
Contents
मंगळसुत्र चोरीची घटना जोशीवाडीजवळ ; 2 अज्ञात चोरट्यांनी बाईकवर येवुन मंगळसुत्र खेचुन झाले लंपास !
मंगळसुत्र चोरीची घटना घडली शिरुर शहरात !
शिरुर, दिनांक 28 जानेवारी 2025 : ( सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
मंगळसुत्र चोरीची घटना शिरुर शहरात घडली आहे. ही घटना शिरुर शहरातील जोशीवाडीजवळ घडली आहे. 2 अज्ञात चोरट्यांनी बाईकवर येवुन मंगळसुत्र खेचुन ते पसार झाले आहेत. शिरुर पोलीस स्टेशन मध्ये या दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलीस पुढील तपास करत आहेत.
मंगळसुत्र चोरीची घटना जोशीवाडीजवळ !

Read more >>
ऊस तोडणी कामगार देतो म्हणून 10 लाख 95 हजार रुपये घेऊन पसार झाला होता पण पुढे काय घडले ते वाचा…..
मंगळसुत्र चोरीची घटना शिरुर शहरात घडली आहे. याबाबतची हकीकत पुढे वाचा ! ‘मंगळसुत्र चोरीची घटना’
दिनांक २६/०१/२०२५ रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास जोशी वाडी ,शिरुर, तालुका – शिरूर, जिल्हा -पुणे हद्दीत हनुमान मंदिर ते जुणा हायवेवर एक गणेश दुध डेअरी नावाचे दुकान आहे.त्याच्या समोरून फिर्यादी शितल विशाल झनकर ,वय -27 वर्ष ,व्यवसाय – घरकाम ,राहणार – मुरलीधर नगर, कानडी मळा ,सिन्नर, तालुका – सिन्नर , जिल्हा – नाशिक सध्या- राहणार एकदंत सोसायटी हनुमान मंदिराजवळ जोशी वाडी शिरूर, तालुका -शिरूर, जिल्हा- पुणे या व त्यांच्या दोन मैत्रीणी पायी जात होत्या.
Read more >>
मंगळसुत्र चोरीची घटना : अचानक मंगळसुत्र खेचुले !
अचानक दोन अनोळखी इसम स्कुटीवरून तेथे आले. त्यातील मागच्या इसमाने त्यांच्या गळयातील २७,८४० रूपये किमतीचे ७.९३० ग्रॅम वजनाचे मिनी मंगळसुत्र जबरदस्तीने ओढले.नंतर ही चोरी करून ते मंगळसुत्र चोरी करुन पसार झाले.
म्हणुन त्यांनी सदरच्या दोन अनोळखी इसमांच्या विरूध्द रितसर तकार शिरुर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली आहे.त्यांचा वरील फिर्यादी म्हणुन जबाब त्यांनी वाचला आहे. तो त्यांच्या सांगण्या प्रमाणे बरोबर आहे ,असे त्या म्हणाल्या.
मंगळसुत्र चोरीची घटना : शिरुर पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल !

शिरुर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ६७/ 2025 असा आहे. तर आरोपी 2 अनोळखी इसमांविरुद्ध कलम – भारतीय न्याय संहिता कायदा कलम 304(2) 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलीस स्टेशन चेदाखल अमंलदार पोलीस हवालदार श्री.खेडकर हे आहेत. पुढील तपास अमंलदार पोलीस सब इन्स्पेक्टर श्री. चव्हाण हे करत आहे त. प्रभारी आधिकारी पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे, शिरुर पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.