
Shirur News: शिरुरच्या निदान पेथालाजी मधील उच्चशिक्षित
तरुण बेपत्ता!
Shirur News:बेपत्ता तरुण डी.एम.एल.टी.; टाकळी हाजी गावचा !
Shirur News 3 April 2025: (Satyashodhak News Report)

Shirur News:शिरुर मधील ‘निदान
पेथालाजी’ मधील उच्चशिक्षित
तरुण बेपत्ता झाला आहे.
बेपत्ता तरुणाचे डी.एम.एल.टी.शिक्षण झाले आहे. तो टाकळी हाजी गावचा मुळ रहिवासी आहे.त्याचे नाव किरण कैलास गावडे,वय-23 वर्षे इतके आहे.शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
सविस्तर घटना अशी आहे-
तरुण डी.एस.एल.टी.प्रवीण कैलास गावडे वय 24 वर्षे, व्यवसाय-निदान पेंथालाजी लॅब, राहणार- टाकळी हाजी,तालुका- शिरूर ,जिल्हा – पुणे, उंची 166 सेंमी, अंगाने मजबुत, रंग सावळा, शिक्षण डी. एम. एल.टी. केस काळे, भाषा मराठी बोलतो, अंगात पांढरे रंगाचा शर्ट, काळे रंगाची पॅन्ट असे कपडे आहेत.
मोटर सायकलचे वर्णन–
बजाज कंपनीची इलेक्टीकल स्कुटर एम. एच. 12 डब्लु. सी 1704 असा नंबर असलेली स्कुटर.
सविस्तर घटना अशी आहे-
शिरुर, तालुका-शिरूर, जिल्हा-पुणे मधील ‘निदान पॅथालाजी लॅब’, निर्माण प्लाजा येथुन तरुण बेपत्ता झाला आहे.ही माहिती किरण कैलास गावडे ,वय- 26 वर्षे, शिक्षण -पदवी ,राहणार- टाकळी हाजी ,तालुका-शिरूर, जिल्हा-पुणे यांनी शिरुर पोलिस स्टेशन मधे दिली आहे.
‘निदान पॅथालाजी लॅब’, निर्माण प्लाजा ,शिरुर येथे—-
किरण गावडे यांचा लहान भाउ प्रवीण कैलास गावडे शिरुर येथील ‘निदान पॅथालाजी लॅब’, निर्माण प्लाजा येथुन,नाव- प्रवीण कैलास गावडे, वय- 24 वर्षे, व्यवसाय-निदान पंथालाजी लॅब, राहणार- टाकळी हाजी, तालुका- शिरूर ,जिल्हा- पुणे हा बजाज कंपनीची इलेक्टीकल स्कुटर घेवुन कोणास ही न सांगता कोठेतरी निघून गेला आहे.
तरुणाचे वर्णन —
प्रवीण कैलास गावडे,
उंची -166 सेंमी, अंगाने मजबुत, रंग सावळा, शिक्षण डी. एम. एल.टी. केस काळे, भाषा मराठी बोलतो. अंगात पांढर्या रंगाचा शर्ट.काळ्या रंगाची पॅन्ट आहे.
मोटरसायकल वर्णन–
बजाज कंपनीची इलेक्टीकल स्कुटर ,एम. एच. 12 डब्लु. सी. 1704 असा नंबर असलेली स्कुटर आहे.
नातेवाईकांकडुन तपास—-
त्याचा शिरूर परीसर व नातेवाइक यांच्याकडे शोध घेतला गेला.परंतु तो सापडलेला नाही.या माहितीवरुन शिरुर पोलिस स्टेशनचमधे मिसींग म्हणुन नोंद करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलिस हवालदार श्री. खेडकर करीत आहेत.दाखल अमलदार सहायक फौजदार श्री. कदम हे आहेत.तर पुढील तपास अंमलदार पोलिस हवालदार श्री. खेडकर हे करत आहेत. प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक, संदेश केंजळे शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.