
Contents
- 1 Swargate Pune Bus Rape Case : आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर अटक ! ,’ संमतीनेच केले ‘ असा आरोपीचा दावा ?
- 1.1 Swargate Pune Bus Rape Case :
दत्तात्रय गाडे ,’ संमतीनेच ते झाले’ असा दावा केला आहे !
- 1.1.1 Swargate Pune Bus Rape Case : आरोपी दत्तात्रय गाडे सराईत गुन्हेगार?
- 1.1.2 Swargate Pune Bus Rape Case : आरोपीची अधिक माहिती पुढे येत आहे —
- 1.1.3 Swargate Pune Bus Rape Case : राज्यभर तीव्र प्रतिक्रिया —
- 1.1.4 Swargate Pune Bus Rape Case : राजकिय वळण ?
- 1.1.5 Swargate Pune Bus Rape Case : आरोपी गावातच लपुन बसला होता —-
- 1.1.6 Swargate Pune Bus Rape Case : आरोपीची माहिती देणार्यास एक लाख रुपयांचे बक्षीस —-
- 1.1.7 Swargate Pune Bus Rape Case : आरोपीच्या दाव्यानंतर काय?
- 1.1.8 About The Author
- 1.1 Swargate Pune Bus Rape Case :
दत्तात्रय गाडे ,’ संमतीनेच ते झाले’ असा दावा केला आहे !
Swargate Pune Bus Rape Case : आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर अटक ! ,’ संमतीनेच केले ‘ असा आरोपीचा दावा ?
Swargate Pune Bus Rape Case :
दत्तात्रय गाडे ,’ संमतीनेच ते झाले’ असा दावा केला आहे !
Pune Shirur 1 March 2025 –
( Satyashodhak News Report )
Swargate Pune Bus Rape Case मधील आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर शिरुर तालुक्यातील गुनाट या गावातुन पोलिसांनी अटक केली आहे. मात्र आरोपी दत्तात्रय गाडे याने ,’ संमतीनेच ते झाले’ असा दावा केला आहे ! नंतर आपल्याला पश्चाताप होत होता व पोलिसांना शरण जायचे होते.’ अशी माहिती पुढे येत आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तत्काळ पुणे येथे पुढील तपासासाठी हलवले आहे.या कामी गुनाट गावातील काही नागरिकांनी पोलिसांना मदत केली आहे.
Swargate Pune Bus Rape Case : आरोपी दत्तात्रय गाडे सराईत गुन्हेगार?
स्वारगेट बस स्थानकात आरोपी दत्तात्रय गाडे याने फलटण येथे प्रवासाला निघालेल्या 26 वर्षीय तरुणीस, ‘ ताई, मी तुला मदत करतो. ‘ असे गोड बोलुन एका अंधार्या ठिकाणी उभी असलेल्या बस मधे बहण्यास सांगितले. नंतर स्वतः बसमधे चढुन बसचे दार बंद करुन या तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. अशी तक्रार सकाळी ९ वाजता या तरुणीने स्वारगेट पोलिस ठाण्यात दाखल केली होती.नंतर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते.राज्यभर या घटनेची तीव्र प्रतिक्रिया उमठली असताना पुणे पोलिस या आरोपीचा शोध घेत होते.
Read more >>
Daru दारु पिऊन ड्रायव्हर गाडी चालवत होता. पण पुढे काय घडले ते वाचा इथे. ..
Swargate Pune Bus Rape Case : आरोपीची अधिक माहिती पुढे येत आहे —
दत्तात्रय गाडे याची एकूण माहिती पुढे येत आहे. हा विवाहित आहे. याला एक मुलगा, आई वडील व, पत्नी आहे. याचे वय 46 काही जण 46 तर काही जण 37 वर्ष असे सांगत आहेत. शिरुर तालुक्यातील गुनाट या गावात दत्तात्रय गाडे याचे पत्र्याच्या शेडचे घर आहे. त्याला ३ एकर शेत जमीन आहे. जलद श्रीमंत व्हायची त्याची इच्छा होती असेही समजते. त्याने 2021 साली चार चाकी वाहन घेतले होते. पुणे ते अहिल्यानगर असा तो प्रवासी वाहन चालकाचा व्यवसाय करत होता
. तेव्हाही त्याच्या गाडीत बसलेल्या ज्येष्ठ महिला तो हेरत असे. गाडी दुर्गम ठिकाणी नेउन त्यांचे दागिने लुटत असे. शिरुर न्हावरे येथील करडे घाटात 12 तोळे सोने चोरी प्रकरणात त्याच्यावर शिरुर पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल झाला होता.
Swargate Pune Bus Rape Case : राज्यभर तीव्र प्रतिक्रिया —
राज्यभर या घटनेची तीव्र प्रतिक्रिया उमटल्यावर पुणे पोलिस आरोपीला पकडण्यासाठी जंग जंग फछाडत होते. स्वारगेट येथील सी सी टी व्ही तपासात काही धागेदोरे हाती लागले होते. त्यानुसार पोलिस कुत्र्यांच्या स्कॉडसह , ड्रोन व 70, 80 पोलिस व १०/१५ पोलीस अधिकारी यांचा ताफा आरोपीला पकडण्यासाठी शिरुर तालुक्यातील गुनाट गावाकडे रवाना झाले होते.
स्वारगेट बस स्थानकावर आक्षेपार्ह कंडोम, दारूच्या बाटल्या इ.साहित्य सापडले होते. हे रोजचेच आहे. असे बोलले जात होते.
Read more >>
Shirur Jalit Kand : न्हावरा येथील कंपनीत जळीत कांड घडले ! 5 कोटी रुपयांचे नुकसान? (पहा व्हिडिओ सह)
Swargate Pune Bus Rape Case : राजकिय वळण ?

अशा विषयाला राजकिय वळण नाही लागले तरच नवल ! शिरुर हवेलीचे विद्यमान आमदार
माऊली आबा कटके यांच्यासोबतचा आरोपीचा फोटो व माजी आमदार अशोक पवार यांच्या कार्रकर्यांच्या एका फलकावर आरोपी दत्तात्रय गाडे याचा फोटो पुढे आला.त्यावरुन चर्चाही झाली. माऊली आबा कटके यांनी आयोजित केलेल्या मोफत उज्जैन यात्रा आयोजनात हा कार्यकर्ता होता. पण असे अनेक जण आमदार वगैरें सारख्या व्यक्तींबरोबर फोटो घेत असतात. पण थेट काही संबंध अशा घटनांशी आजी माजी आमदारांचा असणे शक्य नाही. गुन्हेगारी प्रवृत्तीचे अनेक लोक लोकप्रतिनींच्या आसपास असतात. हे काही नवे नाही. लोकप्रतिनिधी ही सर्वांना वेळ देऊ शकत नाहीत. किंवा अशा काही लोकांना मदत किंवा फुस देण्याची शक्यता नाही. माऊली आबा कटके व अशोक पवार या आजी व माजी आमदारांनी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी असे मत व्यक्त केले आहे.
Swargate Pune Bus Rape Case : आरोपी गावातच लपुन बसला होता —-
गुन्हा केल्यानंतर आरोपी एस टी बसने त्याच्या शिरूर तालुक्यातील गुनाट या गावी आला.तो बसचे पास काढुन शिरुर, पुणे ,अहिल्यानगर येथेच फिरत असतो. घरी क्वचित येतो. असेही समजते आहे. सकाळी ११ वाजता तो घरी आला. घरी आल्यावर त्याने कपडे बदलले . त्यानंतर 5 वाजता गुन्हा दाखल झाल्याचे त्याला समजल्यावर तो फरार झाला. गावात लपुन बसला. ऊसाच्या शेतामध्ये व एका विहीरीजवळ थांबला. पाणी पिण्यासाठी घरी येवून गेला. त्याच्याजवळ पेसे नव्हते,गाडी नव्हती,मोबाइल फोनही नव्हता. पण त्याचे शेवटचे ठिकाण शोधण्यात पोलिसांना यश मिळाले होते.
Read more >>
Swargate Pune Bus Rape Case : आरोपीची माहिती देणार्यास एक लाख रुपयांचे बक्षीस —-
पोलिसांकडुन एक लाख रुपयांचे बक्षीस या आरोपीची माहिती सांगणार्यास जाहिर केले होते.
गुनाट येथे शेतामध्ये त्याचा शोध सुरू ठेवला होता . या ठिकाणी असलेल्या एका घरात आरोपी दत्तात्रय गाडे हा पाणी पिण्यासाठी येवुन गेला अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्याआधी दत्तात्रय गाडे याच्या भावाला पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले होते . या प्रकरणात आणखीन 40 जणांची चौकशी पोलीसांनी केली होती. पोलिसांच्या 13 टीम त्याचा विविध ठिकाणी शोध घेत होत्या . बस स्थानक, रेल्वे स्टेशन अशा विविध ठिकाणी शोध घेतला जात होता . तसेच technical analysis विश्लेषण केले जात होते .
Swargate Pune Bus Rape Case : आरोपीच्या दाव्यानंतर काय?
चेहऱ्यावर मास्क; म्हणुन तपासात काही अडचण येत होती ! गुन्हा घडला तेव्हा त्याने चेहऱ्यावर मास्क लावला होता. त्यामुळे सीसीटीव्हीत त्याचा चेहरा स्पष्ट दिसला नाही. म्हणुन तपासात पोलिसांना थोडी अडचण येत होती. पोलीस आता या बाबतीतील इतर काही महत्वाचे पुरावे मिळवण्यासाठी तपास करत आहेत.
आता आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक झालेली आहे. त्याने हे कृत्य संबंधित तरुणीच्या संमतीने केले होते .असे सांगितले आहे. त्यामुळे तशी शक्यता देखील तपासुन पहावी लागणार आहे.
1 thought on “Swargate Pune Bus Rape Case : आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर अटक ! ,’ संमतीनेच केले ‘ असाआरोपीचा दावा ?”