
Contents
- 1 Shirur MIDC News : पोलिसांची धाड;आर एम डी,गोवा,विमल,सम्राट सोडुन चालक फरार ?
Shirur MIDC News : पोलिसांची धाड;आर एम डी,गोवा,विमल,सम्राट सोडुन चालक फरार ?
Shirur MIDC News:रांजणगाव एम आय डी सी पोलिसांनी पकडला अंमली पदार्थांचा साठा वाहनासह !
Shirur MIDC News 4 April 2025 (Satyashodhak News Report Shirur)

Shirur MIDC News : पोलिसांची धाड; यामधे आर एम डी,गोवा,विमल,सम्राट गुटके सापडले.या वस्तु भरलेला ट्रक सोडुन चालक फरार झाला आहे.रांजणगाव एम आय डी सी पोलिसांनी हा अंमली पदार्थांचा साठा वाहनासह पकडला आहे.तसेच पुढील तपास करत आहेत.
सविस्तर बातमी अशी आहे- —
दि. 31 मार्च 2025 रोजी 10:45 वाजण्याच्या सुमारास कारेगाव ,तालुका-शिरुर, जिल्हा- पुणे गावच्या हद्दीत अहमदनगर ते पुणे हायवे रोडचे ,यशवंत चौक येथे सोपानराव वडेवाले हॉटेलचे समोर घटना घडले आहे.
Read more >>
बंदी असलेले अंमली पदार्थ —
अज्ञात आरोपी टाटा पंच कंपनीची फोर व्हीलर (नंबर माहित नाही’) मधील अनोळखी इसम हा मा. अन्नसुरक्षा आयुक्तांचे प्रतिबंधित आदेश क्रमांक पब्लिक अधिसूचना 994 / 1806 दिनांक 20/07/ 2018 नुसार महाराष्ट्र राज्यात गुटखा, पान मसाला, स्वादिष्ट तंबाखू सुपारी यामुळे त्याचे उत्पादन,साठा,वितरण वाहतूक विक्री यावर बंदी घातलेली असताना आरोपी हा त्याचे ताब्यात खालील 9000 रुपये किमतीचा, वर्णनाचा गुटखा पानमसाला वाहणासह एकूण 9,09,000/- रूपये (वाहनासह) वाहतूक करत असताना पोलिसांनी वाहन थांबवले असता तो वाहन सोडून पळून गेला.
खास भेट:
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २९ मध्ये काय वाचाल ..👇
✅ रक्ताचे अर्ध्य…..
✅ अन्वेषण पद्धती….
✅ शरद पाटील यांची ग्रंथ संपदा. …
✅,शिवाजी,महाभारत….👇
मिळालेला माल पुढील प्रमाणे—
1) 3600/- रुपये ; त्यात आर एम डी पान मसाला, 04 लहान बॉक्स, प्रत्येकी 210 ग्रॅम वजनाचे, प्रत्येकी किंमत 900 रुपये.
2) 00.00/- केसर युक्त गोवा 1000 एकूण 10 पुडे.
3) 2400/- रुपये विमल पान मसाला ,एकूण वीस पुढे ,प्रत्येकी 75 ग्रॅम वजनाचे ,प्रत्येकी किंमत 120 रुपये दराने
4) 3000/- रुपये ,सम्राट पान मसाला, एकूण 25 पुडे, प्रत्येकी 81 ग्राम वजनाचे, प्रत्येकी किंमत 120 रुपये दराने .
5) 9,00,000/- रुपये टाटा कंपनीची पंच मॉडेलची विना नंबर असलेली फोर व्हीलर कार
——————————–
असा एकूण 9,09,000 /- रुपये एवढा वाहनासह माल.
Read more >>
गुन्ह्याचा तपास करत असताना यातील आरोपी शेखर भगवान अभंग, वय- 25 वर्ष, राहणार- मंगलमूर्ती शाळेजवळ, रांजणगाव गणपती, तालुका- शिरूर ,जिल्हा- पुणे याने केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार गणेश आगलावे करत आहेत.
रांजणगाव पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल–

रांजणगाव पो स्टे गुरनं 106/2025 भा न्या. संहिता 223, अन्न व सुरक्षा मानके कायदा 2006 चे कलम 26(2)(i)1 कलम 26/2(iv),27(3),(d)27(3)(e) सहवाचन कलम 3(i),(zz),30(2)(a)
Read more >>
फिर्यादी-
प्रकाश बाबासाहेब झेंडे, पोलीस कॉन्स्टेबल, नेमणुक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय ,शिरूर विभाग, शिरूर
आरोपी –
शेखर भगवान अभंग, वय – 25 वर्ष,राहणार- मंगलमूर्ती शाळेजवळ, रांजणगाव गणपती,तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे.
दाखल अंमलदार पोलीस हवालदार श्री.कोळेकर हे आहेत. पुढील तपास अंमलदार पोलीस हवालदार श्री. आगलावे हे करत आहेत.पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे,रांजणगाव पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.