
Contents
- 1 Jamin Vaad,Kutumbavar Halla:जमिनीच्या वादातून मारहाणीचा प्रकार ! दोन पुतण्यांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- 1.1 Jamin Vaad,Kutumbavar Halla:दोन पुतण्यांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- 1.2 शिरूर ,दिनांक 6 मे 2025: (कल्पना पुंडे यांच्याकडुन)
- 1.3 खास वैचारिक भेट. ..
- 1.4 • शरद पाटील:भारताचे कार्ल मार्क्स…. • ‘ हयवदन’….. • बाकी सगळेच हितसंबंध जपतात,पण… • शरद पाटील: काम्रेड ते सौत्रांतिक समाजवादी तत्वज्ञ … • ‘मावळाई’ प्रकाशनची प्रकाशने…
Jamin Vaad,Kutumbavar Halla:जमिनीच्या वादातून मारहाणीचा प्रकार ! दोन पुतण्यांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Jamin Vaad,Kutumbavar Halla:दोन पुतण्यांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
शिरूर ,दिनांक 6 मे 2025: (कल्पना पुंडे यांच्याकडुन)
Jamin Vaad,Kutumbavar Halla:शिरूर तालुक्यातील निमोणे गावात जमिनीच्या वादातून उभ्या घरगुती कुटुंबावर पुतण्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात सौ. राजश्री भाऊसाहेब जाधव (वय 48) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा रजि.नं. 306/2025, भारतीय दंड संहितेच्या कलम 118(2), 115(2), 352, 351(2)(3), 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.*
रमेश जाधव आणि मनोज रमेश जाधव यांनी केली मारहाण—
फिर्यादी राजश्री जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 मे 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता निमोणे गावातील गट नंबर 1884 मध्ये असलेल्या त्यांच्या पडीक शेतीच्या जागेवर ऊस तोडणीसाठी गेलेल्या फिर्यादीस आरोपी सोमनाथ रमेश जाधव आणि मनोज रमेश जाधव या पुतण्यांनी शिवीगाळ करत मारहाण केली.
शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल —
घटनेत फिर्यादीसह त्यांचे पती भाऊसाहेब, मुलगा रोहित आणि मुलगी सपना यांना दुखापत झाली असून, आरोपींनी पुन्हा असा वाद केला तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी पो.ह. टेंगले तपास करत असून दाखल अंमलदार सफौ थेउरकर आणि प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.
—
खास वैचारिक भेट. ..
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३३ मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील:भारताचे कार्ल मार्क्स….
• ‘ हयवदन’…..
• बाकी सगळेच हितसंबंध जपतात,पण…
• शरद पाटील: काम्रेड ते सौत्रांतिक समाजवादी तत्वज्ञ …
• ‘मावळाई’ प्रकाशनची प्रकाशने…