
शुभेच्छुक: शिरूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
Ajit Dada Pawar News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे शिरूर-हवेली मतदारसंघातील विकास योजनांना मिळाले गतीमान मंजुरीचे यश!
Ajit Dada Pawar News
📅दिनांक : २२ जुलै २०२५ | प्रतिनिधी |
Ajit Dada Pawar News:शिरूर-हवेली मतदारसंघातील मोठ्या विकास योजनांना मिळालेल्या कोट्यवधींच्या निधी मंजुरीचे श्रेय उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार माऊली आबा कटके यांच्या पाठपुराव्याला. वाचा सविस्तर बातमी…

राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देताना, शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील आमदार मा.माऊली आबा कटके यांनी आपल्या पाठपुराव्याने अनेक महत्त्वाच्या विकास योजनांना भरीव निधी मंजुरी मिळवून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले आहेत.
🔹 भरीव निधी मंजुरीचे महत्त्वाचे टप्पे—
📌 पुणे ते शिरूर ५४ किमी उन्नत मार्गासाठी ₹7,515 कोटींची निधी मंजूर.
📌 तळेगाव ते चाचण (२५ किमी) याद्वारे चाचण-शिरूर उन्नत मार्गासाठी ₹6,499 कोटी रुपये मंजूर.
📌 हडपसर ते चाचण हा महामार्ग अत्याधुनिक स्तरावर उभारण्यासाठी ₹5,262.36 कोटी निधीची मंजुरी.
📌 नगर-कल्याण मार्गावरील सायगाव ते बोरीबली/बिबडवाडी मार्गाचे (कोटी २) काम मंजूर.
📌 शिरूर-हडपसर मार्गावरील खांडस-रानमळा रस्ता रुंदीकरणासाठी ₹८ कोटी निधी मंजूर.
📌 हडपसर ते शिरूर सुसज्ज प्रवासी वाहतूक प्रकल्प राज्य शासनाच्या प्राथमिकतेमध्ये.
🔸 नागरी सुविधा व पायाभूत प्रकल्पांसाठी योजना—
✅ मुख्यमंत्री ग्रामसडक योजना – हडपसर विभागात १०० कोटींचा निधी मंजूर.
✅ शिरूर-हवेली ग्रामीण भागासाठी रस्ते, पाणी, वीज, आरोग्य सेवा यासाठी स्वतंत्र मंजुरी.
✅ शिरूर येथे महिला वसतीगृह व विद्यार्थ्यांसाठी शासकीय निवासी प्रकल्प
✅ हडपसर येथे नवीन आयटीआय कॉलेज मंजूर.
“या सर्व विकास योजनांना मा. उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्यामुळे शासनस्तरावर मंजुरी मिळवून दिली गेली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जनतेतर्फे मनापासून कृतज्ञता व्यक्त करत असून, हा आमच्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे.”
– आमदार माऊली आबा कटके ,शिरुर हवेली
📍 एकच ध्यास – शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास..!
📌 शुभेच्छुक – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिरूर-हवेली
अधिक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा ••••
🔗
https://shorturl.fm/8t3E3
https://shorturl.fm/quVAq
https://shorturl.fm/5vPCq
https://shorturl.fm/9hOSZ