
Contents
- 1 Shirur Missing News: मलठण गावातील ४० वर्षीय अजित अल्हाट बेपत्ता, कुटुंबीयांची मदतीची विनंती
- 1.1 Shirur Missing News:१५ एप्रिलपासून बेपत्ता असलेल्या अजित अल्हाट यांचा अद्यापही थांगपत्ता नाही; शिरूर पोलिसांकडे गुन्हा दाखल
- 1.1.1 Shirur Missing News मधीलबेपत्ता व्यक्तीची माहिती व वर्णन—
- 1.1.2 बेपत्ता झालेल्या अजित अल्हाट यांचे वय ४० वर्षे असून त्यांचा स्थायी पत्ता मलठण, ता. शिरूर, जि. पुणे आहे. त्यांनी बेपत्ता होतानाचा कपड्यांचा आणि शरीररचनेचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
- 1.1.3 Shirur Missing News बाबत शोधकार्य व तपास—
- 1.1.4 कुटुंबीयांची मदतीची विनंती—-
- 1.1.5 Shirur Missing News बाबत जनजागृतीची गरज का?
- 1.1.6 आणखीन उपयुक्त माहिती समजून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा—-
- 1.1.7 निष्कर्ष काय निघतो? —
- 1.1.8 सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या वाचा खालील लिंक वर क्लिक करून —
- 1.1.9 About The Author
- 1.1 Shirur Missing News:१५ एप्रिलपासून बेपत्ता असलेल्या अजित अल्हाट यांचा अद्यापही थांगपत्ता नाही; शिरूर पोलिसांकडे गुन्हा दाखल
Shirur Missing News: मलठण गावातील ४० वर्षीय अजित अल्हाट बेपत्ता, कुटुंबीयांची मदतीची विनंती
Shirur Missing News:१५ एप्रिलपासून बेपत्ता असलेल्या अजित अल्हाट यांचा अद्यापही थांगपत्ता नाही; शिरूर पोलिसांकडे गुन्हा दाखल
Shirur Missing News 26 May | Satyashodhak News Report
Shirur Missing News अशी आहे.शिरूर तालुक्यातील मलठण गावातून रहिवासी असलेले अजित सुनील अल्हाट (वय ४०) हे दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १.३० च्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातून अचानक बेपत्ता झाले आहेत. ही गंभीर बाब असून त्यांच्या कुटुंबीयांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत मा.मि.र.नं – ८२/२०२५ अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. या घटनेची नोंद दिनांक २५ मे २०२५ रोजी १६:१२ वाजता करण्यात आली आहे.
Shirur Missing News मधीलबेपत्ता व्यक्तीची माहिती व वर्णन—
बेपत्ता झालेल्या अजित अल्हाट यांचे वय ४० वर्षे असून त्यांचा स्थायी पत्ता मलठण, ता. शिरूर, जि. पुणे आहे. त्यांनी बेपत्ता होतानाचा कपड्यांचा आणि शरीररचनेचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
• कपडे: जांभळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, मोरपंखी रंगाचा फुलबायाचा शर्ट
• बूट: निळ्या-पांढऱ्या रंगाचे
• शारीरिक वर्णन: सावळा रंग, गोल चेहरा, विरळ दाढी, साधारण टक्कल, वाढलेल्या मिशा
• भाषा: मराठी व हिंदी बोलतात
Shirur Missing News बाबत शोधकार्य व तपास—

या प्रकरणाचा तपास पो. हवा. बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. गुन्हा पो. हवा. भगत यांनी नोंदवला असून अजित यांचा शोध घेण्याचे प्रयत्न शिरूर पोलीस करीत आहेत. मात्र, अद्याप त्यांचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही.
कुटुंबीयांची मदतीची विनंती—-
अजित अल्हाट यांच्या आई भिमाबाई सुनील अल्हाट (वय ६०, धंदा मजुरी) यांनी त्यांच्या बेपत्ता मुलाबाबत माहिती देण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. त्यांच्याशी मोबाईल नंबर
९६६५८५१६२८ वर संपर्क साधता येईल.
कोणतीही माहिती असल्यास त्वरित संपर्क साधा
Shirur Missing News बाबत जनजागृतीची गरज का?
आपल्या आसपासच्या परिसरात जर कोणी या वर्णनाच्या व्यक्तीस पाहिले असेल किंवा त्यांच्याबाबत काहीही माहिती असेल, तर कृपया शिरूर पोलीस ठाण्याशी अथवा वरील मोबाईल क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा. Shirur Missing News बाबत जनजागृती करून एकत्र येण्याची वेळ आली आहे.कारण रोजच Missing च्या घटना शिरुर शहर व तालुक्यात घडत आहेत.
आणखीन उपयुक्त माहिती समजून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा—-
Shirur Police Station Contact Info – Pune Police
Report a Missing Person – India.gov.in
National Crime Records Bureau – Missing Persons
निष्कर्ष काय निघतो? —
Shirur Missing News अंतर्गत अजित सुनील अल्हाट यांची माहिती मिळवण्यासाठी प्रशासन व नागरिकांचा संयुक्त प्रयत्न अत्यंत गरजेचा आहे. एकत्रित प्रयत्नातूनच अशी प्रकरणं उकलू शकतात. कृपया ही माहिती आपल्या सोशल मीडियावर शेअर करा, जेणेकरून अजित अल्हाट यांना लवकरात लवकर त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवता येईल.
हवी ती माहिती देणं हे आपलं नागरिक म्हणून कर्तव्य आहे. शिरूर Missing News यासारख्या घटनांमध्ये वेळेवर मिळालेली मदत कोणाच्यातरी आयुष्याला नवा आधार देऊ शकते.
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या वाचा खालील लिंक वर क्लिक करून —
Breaking News Ranjangaon Lady Murder: रांजणगावमध्ये महिला आणि दोन चिमुकल्यांची निर्घृण हत्या!