
Contents
- 1 Sent Chavra School सेंट चावरा स्कुल आणि शिरुर शहरातील हिंदुत्ववादींची प्रतिक्रिया : एक ,’ सत्यशोधक ‘ विश्लेषण!
- 1.1 Sent Chavra School सेंट चावरा स्कूल, सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल धर्मांतर करतात का ? एक संवेदनशील विषय शिरुर शहरात. …
- 1.1.1 Shirur 9 February 2025 :
- 1.1.2 ( Satyashodhak News Report )
- 1.1.3 शिरुर,दिनांक 9 फेब्रुवारी 2025 : (खास सत्यशोधक रिपोर्ट )
- 1.1.4 ‘धर्मांतर’ हाच छुपा अजेंडा ? –—
- 1.1.5 Sent Chavra School: सेंट चावरा स्कुल —
- 1.1.6 Sent Chavra School बाबत शिरुर ‘मनसे’ या आक्रमक?
- 1.1.7 Sent Joseph English Medium School सेंट जोसेफ इंटरनेशनल स्कूल, रामलिंग रोड,शिरुर—
- 1.2 ” सेंट चावरा स्कूलमध्ये मुलांना उत्तमोत्तम शिक्षण प्रदान केले जाते. या विद्येच्या मंदिरात सर्वच भाषा, धर्म, संस्कृती आणि सर्व माणसांचा सन्मान केला जातो. प्रस्तुत शाळेचे सर्व कामकाज पालकांचा विश्वास संपादन करूनच चालू आहे. शाळेच्या मान्यतेबाबतची कार्यवाही शासन निर्णयानुसार चालू आहे.
- 1.3 विद्यार्थ्यांना सर्वतोपरी शिक्षण देण्यासाठी आणि त्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान न करण्यासाठी शाळा कायम बांधील आहे.”
- 1.4 – महिला अधिकारी,सेंट चावरा स्कुल.
- 1.1 Sent Chavra School सेंट चावरा स्कूल, सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल धर्मांतर करतात का ? एक संवेदनशील विषय शिरुर शहरात. …
Sent Chavra School सेंट चावरा स्कुल आणि शिरुर शहरातील हिंदुत्ववादींची प्रतिक्रिया : एक ,’ सत्यशोधक ‘ विश्लेषण!
Sent Chavra School सेंट चावरा स्कूल, सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल धर्मांतर करतात का ? एक संवेदनशील विषय शिरुर शहरात. …
Shirur 9 February 2025 :
( Satyashodhak News Report )
शिरुर,दिनांक 9 फेब्रुवारी 2025 : (खास सत्यशोधक रिपोर्ट )

Sent Chavra School सेंट चावरा स्कुल आणि शिरुर शहरातील हिंदुत्ववादींची प्रतिक्रिया विषयावर एक ,’ सत्यशोधक ‘ विश्लेषण करण्याचा प्रयत्न आपण करू ! त्याचबरोबर शिरुर शहरातील Chriscian base Sent Chavra School सेंट चावरा स्कूल व Sent Joseph English Medium School जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल ‘आतुन’ धर्मांतर करतात का ? असा हा एक संवेदनशील विषय शिरुर शहरात चर्चेत आला आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्ते या विषयावर आक्रमक झालेले दिसत आहेत. म्हणुन एक माहिती वजा आढावा घेण्याचा प्रयत्न, ‘ सत्यशोधक न्युज ‘ केला आहे.
‘धर्मांतर’ हाच छुपा अजेंडा ? –—
Sent Chavra School सेंट चावरा स्कूल, सरदवाडी व सेंट जोसेफ इंटरनेशनल स्कूल, रामलिंग रोड, शिरुर या दोन शाळा वादग्रस्त बनल्या आहे. शिरुर शहरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांच्या नुसार या खाजगी शाळांमधे ख्रिश्चन धर्माचे चिन्ह Cross , वगैरे जे लावले आहेत. ते मुलांच्या मनात परिवर्तन घडवुन त्यांना धर्मांतराकडे वळविण्याचा छुपा अजेंडा आहे.
Read more>>
Sent Chavra School: सेंट चावरा स्कुल —
सात आठ वर्षांपासुन सेंट चालरा स्कूल, सरदवाडी करडे रोडवर आहे. त्यांनी बेकायदेशीरपणे English माध्यमाची शाळा तेथे चालवली आहे. त्यावर कारवाई करण्याची या लोकांची मागणी आहे. शासन निर्णय़ असा आहे की ज्या माध्यामातुन शाळा चालवण्याची परवानगी मिळालेली असते. ते माध्यम नंतर बदलता येत नाही. हे भाषेच्या माध्यमाच्या बाबतीत आहे. शाळेला रजिस्टर नंबर नाही . अंतीम मान्यता नाही. शालेय संहिता नियमावली 1981 नुसार Sent Chavra School चे माध्यम आधी मराठी होते. तशी नोंद आहे. मात्र नंतर ते बेकायदेशीरपणे इंग्रजी शाळा बनवले गेले आहे. असेही या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
Sent Chavra School बाबत शिरुर ‘मनसे’ या आक्रमक?
याबाबत कारवाई करावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे तहसिलदार व शिरुर पोलिस स्टेशन यांच्याकडे केली आहे. यात प्रामुख्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना MNS , शिरुर आग्रही आहे. निवेदन देताना मनसे जिल्हा उपाध्यक्ष मेहबुब सय्यद, शिरुर प्रवासी संघ अध्यक्ष अनिल बांडे, तालुका संघटक मनसे अविनाश घोघरे, शहराध्यक्ष मनसे आदित्य मैड, रवी लेंडे, शहर सचीव, मनसे यांनी निवेदनाद्वारे तातडीने कारवाई न केल्यास कायदेशीर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
Read more>>
रक्तदान शिबिराचा स्तुत्य उपक्रम शिरुर पोलिसांकडुन 26 जानेवारीला !
Sent Joseph English Medium School सेंट जोसेफ इंटरनेशनल स्कूल, रामलिंग रोड,शिरुर—
सेंट जोसेफ इंटरनेशनल स्कूल, रामलिंग रोड, शिरुर येथे आहे. त्या शाळेत Chriscian धर्माचे चिन्ह cross , मदर मेरी, Jesus व इतर प्रतिक चिन्हे आहेत. या शाळेत 90 ℅ हिंदु विद्यार्थी आहेत. जाणीवपुर्वक ख्रिस्ती धर्माची चिन्हे लहान वयातील मुलांच्या मनात रुजवुन धर्मांतर घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. याबाबत आठ दिवसात समक्ष पाहणी करून कारवाई करावी , अशी मागणी भाजपचे BJP विजय नरके ,शिरुर तालुका भाजप सरचिटणीस यांनी केली आहे.

यावेळी तहसिलदार बाळासाहेब म्हस्के, गटविकास अधिकारी बाळकृष्ण कळमकर, पोलिस ठाणे अंमलदार जगताप यांना लेखी निवेदन दिले आहे. आकाश चाकणे, राजेंद्र महाजन, राजु चोंदे,इ.कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Read more>>
” सेंट चावरा स्कूलमध्ये मुलांना उत्तमोत्तम शिक्षण प्रदान केले जाते. या विद्येच्या मंदिरात सर्वच भाषा, धर्म, संस्कृती आणि सर्व माणसांचा सन्मान केला जातो. प्रस्तुत शाळेचे सर्व कामकाज पालकांचा विश्वास संपादन करूनच चालू आहे. शाळेच्या मान्यतेबाबतची कार्यवाही शासन निर्णयानुसार चालू आहे.
विद्यार्थ्यांना सर्वतोपरी शिक्षण देण्यासाठी आणि त्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान न करण्यासाठी शाळा कायम बांधील आहे.”
– महिला अधिकारी,सेंट चावरा स्कुल.
निवेदन तहसिलदार बाळासाहेब म्हस्के, गटविकास अधिकारी बाळकृष्ण कळमकर, ठाणे अंमलदार जगताप यांना लेखी निवेदन दिले आहे. आकाश चाकणे, राजेंद्र महाजन, राजु चोंदे,इ.कार्यकर्ते उपस्थित होते.
कुरीआकोस एलियास चावरा—

कुरीआकोस एलियास चावरा हे Sent Chavra चावरा यांचे नाव आहे. त्यांचा जन्म 10 फेब्रुवारी, 1805 , कैनाकरी, केरळ येथे झाला. 3 जानेवारी 1873 ला वयाच्या 65 व्या वर्षी सेंट चावरा यांचे निधन झाले. ते कोन्नामाउ येथे. 23 नोव्हेंबर 2014 ला Rome Italy इटली मधे पोप फ्रान्सिस यांच्याकडुन चावरा यांना सेंट हे पद बहाल करण्यात आहे.
कुरीआकोस एलियास चावरा यांना सेंट पद बहाल करण्यात आले !
त्यांनी दलित व महिला यांच्यासाठी मौलिक सामाजिक परिवर्तनाचे काम केले.
प्रगतीसाठी मुलभुत बाब शिक्षण हे आहे. तेथील समाजात अस्पृश्यता निर्मूलनाचे काम केरळ मधे त्यांनी केले. ख्रिश्चन मिशनरीज चे आशियामधील कार्य त्यांनी पार पाडले. आर्थिक मदत केली. असे थोडक्यात सांगता येईल. पण ख्रश्चन धर्मामधे सेंट हे पद सहजा सहजी मिळत नाही. चमत्कार वाटावा असे कार्य घडले तर सेंट हे पद Vatican City या ख्रिश्चन धर्माच्या प्रमुख ठिकाणी मिळते . तो स्वतंत्र देशच आहे. त्याचे प्रमुख पोप हे जगातील सर्व ख्रिश्चनांचे प्रमुख असतात .त्याचा प्रभाव जगावर किती आहे. हा वेगळा विषय आहे.
हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांचा विरोध : धर्मांतर केले जाते?
मात्र या मिशनरी कार्याबाबत अनेक मत मतांतरे आहेत. हा वादग्रस्त विषय आहे. कारण या कार्यामागचा हेतू इतर धर्मियांना ख्रिश्चन धर्मात आणणे हा आहे. असा तो आरोप आहे. धर्मांतर केले जाते. हा गंभीर विषय आता भारतामधे हिंदुत्ववादी विचारांच्या प्रबोधनानंतर बनला. त्याच प्रमुख मुद्द्यावर हा संघर्ष देखील आहे. मात्र हे सोडले तर या मिशनरींचे कार्य अनेक क्षेत्रांत लोकांना मदत करणारे आहे . सामाजिक व आर्थिक दर्जा सुधारण्यामधे यातुन जगभरात मदत झाली.
पण हिंदुंचे ख्रिश्चन धर्मात जाणे हे मोठ्या संख्येने गेल्या दोन शतकात झाले. ही बाब हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांना धोकादायक वाटते .यात राजकिय धोका देखील वाटतो.
Sent Chavra सेंट चावरा यांचे कार्य —
केरळ राज्यातील समाजात अस्पृश्यता निर्मूलनाचे काम केरळ मधे त्यांनी केले. ख्रिश्चन मिशनरीज चे आशियामधील कार्य त्यांनी पार पाडले. आर्थिक मदत केली. असे थोडक्यात सांगता येईल. आता भारतामधे हिंदुत्ववादी विचारांच्या प्रबोधनानंतर हा विषय गंभीर बनला.
अशी पार्शभुमी असल्याने शिरुर तालुका प्रशासन व कायदेशीर बाबी समोर ठेवुन हा विषय हाताळणे आवश्यक आहे.