
Contents
- 1 Shirur Taluka Crime News : पनीर बनवण्याच्या प्लॅन्ट मधे भागीदार बनवण्याचे अमिष दाखवुन 1 कोटी 84 लाख 66 हजार 658 रुपयांना महिलेला गंडा घातला!
- 1.1 Shirur Taluka Crime News: शिरुर तालुक्यातील केसनंद येथील घटना !
- 1.2 खास भेट:
- 1.2.1 सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
- 1.2.2 डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २७ मध्ये काय वाचाल ..👇
- 1.2.3 1,84,66,658/- एवढ्या रक्कमेचा गंडा—
- 1.2.4 शिरूर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल —
- 1.2.5 फिर्यादी —
- 1.2.6 श्रीमती सविता अशोक मेसे ,वय -48 वर्षे , व्यवसाय -टेलरिंग, राहणार – स्वामी छाया फेज 2, फ्लॅट नंबर 19, विठ्ठल नगर, शिरूर, जिल्हा,पुणे.
- 1.2.7 आरोपी-
- 1.2.8 1) सुनिता राहुल भांगे,
- 1.2.9 2) राहुल नवनाथ भांगे,
- 1.2.10 3) ऋशी नवनाथ भांगे.
- 1.2.11 About The Author
Shirur Taluka Crime News : पनीर बनवण्याच्या प्लॅन्ट मधे भागीदार बनवण्याचे अमिष दाखवुन 1 कोटी 84 लाख 66 हजार 658 रुपयांना महिलेला गंडा घातला!
Shirur Taluka Crime News: शिरुर तालुक्यातील केसनंद येथील घटना !
Shirur Taluka Crime News 19 March 2025: (Satyashodhaknews News Report)
Shirur Taluka Crime News : पनीर बनवण्याच्या प्लॅन्ट मधे भागीदार बनवण्याचे अमिष दाखवुन 1कोटी 84 लाख 66 हजार 658 रुपयांना महिलेला गंडा घातला गेला आहे. शिरुर तालुक्यातील केसनंद येथील येथील घटना आहे.पिडीत महिलेने शिरुर पोलिस स्टेशन मधे याबाबत फिर्याद दाखल केली आहे. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
Read more >>
सविस्तर हकिकत अशी आहे—-
सविस्तर हकिकत अशी आहे. सुनिता राहुल भांगे, राहुल नवनाथ भांगे, ऋशी नवनाथ भांगे हे राहणार -केसनंद रोड, वाघोली, मूळ राहणार – अरणगाव, तालुका- केज, जिल्हा – बीड येथे राहतात.त्यांनी फिर्यादी श्रीमती सविता अशोक मेसे ,वय -48 वर्षे , व्यवसाय टेलरिंग, राहणार -स्वामी छाया फेज 2, फ्लॅट नंबर – 19, विठ्ठल नगर, शिरूर तालुका-शिरूर,जिल्हा -पुणे यांना ,’ आम्ही पनीर तयार करण्याचा प्लांट टाकणार आहोत. त्याकरिता आम्हाला पैशांची गरज आहे.’
खास भेट:
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २७ मध्ये काय वाचाल ..👇
१) काम्ब्रेड शरद पाटील शताब्दीचे अभिवादन…
२) समाजक्रांतीसाठी काम्ब्रेड शरद पाटील यांनी केलेल्या संशोधनाची मी साक्षीदार. …
३) मावळाई प्रकाशन ची प्रकाशने कोनती?…
४) प्रयोजन ? व इतर..👇
1,84,66,658/- एवढ्या रक्कमेचा गंडा—
‘तुम्ही आम्हाला पैसे दिले तर आम्ही तुम्हाला त्या प्लांटमध्ये पार्टनर करु. त्यामधून येणारा नफा आम्ही तुम्हाला देउ’ असे खोटेनाटे सांगितले. फिर्यादी व त्यांची मैत्रीण हिचा विश्वास संपादन केला.नंतर संगणमताने एकूण रूपये 1,84,66,658/- एवढ्या रक्कमेचा फिर्यादी व त्यांच्या मैत्रिणींची आर्थिक फसवणूक केली आहे.
शिरूर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल —

म्हणून फिर्यादीने सुनिता राहुल भांगे, राहुल नवनाथ भांगे, ऋशी नवनाथ भांगे यांच्याविरूध्द शिरुर पोलिस स्टेशन मधे कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे.शिरूर पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर -186/2625 असा आहे. तर आरोपीवर भारतीय न्याय संहिता कायदा कलम कलम-318(4) नुसार कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आहे.
Read more >>
फिर्यादी —
श्रीमती सविता अशोक मेसे ,वय -48 वर्षे , व्यवसाय -टेलरिंग, राहणार – स्वामी छाया फेज 2, फ्लॅट नंबर 19, विठ्ठल नगर, शिरूर, जिल्हा,पुणे.
आरोपी-
1) सुनिता राहुल भांगे,
2) राहुल नवनाथ भांगे,
3) ऋशी नवनाथ भांगे.
राहणार-केसनंद रोड, वाघोली ,मूळ राहणार – अरणगाव, तालुका – केज, जिल्हा – बीड
Read more >>
रात्रीस खेळ चाले…..’ या बातमीनंतर येत आहे आणखीन माहिती उघडकीस ? ( पहा व्हिडीओ सह)
पुढील तपास अंमलदार महिला सब इन्पेक्टर सौ. झेंडगे या करत आहेत.दाखल अंमलदार पोलिस हवालदार वाडेकर हे आहेत.पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.