
Contents
- 1 Shirur Crime : भाऊ,भावजय व आईकढुन एक इसम व त्याच्या पत्नीस मारहाण !
- 1.1 Shirur Crime मारहाणीची घटना शिरुर तालुक्यातील इनामगाव येथे घडली !
Shirur Crime : भाऊ,भावजय व आईकढुन एक इसम व त्याच्या पत्नीस मारहाण !
Shirur Crime मारहाणीची घटना शिरुर तालुक्यातील इनामगाव येथे घडली !
Shirur Crime 2 March 2025-
( Satyashodhak News Report )

Shirur Crime : भाऊ,भावजय व आईकढुन एक इसम व त्याच्या पत्नीस मारहाण करण्याची घटना घडली आहे. ही मारहाणीची घटना शिरुर तालुक्यातील इनामगाव येथे घडली आहे. आई,भाऊ व भावजय यांच्या विरुदध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
खास भेट :
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २५ मध्ये काय वाचाल ..👇
१) सम्यक् विद्रोहाचे साहित्य.
२) कोसला : भारतीय परात्मतेचा परमोत्कर्ष.
३) ‘समा’कारांची पत्रकारिता.
४) प्रयोजन ? व इतर..👇
Shirur Crime: आई,भाऊ व भावजय यांच्या कडुन मारहाण —-
हकीकत अशी आहे. दिनांक 22/02/2024 रोजी सायंकाळी 7:00 ते 8:00 वाजण्याच्या दरम्यान इनामगाव, तालुका -शिरूर, जिल्हा – पुणे गावाच्या हद्दीत फिर्यादी नितीन दादा कुचेकर ,वय- 36 वर्षे- व्यवसाय,मजुरी, राहणार- इनामगाव, तालुका -शिरूर , जिल्हा – पुणे यांच्या रहात्या घरासमोर उभे होते. तेव्हा जुन्या वादाच्या कारणावरुन त्यांचा भाऊ संतोष दादा कुचेकर हा घरासमोर आला.त्याने फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यांच्या घरासमोर पडलेल्या बांबुच्या काठीने मारहाणही केली. दुखापत देखील केली आहे. तसेच भावजय शितल संतोष कुचेकर व आई गंगुणाबाई दादा कुचेकर यांनी फिर्यादीला व त्यांच्या पत्नीला हाताला धरून ओढले. खाली पाडून शिवीगाळी केली आहे.
ही वाचा. ..
Shirur Crime: शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल —
म्हणून त्यांनी 1) संतोष दादा कुचेकर, 2) शितल संतोष कुचेकर, 3) गुणाबाई दादा कुचेकर यांच्या विरूध्द कायदेशिर फिर्याद शिरुर पोलिस स्टेशन येथे केली आहे.
फिर्यादी–
नितीन दादा कुचेकर ,वय- 36 वर्षे, व्यवसाय- मजुरी, राहणार- इनामगाव , तालुका -शिरूर ,जिल्हा – शिरूर.
आरोपी—
1) संतोष दादा कुचेकर,
2) शितल संतोष, कुचेकर,
3) गुणाबाई दादा कुचेकर .
सर्व राहणार, इनामगाव , तालुका -शिरूर, जिल्हा- पुणे.
शिरूर पोलिस स्टेशन मधे आरोपींवर गुन्हा रजिस्टर नंबर- 150/2025 असा आहे. भारतीय न्याय संहिता कायदा कलम 118 (2),352,3 (5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री. वारे हे आहेत. तर
पुढील तपासअंमलदार पोलिस हवालदार श्री. खबाले हे करत आहेत.
( Thanks to pixabay.com for Images in this content)
1 thought on “Shirur Crime : भाऊ,भावजय व आईकढुन एक इसम व त्याच्या पत्नीस मारहाण !”