
Contents
- 1 गरीब व मध्यम वर्गीय होणार कंगाल ! सत्य आकडेवारीसह वाचा कसे ते ?
- 1.1 गरीब व मध्यम वर्गीय यांच्यावर बचत खर्च करणे व सोने गहाण ठेवण्याची आली आहे वेळ !
- 1.1.1 शिरुर , दिनांक 13 फेब्रुवारी 2025 : (खास सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
- 1.1.2 गरीब व मध्यम वर्गीय यांचा consumption pattern बदलणार नाही —-
- 1.1.3 पी चिदंबरम – ‘ गरीब व मध्यम वर्गीय यांची क्रयशक्ती वाढणार नाही ‘
- 1.1.4 भारतातील काही भयाण वास्तव पुढीलप्रमाणे आहेत —-
- 1.1.5 मन्युफक्चरींगचा वाटा–
- 1.1.6 About The Author
- 1.1 गरीब व मध्यम वर्गीय यांच्यावर बचत खर्च करणे व सोने गहाण ठेवण्याची आली आहे वेळ !
गरीब व मध्यम वर्गीय होणार कंगाल ! सत्य आकडेवारीसह वाचा कसे ते ?
गरीब व मध्यम वर्गीय यांच्यावर बचत खर्च करणे व सोने गहाण ठेवण्याची आली आहे वेळ !
शिरुर , दिनांक 13 फेब्रुवारी 2025 : (खास सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
(Thanks to pixabay.com for Images in this content)

गरीब व मध्यम वर्गीय कंगाल होणार आहे. आणि तशी सत्य आकडेवारी आहे.राजकारण , सत्या कोणाची ? कोण जिंकले ? कोण हरले ? हे बाजुला ठेवुन शोध घेतला असता या देशातील गरीब व मध्यम वर्गीय बिलकुल बैसावध असल्याने दिरीद्र्यात धकलले जाणार आहेत . ते येत्या काही वर्षात ! या लेखात ती आकडेवारी देण्यात आली आहे. आणि त्यातुन वरील निष्कर्ष निघतो. म्हणुन ही माहिती आमचे वाचक व समाजापर्यंत पोचवणे आमचे कर्तव्य असते. ते ,’ सत्यशोधक न्युज ‘ पार पाडताना मागे पुढे पहात नाही. गरीब व मध्यम वर्गीय यांच्यावर बचत खर्च करणे व सोने गहाण ठेवण्याची आली आहे हे चित्र का निर्माण झाले आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या हा प्रयत्न !
गरीब व मध्यम वर्गीय यांचा consumption pattern बदलणार नाही —-
केंदिय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी यावेळच्या बजेट मधे गरीब व मध्यम वर्गीय यांना 12 लाख पर्यंतच्या करवर सुट दिली आहे. त्यातुन क्रयशक्ती म्हणजे कंझम्शन वाढेल.असे सांगितले आहे. म्हणजे लोकांची खर्च करण्याची कुवत वाढेल .त्याने अर्थव्यवस्थेला गती मिळेल ! गरीब व मध्यम वर्गीय यांना याचा फायदा होईल.
मात्र पी.चिदंबरम यांनी हा दावा फेटाळला आहे. ते ही अर्थमंत्री राहिलेले आहेत. त्यांनी असे होणार नाही. असे म्हटले आहे.
पी चिदंबरम – ‘ गरीब व मध्यम वर्गीय यांची क्रयशक्ती वाढणार नाही ‘
मुळात 40 ते 50 लाख लोकसंखा केवळ 12 लाख उत्पन असणार्य लोकांची आहे. एकुण
मुळात 2 ते 3 कोटी लोक आयकर income tax भरतात. भारताची लोकसंखा 140 कोटी आहे. त्यामुळे यातुन गरीब व मध्यम वर्गीय यांची क्रयशक्ती consumption pattern बदलणार नाही. असे चिदंबरम यांनी सांगितले आहे.
Read more >>
ऊस तोडणी कामगार देतो म्हणून 10 लाख 95 हजार रुपये घेऊन पसार झाला होता पण पुढे काय घडले ते वाचा…..
भारतातील काही भयाण वास्तव पुढीलप्रमाणे आहेत —-

• भारतात 23 कोटी 40 लाख लोक अत्यंत गरीब प्रकारात मोडतात. म्हणजे दररोज भाकरीची चिंता व अनिश्तीतता असणारे लोक आहेत. एवढी लोकसंखा बांगलादेशची आहे.
• भुक निर्देशांक / Hunger Index –
भुक निर्देशांकात भारत 127 देशांमधे 105 नंबर वर भारत आहे. म्हणजे जगातील 104 लोक भुकमरी रोखण्यात भारतापेक्षा बरे आहेत. हा भारत विश्वगुरु उपाशी पोटी कसा होईल ? ते मोदी साहेबांनाच माहिती !
• कुपोषण / Malnutrition अर्थात Hunger Index !
भारतात 13.60℅ मुलांचे , लोकांचे मल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषण होते. यात Hunger Index
35.5 टक्के मुलांची वाढ कुंठित होते. ती अशक्त व बारीक होणार. कार्यक्षमता कमी असणारी होतात.
• 18.7℅ मुले anemic :
म्हणजे अशक्त राहतात.त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी राहते. त्यामुळे ती आजारांना व संसर्गांना वारंवार बळी पडतात. क्रयशक्ती पर्यायाने कमी होते.
• भारतात 3 ℅ मुले 5 वर्ष पुर्ण होण्याच्या आत मृत्युमुखी फडतात.
• भारत लिंगभेद/ gender equality index
च्या बाबतीत जगातील 146 देशांमधे 129 व्या क्रमांकावर आहे. याचा अर्थ 128 देशांमधे भारतापेक्षा चांगली परिस्थिती आहे. आणि हा देश विश्वगुरु आणि महासत्ता बनणार आहे ! धन्य मोदीजी !
Read more >>
लिंग भेद भारतात व्यापक व खोलवर रुजलेला आहे.स्री व पुरुष यांना एकच काम पण भिन्न पगार असतात
याला म्हणतात लिंगभेद ? तो मजुरापासुन ते Bollywood पर्यंत पसरलेला आहे.
• आनंदी देश/Happyness Index –
या बाबतीत एकुण 146 देशांमधे भारत 126 व्या नंबरवर आहे. म्हणजे जगातील 125 देशांमधील लोक भारतीय लोकांपेक्षा आनंदी जीवन जगतात. असतात.
• मानवी विकास निर्देशांक /Human Development Index —
मानवी विकास निर्देशांक म्हणजे मानवाचा सर्वांगीन विकास किती आहे किंवा नाही. आपण विकास म्हणजे वाळु तस्करी करुन श्रिमंत झालेल्याचा विकास झाला आहे.असे म्हणतो.एवढे आपले ज्ञान ! ‘ एखादी’ (?) ने दोन तीन वर्षात 10 /15 लाख रुपये तोंडावर फडके बांधुन कंपनीत (?) ‘काम’ करुन आली. आणि तासातासाला ड्रेसेस बदलायला लागली . मेक आप वरच शे पाचशे खर्च करायला लागली की ती सुधारली अशी चर्चा करतो ! हा मानवी विकास नसतो. किंवा बेकायदा गावठी दारु विकणे, मटका क्लब चालवणे, लाज चालवणे , गुटका विकणे व त्यातुन थोडा विकास झाला. असे म्हणणे हा विकास नसतो. असेल तर त्या सर्वांची ‘ते’ करावे. व विकसित व्हावे. विकासाचे काही मापदंड असतात. ते पार करावे लागतात .मग देश महासत्ता होतो. विश्वगुरु म्हणजे नेमके काय ते सबंधितांनी स्पष्ट करावे. अमेरिकेने बर्याच जणांना बेड्या ठोकल्या आणि परत मायदेशी हाकलुन दिले आहे. तर या मानवी विकास निर्देशांकानुसार भारत 193 मधे 121 नंबर वर आहे.
म्हणजे भारतापेक्षा 120 देशांतील लोकांचा सर्वागिण विकास चांगला आहे.
• जागतिक बॅंक नुसार स्रीया व्यापार व्यवसाय आधारित कायदे या क्षेत्रात भारत 113 क्रमांकावर आहे.
• स्विस बँक युपीएस नुसार 1 वर्षात 42℅ वाढ भारतीय अब्जाधिशांच्या संपत्तीत झाली आहे.
• 80 कोटी लोकांना म्हणजे 60 ते 65 ℅ लोकांना 5 किलो गहु सरकार मोफत देते. आता ही बाब आभिमानाने सांगावी की मान खाली घालायला लावावी अशी आहे? हे ज्याचे त्याने ठरवावे.
Read more >>
शिवसेना जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेने, चा शिरूर शहरात उत्साहात मेळावा संपन्न !
• 2017 मधे – 9107 रुपये ग्रामीण भागातील दरडोई उत्पन्न होते.
2024 मधे ते 8842 वर आले. शहरी भागात 12,847 रुपयावरुन ते 1906 रुपयानवर आले आहे. याच वेळी महागाई दर – 6℅ आहे.म्हणजे उत्पन्न न वाढता महागाई वाढत आहे.
• शहरात उत्पन्न 10℅ सुद्धा वाढले नाही. मग
बचतीतुन खर्च करण्याची वेळ गरीब व मध्यम वर्गीय यांच्यावर आली. हल्ली पहा बरेच लोक
सोने तारण / गहाण ठेवुन काही खर्च भागवताना दिसतात. म्हणजे जी बचत केली होती. ती वापरावी लागत आहे. काही वर्षात ती संपणार आहे !
• भारतातील कार्पोरेट जगताचा नफा उच्चांक गाठत आहे. पण कामगारांचे
पगार काही वाढत नाहीत.
• Start Up सुरु केले गेले आहे. पण त्यातील 50 हजार व्यवसाय बंद पडलेले आहेत.
2013- 2014 ला – 56 लाख दुचाकी वाहने या वर्गाने घेतली होती. 2024 ला 1 कोटी 69 लाख दुचाकी या गरीब व मध्यम वर्गीय लोकांनी घेतली. म्मजे 3 पट ! 2014 ते 2024 ला 2 कोटी 75 लाख म्हणजे 27℅ वाढ झाली.
• 2014 मधे उत्पादन क्षेत्रात 14 ℅ ध्येय होते.
2022 – नोकरीमधे व GDP 25℅ वाढ हे ध्येय होते. पण उलट घडले !नोकर्या घटल्या
GDP- 4℅ च राहिला. कोठे 25 ℅ आणि कोठे 4 ℅ ! उत्पादन क्षेत्र 2017- 5 कोटी 13 लाख
2022- 4 कोटी 13 लाख 2023- 3 कोटी 56 लाख अशी नोकर्यांची संख्या होती. ती घटुन
दीड कोटी नोकरी गेल्या.
मन्युफक्चरींगचा वाटा–
18.3 म्हणजे 25℅ होता. तो वाटा तो 14℅ वर आला. 1968 नंतर हा उच्चांक आहे.
• 6 वर्षात 40 मोठे उद्योग दिवाळखोरीत गेले.
• चीन :
906 बिलीयन डालर उच्च शिक्षण,रिसर्च व डेव्हलपमेंट वर करतो. 6000 डालर प्रती विद्यार्थी उच्च शिक्षणात तर 2.5 डालर प्रति शालेय विद्यार्थी खर्च करतो. शिक्षण व संशोधन यावर
चीन 906 बिलीयन डालर खर्च करतो.
भारत फक्त 12 डालर खर्च करतो.म्हणजे चीन
30 पट रीसर्चवर भारतापेक्षा जास्त खर्च करतो. कसे भारत चीनला मागे टावणार ? की हा अडाणी विश्वगुरु तपस्या करुन AI चा वर मिळवणार ?
• दुध उत्पादनात भारत जगात 1 ला होता.
2018 ला 6.62℅ रेट होता. तो घटुन
2024 ला 3.78 ℅ नी वाढला.
• गुजरात मधुन हिरे export 28.7 ℅ घटली.
2 लाख कारागीरांची नोकरी धोक्यात आली आहे.
• सरकारी नवीन project 22℅घटले आहेत.
आता अमेरिकेच्या ट्रम्फ ने तासाडल्यावर आपले विश्वगुरु 22 तारखेला ट्रम्फ ची माफी व दया मागायला जातील यात ते काय आश्चर्य !