
Contents
- 1 Job News :आजची महत्त्वाची भरती व सरकारी अपडेट्स | 23 जून 2025
- 1.1 Job News Updates June 2025
- 1.1.1 📌 SMART प्रकल्प पुणे अंतर्गत भरती—-
- 1.1.2 📌 नगरपंचायत कोंढाळी भरती
- 1.1.3 📌 ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर—
- 1.1.4 📌 डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज, संभाजीनगर—
- 1.1.5 📌 लेखा आणि कोषागार संचालनालय, मुंबई—
- 1.1.6 📌 नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालय—
- 1.1.7 📌 MIDC परीक्षा वेळापत्रक जाहीर—–
- 1.1.8 📌 PMPML मोफत बस पास वितरण—-
- 1.1.9 लाभार्थी: पुणे महापालिकेतील इयत्ता 5 ते 8 चे विद्यार्थी 🔗 योजना माहिती—
- 1.1.10 📌 SBI भरती – मुदतवाढ—-
- 1.1.11 📌 कल्याण डोंबिवली महापालिका—-
- 1.1.12 📌 कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर—
- 1.1.13 📌 GMC अमरावती—
- 1.1.14 📌 GMC जळगाव—-
- 1.1.15 📌 महानिर्मिती (MAHAGENCO)—-
- 1.1.16 📌 महाट्रान्सको (MAHATRANSCO)—
- 1.1.17 📢 सरकारी नोकरीसाठी अपडेट्स हवे आहेत—- का?
- 1.1.18 About The Author
- 1.1 Job News Updates June 2025
Job News :आजची महत्त्वाची भरती व सरकारी अपडेट्स | 23 जून 2025
Job News Updates June 2025
दिनांक 23 जुन 2025 | सत्यशोधक न्युज संपादक |
Job News : आज दिनांक 23 जून रोजी महाराष्ट्रातील विविध विभागांतून भरतीसंदर्भातील महत्त्वाची अपडेट्स जाहीर झाल्या आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. विविध सरकारी संस्थांमध्ये पदभरती, थेट मुलाखती, परीक्षा वेळापत्रक आणि मोफत योजना अशा सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी जाणून घ्या.
📌 SMART प्रकल्प पुणे अंतर्गत भरती—-
पद: विविध रिक्त पदे
अर्ज: ऑनलाईन लिंकद्वारे
🔗 अर्ज करा
📌 नगरपंचायत कोंढाळी भरती
पद: सिव्हिल इंजिनिअर (कंत्राटी)
अर्ज: तात्काळ
🔗 अर्ज करा
📌 ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर—
पद: 135 जागा, ITI पास उमेदवारांसाठी
🔗 अर्ज करा
📌 डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज, संभाजीनगर—
पद: असिस्टंट प्रोफेसर – 24 जागा
निवड: थेट मुलाखती
🔗 वाचा सविस्तर
📌 लेखा आणि कोषागार संचालनालय, मुंबई—
पद: रिटायर्ड ऑफिसर्ससाठी भरती
🔗 अर्ज करा
📌 नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालय—
पद: 154 आरेखक/कनिष्ठ आरेखक
पगार: ₹81,000 पर्यंत
🔗 अर्ज करा
📌 MIDC परीक्षा वेळापत्रक जाहीर—–
परीक्षा: 23 संवर्गांसाठी
🔗 Hall Ticket डाऊनलोड करा
📌 PMPML मोफत बस पास वितरण—-
लाभार्थी: पुणे महापालिकेतील इयत्ता 5 ते 8 चे विद्यार्थी
🔗 योजना माहिती—
📌 SBI भरती – मुदतवाढ—-
पद: 2964 ऑफिसर
🔗 ऑनलाईन अर्ज लिंक
📌 कल्याण डोंबिवली महापालिका—-
पद: ग्रुप क आणि ग्रुप ड – 490 पदे
🔗 अर्ज करा
📌 कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर—
पद: सहाय्यक प्राध्यापक
🔗 अर्ज माहिती
📌 GMC अमरावती—
पद: 38 रिक्त पदे
निवड: थेट मुलाखत
🔗 सविस्तर माहिती
📌 GMC जळगाव—-
पद: सहाय्यक प्राध्यापक – 14 पदे
🔗 अर्ज डाऊनलोड
📌 महानिर्मिती (MAHAGENCO)—-
परीक्षा प्रवेशपत्र:
▪️ सुरक्षा संवर्गासाठी 👉 डाउनलोड करा
▪️ रसायनशास्त्रज्ञ संवर्गासाठी 👉 डाउनलोड करा
📌 महाट्रान्सको (MAHATRANSCO)—
विद्युत सहाय्यक परिक्षा:
कार्यक्षमता यादी व कागदपत्र पडताळणी सुरू
🔗 निवड यादी पाहा
📢 सरकारी नोकरीसाठी अपडेट्स हवे आहेत—- का?
✅ महाराष्ट्रातील सर्व नोकरी जाहिराती, निकाल व परीक्षा वेळापत्रक यासाठी आमच्या WhatsApp चॅनेलला आत्ताच जॉईन करा!
🔗 जॉईन करा.
✍️ संपादकीय – सत्यशोधक न्यूज
नोकरीच्या संधी शोधणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. अधिकृत लिंकद्वारे अर्ज करून संधीचा फायदा घ्या!