
श्री.नरेंद्र मोदी

Contents
- 1 Modi :श्री.शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयी करण्याचे श्री.नरेंद्र मोदी यांचे मतदारांना आवाहन !
- 1.1 Modi Appeals Vote To Adhalrao Patil
- 1.1.1 Pune News | प्रतिनिधी |
- 1.1.2 “पुणे हे प्राचीन व Innovative”— Modi
- 1.1.3 ‘आधुनिकीकरण व आधुनिक भारत आता निर्माण होईल’- पंतप्रधान Modi
- 1.1.4 “एक लाख कोटी रुपये ‘आंख बंद’ करून”—
- 1.1.5 भारताला जगातील दुसरा ‘एक्सपोर्टर’बनवणार…..
- 1.1.6 ‘सपनों का घर’……
- 1.1.7 “एक आत्मा भटकतो’आहे”—
- 1.1.8 “कांग्रेस के शहजादे हे फक्त ‘ खटा खट’,’ ठका ठक’करत आहेत”–
- 1.1.9 “संविधान दिवस’ साजरा करायला कांग्रेसचा विरोध होता”—
- 1.1.10 “पाकिस्तानचे आम्ही खायचे वांदे करुन टाकले.”—
- 1.1.11 “आता ‘ घरमे घुसकरके मारेगा’—
- 1.1.12 या ऐतिहासीक सभेला शिरुर शहर व तालुक्यातून उपस्थित असणारे महायुतीचे कार्यकर्ते प्रामुख्याने खालीलप्रमाणे आहेत—-
- 1.1.13 सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या वाचा पुढील लिंकवर क्लिक करून—
- 1.1.14 About The Author
- 1.1 Modi Appeals Vote To Adhalrao Patil
Modi :श्री.शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयी करण्याचे श्री.नरेंद्र मोदी यांचे मतदारांना आवाहन !
Modi Appeals Vote To Adhalrao Patil
Pune News | प्रतिनिधी |
Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुणे येथील महायुतीच्या प्रचारसभा – ‘पुणे हे प्राचीन व इनोव्हेटिव्ह’, ‘बुलेट ट्रेनपासून स्टार्टअपपर्यंत भारताची वाटचाल’ अशा घोषणांनी मोदींचा तोफखाना! शिरुर, बारामती, मावळसह संपूर्ण पुणे जिल्ह्यातील उमेदवारांना मोदींचे जाहीर समर्थन.”
शिवाजीराव आढळराव पाटील, सुनेत्रा पवार,मोहोळ,बारणे या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी झालेल्या या प्रचंड सभेची सुरुवात श्री.नरेंद्र मोदी Modi यांनी मराठीतुन ‘कसे आहेत सर्व पुणेकर?’ अशी साद घालुन पुणे येथे केली.’पुणे इथे काय उणे?’ अशा शब्दात त्यांनी पुण्याचा मोठा गौरव यावेळी केला.

“पुणे हे प्राचीन व Innovative”— Modi
आपल्या भाषणात पुणे हे प्राचीन आहेच ! तसेच innovative शहर आहे.असेही मोदी यावळी म्हणा .आम्ही प्रथम नागरिकांच्या
मुलभुत आवश्यकता पुर्ण करण्याचा प्रयत्न केला. आता सर्व वर्गांच्या आशा आकांक्षा पुर्ण करण्याचा प्रयत्न आमचा असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘आधुनिकीकरण व आधुनिक भारत आता निर्माण होईल’- पंतप्रधान Modi
‘आधुनिकीकरण व आधुनिक भारत आता निर्माण होईल.पुणे येथुनच मेट्रो, वंदे भारत ट्रेन,इ.सुरु होत आहेत. त्यांनी पहिली बुलेट ट्रेन ची गारन्टी पुणेकरांना दिली आहे. आपण एकाच वर्षात infrastructure पुर्ण केले असे सांगताना मनमोहन सरकारला 10 वर्षे जे करावे लागले ते आम्ही एक वर्षात पुर्ण केले.असे सांगितले. Start up द्वारे दहा लाखांपेक्षा जास्त नवीन उद्योग तरुणांकाठी आमच्या सरकारने निर्माण करुन मोठे यशगाठले आहे. Reform , Perform आणि Transform या धोरणानुसार आमच्या सरकारने हे यश मिळवले आहे.” असे ते म्हणाले.
“नविन Enterprenoers आमच्या सरकारने मोठ्या संख्येने निर्माण केले आहेत. तरुणांनी नवीन संकल्पना राबवून
“एक लाख कोटी रुपये ‘आंख बंद’ करून”—
Innovation करावे, यासाठीआमच्या सरकारने एक लाख कोटी रुपये ‘आंख बंद’ करून तरुणांसाठी खर्च केले आहेत. आमच्या सरकारने Export वाढवुन record step ला नेले आहे. त्याचा परिणाम म्हणून जगात Pattent मिळवणारे सर्वात जास्त आणखीन तरुण निर्माण केले.
भारताला जगातील दुसरा ‘एक्सपोर्टर’बनवणार…..
हे speed पुढे आणखीन वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. गेल्या 10 वर्षात जगातील दुसरा मोठा exporter देश भारताला बनवण्यात आमच्या सरकारने यश मिळवले आहे.” असे ते म्हणाले.”Made in India या धोरणानुसार Pune हे आधुनिक Electric hub, Semi conductor hub, Manufacturing hub, Hydrogen Engine Hub बणवण्यावर आमच्या सरकारचा भर असणार आहे.
2014 च्या आधी भ्रष्टाचाराचा double tax जनतेला भरावा लागत होता. तो भ्रष्टाचार आम्ही कमी केला आहे.700000 पर्यंतच्या उत्पन्नधारकांना tax मुक्त करुन
Tax payer ची अडीच लाख कोटी रुपयांची बचत आमच्या सरकारने करण्यात यश मिळवले आहे. जनौषधी केंद्र निर्माण करुन 80℅ बचत औषधखर्चाची केली गेली आहे. 70 वर्ष वयावरील सर्वांना औषधे मोफत आणि सर्व परिवाराला देण्याची गारंटी आम्ही दिली आहे. मोबाईल डेटा स्वस्त करुन तरुणांच्या हजारो रूपयांची बचत आम्ही केली आहे.”
‘सपनों का घर’……
“प्रत्येकाच्या ‘सपनों का घर’ साठी रेरा कायदा निर्माण करण्यात आला आहे. ‘ सबका साथ सबका विश्वास’ या धोरणानुसार आमचे सरकार काम करत आहे. रोडवर काम करणार्यांसाठी pm निधीद्वारे दहा कोटी कर्ज, विना गारंटी देण्यात आले. महाराष्ट्रात गेल्या काही काळात अस्थिर राजकिय घडामोडी या श्री.शरद पवार यांचे नाव न घेता ‘एक आत्मा भटकतो’आहे.
“एक आत्मा भटकतो’आहे”—
तो आत्मा आता देश अस्थिर करत आहे. अशी टिका श्री.नरेंद्र मोदी यांनी केली.यांच्या पासुन जनतेचा बचाव आम्हीच करू असे त्यांनी सांगितले. एन डी ए सरकार देशाला एक नव्या उंचीवर न यईल ,असा विश्वास श्री.नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
“कांग्रेस के शहजादे हे फक्त ‘ खटा खट’,’ ठका ठक’करत आहेत”–
‘कांग्रेस के शहजादे हे फक्त ‘ खटा खट’,’ ठका ठक’करत आहेत असे राहूल गांधी यांचे नाव न घेता श्री. नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. कांग्रेसला माओवाद्यांनी खरेदी केले आहे, अशी घणाघाती टिका त्यांनी केली.यापुढे लायसन राज नसेल .मध्यमवर्ग व त्यावरील वर्ग यांच्या जिवनातुन tax हद्दपार होईल.गरीबाबरोबर सरकार चोवीस तास राहील असेही मोदी यांनी म्हटले आहे.
कांग्रेसचे ‘शहजादे’ हे आता जनतेच्या संपत्तीचा एक्स रे करायला निघाले आहेत. संपत्ति, मंगलसूत्राची तपासणी करायला निघाले आहेत. Inheriant property वर कब्जा करणार आहेत.अशा ‘मावोवादी’ धोरणात भारतात कोण गुंतवणुकदार गुंतवणुक करायला धजवतील असा प्रश्न कांग्रेसच्या नियोजित धोरणाला श्री.नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
“संविधान दिवस’ साजरा करायला कांग्रेसचा विरोध होता”—
कांग्रेसनेच संविधानच्या पाठित सुरा खुपसण्याचे काम केले.भारतात धर्मावर आधारित आरक्षण आणून केवळ वोटबन्के साठी SC,ST,O.B.C. चे आरक्षण मुस्लिमांनांना देण्याचा घाट घातला गेला आहे.Supreme court ने ही याला म्हणजे धर्मावर आधारित आरक्षणाला विरोध केला असताना कर्नाटात सर्व ओबीसीं चा हक्क हिरावून घेतला गेला होता.
“पाकिस्तानचे आम्ही खायचे वांदे करुन टाकले.”—
मात्र धर्म अधारित आरक्षण मी कदापी होवू देणार नाही . आमच्या सरकारपुर्वी दहशतवादाला दररोच खतपाणी घालण्यात येत होते. महाराष्ट्रात अशी परिस्थिती होती की घरातुन कामाला बाहेर गेलेला माणुस रात्री परत येईल की नाही? अशी कुटुंबियांना धास्ती असायची.बाम्ब धमाके दररोज होत होते.ते करणार्या पाकिस्तानचे आम्ही खायचे वांदे करुन टाकले.”
“आता ‘ घरमे घुसकरके मारेगा’—
“आता ‘ घरमे घुसकरके मारेगा’ असे सांगत मोदी यांनी धार्मीक तुष्टिकरण बंद केले, असे सांगितले. काही हिंदुंविरोधींनी “भगवा आतंकवाद’ म्हणणे सुरु केली. पण ती वेळ गेला आहे.
पाचशे वर्ष जुने स्वप्न असणारे राममंदिर बांधण्यात आले आहे.”‘मेरा पल पल देश के नाम’अशी भावनिक साद घालत श्री.नरेंद्र मोदी यांनी ते 24×7 तास जनतेसाठी उपलब्ध राहणार आहेत अशी guarantee देत शिरुरमधुन श्री.शिवाजीराव आढळराव पाटील,मुरलीधर ओहोळ, बारामतीतुन सुनेत्रा पवार,मावळमधुन श्रिरंग बारणे यांना record break ,मतांनी विजयी करा ,असे आवाहन मतदारांना केले. तसेच मोठ्या संख्येने मतदान करा,असेही मतदारांना आवाहन केले.
या ऐतिहासीक सभेला शिरुर शहर व तालुक्यातून उपस्थित असणारे महायुतीचे कार्यकर्ते प्रामुख्याने खालीलप्रमाणे आहेत—-
नितीन दादा पाचरणे शहराध्यक्ष भाजप शरद भाऊ कालेवार शहराध्यक्ष राष्ट्रवादी मयूर थोरात शहर प्रमुख शिवसेना सुरेश गाडेकर शहर संघटक शिवसेना रंजन भैया झांबरे युवक अध्यक्ष राष्ट्रवादी एजाज बागवान युवा नेते राष्ट्रवादी अतुल गव्हाणे विद्यार्थी अध्यक्ष राष्ट्रवादी मितेशभैया गादिया उपजिल्हाध्यक्ष भाजप प्रिया बिराजदार भाजप शहराध्यक्ष अनघा पाठक जी भाजप श्रुतिका झांबरे राष्ट्रवादी महिला अध्यक्ष पूनम मुद्द्याल युवती अध्यक्ष राष्ट्रवादी अंजलीताई मयूर थोरात नगरसेविका गणेश दादा पाचरणे भाजपा तुषार भदाणे भाजपा निलेश नवले भाजप केशव लोखंडे भाजप हुसेन शहा भाजप उमेश शेळके केशव लोखंडे आनंद पाठक जी अविनाश जाधव रेश्मा ताई शेख भाजप सचिन गरुडे रश्मीर सागर पूजा चोंदे महावीर कोठारी राहील शेख भारती शहाणे भरत जोशी वैभव जोशी विजय नरके सुदाम चव्हाण संजोग चव्हाण गणेश गिरे सागर गव्हाणे ओंकार ससाने सुजाता पाटील सना शेख सृष्टी करंजुले रश्मी शिरसागर महावीर कोठारी राजेंद्र महाजन सागर सारंगधर वैशाली ठुबे कोमल भगवे आकाश चाकणे संभाजी रणदिवे सुनील गुप्ता प्रियांका कोठारी कोमल बोरा राजश्री शिंदे कल्पना सातपुते संजय नावावर सोनाली रायभोळे रूपाली पवार मनीषा गव्हाणे शकीला शेख दुर्गा ननवरे शहाजीत खान शीतलाल कुठे मोनिका मोहिते रूपाली कोठारी मीरा परदेशी कल्पना पिल्ले सुशीला गोसावी रिटा जाधव नीलमदू शर्मा अमित डोंगरे.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना••••••
🔗
1. https://pib.gov.in
(पंतप्रधानांचे अधिकृत प्रेस रिलीझ व घोषणांची माहिती)
2. https://www.pmindia.gov.in
(पंतप्रधान कार्यालयाची अधिकृत वेबसाइट)
3. https://loksabha.nic.in
(लोकसभा निवडणुकीची अधिकृत माहिती)
4. https://eci.gov.in
(निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाईट – उमेदवार तपशील व मतदार यादीसाठी)
5. https://startupindia.gov.in
(मोदींनी उल्लेख केलेल्या स्टार्टअप धोरणांची अधिकृत माहिती)
6. https://data.gov.in
(सरकारी योजना, बजेट, आणि माहिती संदर्भासाठी)