
Moter Cycle Chori मोटर सायकल चोरी ची घटना पुन्हा ! वाचा सविस्तर !
Moter Cycle Chori मोटर सायकल चोरी यावेळी पाषाण मळ्यात !
शिरुर ,दिनांक- 10 फेब्रुवारी 2025 : ( सत्यशोधक न्युज रिपोर्ट)

Moter Cycle Chori मोटर सायकल चोरी ची घटना पुन्हा आज घडली आहे. कुठे ते वाचा सविस्तर पुढे ! Moter Cycle Chori मोटर सायकल चोरी यावेळी पाषाण मळ्यात झाली आहे. मागील बातमीत Moter Cycle Chori मोटर सायकल चोरी ची घटना हा नित्याचाच प्रकार शिरुर शहरात झाला आहे. असे सत्यशोधक न्युज ने नमुद केले होते. पण लागोलाग ही घटना घडली आहे. त्यामुळे शिरुर पोलिसांसमोर एक आव्हानच निर्माण झाले आहे. असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. शिरुर मधील नागरीक मात्र आपण केव्हाही Motor Cycle Chori मोटर सायकल चोरी ला बळी पडु की काय ? अशी भिती निर्माण झाली आहे.
Read more >>
शिरुर जवळ दुचाकीस्वारास ट्रकची धडक ! दोघांपैकी एक जखमी गंभीर!
रांजणगाव एम आय डी सी पोलीसांचा नेमका ‘गेम’ (?) पहा व्हिडीओ सह !
Moter Cycle Chori चोरी ची घटना परत आज !
शिरुर पोलिस स्टेशन मधे पुन्हा लागोपाठ मोटर सायकल चोरी ची नोंद झाली आहे.नोंद केल्यानुसार घटना अशी ! खालील वर्णनाची मोटरसायकल आहे. दिनांक .08/02/2025 रोजी रात्री 08/30 वाजण्याचा सुमारास ते दिनांक 09/02/2025 रोजी सकाळी 06/05 वाजण्याचा दरम्यान शिरूर तालुका शिरूर गावच्या पाषाण मळा, शालिनी पॅलेस ही इमारत आहे. तेथे पार्किंग केलेली मोटर सायकल चोरी झाली आहे. चोर कोणीतरी अज्ञात चोरटा आहे. मोटरसायकलची हँडल लॉक कशाने तरी त्याने तोडली.नंतर मोटर सायकल चोरी केली आहे.
Read more >>
ऊस तोडणी कामगार देतो म्हणून 10 लाख 95 हजार रुपये घेऊन पसार झाला होता पण पुढे काय घडले ते वाचा…..
म्हणुन फिर्यादी निलेश दिलीप वाटोळे, वय -30 वर्ष,धंदा- खाजगी नोकरी,राहणर- मुळगाव चातारी , तालुका- उमरखेड,जिल्हा -. यवतमाळ, सध्या राहणार- पाषाण मळा,शालिनी पॅलेस, बिल्डिंग फ्लॅट नंबर 303, शिरूर, तालुका – शिरूर
यांनी त्या अज्ञात चोरट्याविरुद्ध शिरुर पोलिस स्टेशन मधे कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे .
मोटरसायकलचे वर्णन–
• किंमत 30,000/-किमत
• कंपनी – बजाज कंपनी • चॅसी नंबर – CT100 •मोटरसायकल नंबर — MH29/BB/0447 •चेसी नंबर – MD2A18AY3HWA00410
• नंबर इंजिन — DUYWHA30671
अज्ञात आरोपीवर शिरुर पोलिस मधे गुन्हा रजिस्टर नंबर- 94/2025 आहे. तर भारतीय न्याय संहिता कायदा कलम 303(2) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Read more >>
दाखल अमंलदार सहायक फौजदार श्री. थेऊरकर हे आहेत.तर पुढील तपास अमंलदार श्री. खेडकर करत आहेत. प्रभारी आधिकारी पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे ,शिरुर पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.