‘ तु माझे वाटोळे केले आहेस’ असे बोलुन पिडीतेस शिवीगाळ व दमदाटी त्याने केली आहे.
पिडीतेने शिरुर पोलिस स्टेशन मधे केली तक्रार !

म्हणुन पिडीतेने सोमनाथ चिकने यांच्याविरुद्ध शिरुर पोलिस स्टेशन मधे तक्रार दाखल केला आहे .आरोपी सोमनाथ दत्तात्रय चिकने याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम 78 , 115(2), 352, 351 (2),351(3) नुसार शिरूर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल अमंलदार पोलिस हवालदार श्री. शिंदे हे आहेत.पुढील तपास अमंलदार पोलिस हवालदार श्री. उमेश गोविंद भगत हे आहेत. प्रभारी आधिकारी पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे, शिरुर पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.
(Thanks for Image to pixabay.com)