
Contents
- 1 Accident:सिरसगाव काटा येथे अपघातात एक मृत्युमुखी तर दोघे जखमी !
- 1.1 Accident : सिरसगाव काटा येथील अपघातात मृत्यूमुखी मुळ मध्य प्रदेशचा !
- 1.1.1 सविस्तर घटना अशी आहे —-
- 1.1.2 खास भेट :
- 1.1.3 डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २६ मध्ये काय वाचाल ..👇
- 1.1.4 सिरसगाव काटा अपघातात एकाचा मृत्यु —
- 1.1.5 फिर्यादी-
- 1.1.6 रोहन अजित सरनोत, वय-38 वर्ष, व्यवसाय- कॉन्टॅक्टर, राहणार- दौंड, तालुका-दौंड, जिल्हा -पुणे
- 1.1.7 अपघातील मृत व्यक्ती–
- 1.1.8 करणसिंग म्यारसिंग जमरे, वय- 49 वर्ष, मुळ राहणार- ग्यास्सीलाल जमरे ,76, जरखडीया, जहूर, चितवल, बडवाणी जिल्हा -राजपुर, राज्य मध्य प्रदेश
- 1.1.9 जखमी झालेले — 1) टिकम जमरे 2) गेंदालाल जमरे
- 1.1.10 शिरुर पोलिस स्टेशन मधे अज्ञात चालका विरूध्द गुन्हा दाखल —
- 1.1.11 About The Author
- 1.1 Accident : सिरसगाव काटा येथील अपघातात मृत्यूमुखी मुळ मध्य प्रदेशचा !
Accident:सिरसगाव काटा येथे अपघातात एक मृत्युमुखी तर दोघे जखमी !
Accident : सिरसगाव काटा येथील अपघातात मृत्यूमुखी मुळ मध्य प्रदेशचा !
News Shirur Crime 12 March : (Satyashodhak News Report)
Accidend : सिरसगाव काटा येथे अपघातात एक इसम मृत्युमुखी पडला आहे. तर इतर दोघे जखमी झाले आहेत. सिरसगाव काटा येथील अपघातात मृत्यूमुखी पडलेला इसम मुळ मध्य प्रदेशचा राहणार आहे. घटनेचा अधिक तपास शिरुर पोलिस करत आहेत.
सविस्तर घटना अशी आहे —-
सविस्तर घटना अशी आहे. दिनांक 11/03/2025 रोजी 12:15 वाजण्याच्या सुमारास शिरसगाव काटा, तालुका-शिरूर, जिल्हा -पुणे गावच्या हद्दीत अज्ञात टॅम्पोवरील (त्याचा नंबर माहीत नाही) अज्ञात चालकाने रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून हायगईने व अविचाराने भरधाव वेगात त्याच्या ताब्यातील टेंम्पो चालवला. समोरून येणारी हिरो कंपनीची मोटरसायकल गाडी नंबर- एम. पी. 46 झेड ए. 3901 हिला धडक देवुन अपघात (Accident) केला.
खास भेट :
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २६ मध्ये काय वाचाल ..👇
१) काम्ब्रेड शरद पाटील शताब्दीचे अभिवादन…
२) समाजक्रांतीसाठी काम्ब्रेड शरद पाटील यांनी केलेल्या संशोधनाची मी साक्षीदार. …
३) मावळाई प्रकाशन ची प्रकाशने कोनती?…
४) प्रयोजन ? व इतर..👇
सिरसगाव काटा अपघातात एकाचा मृत्यु —
रोहन अजित सरनोत, वय-38 वर्ष, व्यवसाय, कॉन्टॅक्टर, राहणार- दौंड, तालुका- दौंड, जिल्हा -पुणे पुणे यांचे कामगार टिकम जमरे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना पुढील औषधोपचारासाठी ससुन हॉस्पीटल, पुणे पाठविले आहे. गेंदालाल जमरे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. तसेच करणसिंग ग्यारसिंग जमरे, वय -49 वर्ष, मुळ राहणार- ग्यास्सीलाल जमरे 76, जरखडीया, जहूर, चितवल, बडवाणी जिल्हा – राजपुर, राज्य मध्य -प्रदेश यांना गंभीर व किरकोळ दुखापत झाली. त्यांना डॉक्टरांनी उपचारादरम्यान तो मयत झाला असल्याचे घोषीत केले. तसेच हिरो कंपनीची मोटरसायकल गाडी नंबर- एम. पी. 46 झेड ए. 3901 या मोटर सायकलच्या नुकसानीस कारणीभुत झाला.या अपघाताची (Accident) खबर न देता पळुनही गेला आहे. म्हणुन फिर्यादीने त्या अज्ञात टॅम्पो व त्यावरील अज्ञात चालका विरूध्द शिरुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी-
रोहन अजित सरनोत, वय-38 वर्ष, व्यवसाय- कॉन्टॅक्टर, राहणार- दौंड, तालुका-दौंड, जिल्हा -पुणे
अपघातील मृत व्यक्ती–
करणसिंग म्यारसिंग जमरे, वय- 49 वर्ष, मुळ राहणार- ग्यास्सीलाल जमरे ,76, जरखडीया, जहूर, चितवल, बडवाणी जिल्हा -राजपुर, राज्य मध्य प्रदेश
जखमी झालेले —
1) टिकम जमरे
2) गेंदालाल जमरे
शिरुर पोलिस स्टेशन मधे अज्ञात चालका विरूध्द गुन्हा दाखल —

शिरूर पोलिस स्टेशन मधे गुन्हा रजिस्टर नंबर 167/2025 असा आहे. भारतीय न्याय संहीता कायदा कलम 281, 125 (अ) (ब), 106 (1), 324 (4) व मोटर वाहन कायदा कलम 184,134/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Suicide Shirur Taluka News: शिरुर तालुक्यात 19 वर्षीय मुलाची आत्महत्या!
दाखल अंमलदार सहायक फौजदार श्री. कदम हे आहेत.तर पुढील तपास अंमलदार सहायक फौजदार श्री. कदम हे करत आहेत.प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.