
Contents
- 1 Talwar Firawun Dahashat तलवार फिरवुन दहशत तर लोक सैरावैरा होउन पळ ई लागले !
- 1.1 Talwar Firawun Dahashat तलवार फिरवुन जीवे मारण्याची धमकी!
- 1.1.1 Talwar Firawun Dahashat तलवार फिरवुन दहशत —
- 1.1.2 हे ही वाचा ..
- 1.1.3 Talwar Firawun Dahashat तलवार फिरवुन दहशतीची घटना शिरुरमधे —
- 1.1.4 Talwar Firawun Dahashat तलवार फिरवुन जीवे मारण्याची धमकी देखील —
- 1.1.5 हे ही वाचा. ..
- 1.1.6 फिर्यादी –
- 1.1.7 हे ही वाचा. …
- 1.1.8 Talwar Firawun Dahashat तलवार फिरवुन दहशत केल्याचा गुन्हा दाखल —
- 1.1.9 खास भेट :
- 1.1.10 डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २५ मध्ये काय वाचाल ..👇
- 1.1.11 About The Author
- 1.1 Talwar Firawun Dahashat तलवार फिरवुन जीवे मारण्याची धमकी!
Talwar Firawun Dahashat तलवार फिरवुन दहशत तर लोक सैरावैरा होउन पळ ई लागले !
Talwar Firawun Dahashat तलवार फिरवुन जीवे मारण्याची धमकी!
Shirur Crime News 4 March 2025 :
( Satyashodhak News Report )
(Thanks to pixabay.com for Images in this content)
Talwar Firawun Dahashat तलवार फिरवुन दहशत केली . तर हे पाहुन लोक सैरावैरा होउन पळू लागले ! ही घटना शिरुर मधे घडली आहे.तसेच तलवार फिरवुन जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आलेली आहे. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.

Talwar Firawun Dahashat तलवार फिरवुन दहशत —
सविस्तर घटना नोंद केल्यानुसार अशी आहे.
फिर्यादी चे नाव आरबाज रहीम शेख, वय -23 वर्षे, व्यवसाय- स्कप सेंटर राहणार- सय्यद बाबा नगर, शिरूर ,तालुका – शिरूर ,जिल्हा – पुणे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे हजर राहून फिर्यादी दिली आहे. फिर्यादीचे म्हणणे आहे की तो ‘रोशनी इंटरप्रायजेस’ नावाचे शिरूर शहरात स्काप सेंटर चालवतो. त्यावर त्याची व त्याच्या कुंटूबाची उपजिवीका करतो.
हे ही वाचा ..
Talwar Firawun Dahashat तलवार फिरवुन दहशतीची घटना शिरुरमधे —
दिनांक 03/03/2025 रोजी रात्री 11:60 वाजण्याच्या सुमारास विशाल पाचर्णे याच्या बाबुरावनगर ,शिरूर ,तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे येथील ‘हॉजीकॉन कॅरम कॅफे’ मध्ये तो तसेच अशोक काळे, चेतन तुबाकी, विशाल पाचर्णे तेथे होते.त्यावेळी नारायण गव्हाणे (पूर्ण नाव माहित नाही) ,राहणार- कुकडी, तालुका -पारनेर ,जिल्हा – अहिल्यानगर, बंटी घोडे (पूर्ण नाव माहित नाही) राहणार- गुजरमळा, शिरूर, तालुका -शिरूर जिल्हा – पुणे हे त्याच्या ताब्यातील मारुती सिलेरो या चार चाकी गाडी (नंबर सांगता येत नाही) असे आले.यागाडीतून नारायण गव्हाणे (पूर्ण नाव माहित नाही) याने त्याच्या हातात तलवार घेवून ‘हॉजीकॉन, कॅरम कॅफे’ तो आला.
Talwar Firawun Dahashat तलवार फिरवुन जीवे मारण्याची धमकी देखील —
तेथे त्यांने फिर्यादीला शिवीगाळ केली.’ तु मला ओळखत नाही का ? मी इथला भाई आहे ! तुला येथे धंदा करायचा असेल तर धंदा चालू करायला माझी परवानगी घ्यावी लागते. नाही तर येथे धंदा करायचा नाही ‘ असे म्हणून फिर्यादीचे गचुंडे धरले. त्याच्या हातातील तलवारीने फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली.
हे ही वाचा. ..
Daru दारु पिऊन ड्रायव्हर गाडी चालवत होता. पण पुढे काय घडले ते वाचा इथे. ..
फिर्यादी –
आबाज रहीम शेख ,वय- 23 वर्षे ,व्यवसाय – स्कप सेंटर, राहणार- सय्यद बाबा नगर, शिरूर ,तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे
आरोपी –
नारायण गव्हाणे, (पूर्ण नाव माहित नाही) ,राहणार- कुकडी, तालुका – पारनेर, जिल्हा – अहिल्यानगर
या ठिकाणी तलवार फिरवून दहशत निर्माण केली. तेथील टेबल खुर्च्छा अस्तव्यस्त फेकून दिल्या. तसेच कॅफेच्या बाहेर येवून मोठ त्याच्या हातातील तलवार फिरवली. पुन्हा फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यावेळी तेथील आजू बाजूच्या लोकांनी घाबरून त्यांचे दुकाने बंद केली. ते सैरावयरा पळू लागले. त्यानंतर नारायण गव्हाणे हा त्याने आणलेल्या मारूती सिलेरी चार चाकी गाडी (नंबर सांगता येत नाही) मधे बसून निघून गेला.
हे ही वाचा. …
Ramling yethe marhan : बसायचा लाकडी पाठ डोक्याला मारला ! दोघांवर गुन्हा दाखल.
Talwar Firawun Dahashat तलवार फिरवुन दहशत केल्याचा गुन्हा दाखल —

खास भेट :
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २५ मध्ये काय वाचाल ..👇
१) सम्यक् विद्रोहाचे साहित्य.
२) कोसला : भारतीय परात्मतेचा परमोत्कर्ष.
३) ‘समा’कारांची पत्रकारिता.
४) प्रयोजन ? व इतर..👇
म्हणून फिर्यादीने नारायण गव्हाणे , (पूर्ण नाव माहित नाही ) राहणार- कुकडी, तालुका – पारनेर, जिल्हा – अहिल्यानगर याच्या विरूध्द रितसर कायदेशिर फिर्याद शिरुर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. शिरूर पोलिस स्टेशन मधे गुन्हा रजिस्टर नंबर- 151/2025 असा आहे. आरोपीवर भारतीय न्याय संहिता कायदा कलम – 352, 351(2) (3), सह भारतीय हत्यार कायदा कलम 4, 25 सह फौजदारी सुधारण कायदा 2013 च्या कलम – 3,7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री. वारे हे आहेत. पुढील तपासतपास अंमलदार पोलिस हवालदार श्री.जगताप हे करत आहेत.