
Contents
शिवसेना शिरूर तालुका बांधकाम कामगार सेनाप्रमुखपदी संदीप शेलार यांची निवड
शिरुर, दिनांक 29 एप्रिल : (प्रकाश करडे यांच्याकडुन )
शिवसेना शिरूर तालुका बांधकाम कामगार संघटनेच्या शिवसेना प्रणित शिरूर तालुका बांधकाम सेनाप्रमुख पदावर श्री. संदीप शेलार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. शिरूर तालुक्यातील या रिक्त जागेवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने, तसेच पुणे जिल्हा बांधकाम कामगार सेना प्रमुख संतोष राजपूत यांच्या शिफारसीने ही नियुक्ती करण्यात आली.
सारिका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवड–
ही नियुक्ती महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले आणि विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते, तसेच शिरूर महिला लोकसभा संपर्कप्रमुख सारिका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Read more >>
साक्षीभावाचे टप्पे आणि अडचणी कोनत्या? : साक्षीभाव भाग- 2
बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार ही प्रेरणा–
“नियुक्तीनंतर संदीप शेलार यांनी वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा सक्रिय प्रचार व प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला.”
शिवसेना शिरूर तालुका : तालुक्यात शिवसेना प्रणित बांधकाम कामगार सेनाप्रमुखपदी संदीप शेलार यांची नियुक्ती झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. संदीप शेलार यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
Read more >>
How to calm your mind? The answer is ‘witness spirit’! A way to look into the inner mind –
नियुक्तीप्रसंगी पुणे शिवसेनेतील सर्व पदाधिकारी उपस्थित —
या नियुक्तीप्रसंगी पुणे शिवसेनेतील सर्व संपर्कप्रमुख, नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संदीप शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिरूर तालुक्यातील बांधकाम कामगार संघटनेला नवीन ऊर्जा आणि दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Read more >>
शिरूरमध्ये हॉटेलवर तलवार-लाठ्यांनी हल्ला; 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू
खास वैचारिक भेट….
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३2 मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील: जात्यंतक क्रांतीचे सुत्रकार ….
• सवाई शिवाजी …
• दासशुद्रांची गुलामगिरी …
• ‘मावळाई प्रकाशन ची प्रकाशने ..अंक ३२, सत्यशोधक मार्क्सवादी (1) …