
Contents
अशोकराव ओतारी यांचे निधन: शिरूर शहराने एक जेष्ठ व्यवसायिक गमावला
शिरूर दिनांक 1 मे : (कल्पना पुंडे यांच्याकडुन)
यशवंतराव चव्हाण चौक (डंबे नाला), शिरूर येथील जेष्ठ आणि जुन्या पिढीतील प्रतिष्ठित व्यवसायिक अशोकराव मधुकर ओतारी (वय ७५) यांचे दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, बंधू, दोन मुले, मुली, जावई, सुना, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते व्यवसायिक अभिजीत ओतारी आणि पंकज ओतारी यांचे वडील होते.
त्यांच्या अंत्ययात्रेची माहिती खालीलप्रमाणे आहे:
तारीख: गुरुवार, १ मे
वेळ: सकाळी ९ वाजता
ठिकाण: यशवंतराव चव्हाण चौक (डंबेनाला) येथून अमरधाम, शिरूर
स्मरणीय:
“एक मार्गदर्शक गेला, एका भल्या माणसाचा अंत झाला”
“सत्कर्माच्या पावलांनी आयुष्य भरलेलं होतं”
“शब्दांनी नव्हे, कृतीने जीवन जगलेलं होतं”
“अशोकराव ओतारी यांच्या आठवणी सदैव राहतील”