
Contents
- 1 Amit Shaha Modi अमित शहा मोदी यांचा दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी Plan B सुरु ? काय आहे तो वाचा सविस्तर. ..
- 1.1 Amit Shaha Modi अमित शहा मोदींनी 25 जागा जिंकल्या तरी दिल्लीत भाजपचे सरकार येणार ! कसे ते वाचा पुढे. ..
- 1.1.1 शिरुर, दिनांक- 8 फेब्रुवारी 2025: (सत्यशोधक न्युज रिपोर्ट)
- 1.1.2 Amit Shaha Modi यांचा Plan B —
- 1.1.3 आताच आमदार ‘फोडणे’ सुरु करुन Amit Shaha Modi Plan B केला सुरु —-
- 1.1.4 Amit Shaha Modi यांचा हा Pattern आधीचाच !
- 1.1.5 Anti Corruption Buero ची धाडस Amit Shaha Modi Plan B नुसार !
- 1.1.6 निवडणुक आयोग Amit Shaha Modi यांच्या हातात !
- 1.1.7 Amit Shaha Modi Plan B नुसार 7 फेब्रुवारी ची कारवाई —
- 1.1.8 आम आदमी पक्षाचे संजय सिंग यांचा पलटवार –
- 1.1.9 Amit Shaha Modi Plan B नुसार केजरीवाल ‘चक्रव्युहा’ त —
- 1.1.10 About The Author
- 1.1 Amit Shaha Modi अमित शहा मोदींनी 25 जागा जिंकल्या तरी दिल्लीत भाजपचे सरकार येणार ! कसे ते वाचा पुढे. ..
Amit Shaha Modi अमित शहा मोदी यांचा दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी Plan B सुरु ? काय आहे तो वाचा सविस्तर. ..
Amit Shaha Modi अमित शहा मोदींनी 25 जागा जिंकल्या तरी दिल्लीत भाजपचे सरकार येणार ! कसे ते वाचा पुढे. ..
शिरुर, दिनांक- 8 फेब्रुवारी 2025: (सत्यशोधक न्युज रिपोर्ट)
Amit Shaha Modi अमित शहा मोदी यांचा दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी Plan B सुरु झाला काय आहे ? तो कोनता ते वाचा सविस्तर पूढे ! Amit Shaha Modi अमित शहा मोदींनी 25 जागा जिंकल्या तरी दिल्लीत भाजपचे सरकार येणार आहे.असा हा Plan B आहे. Delhi Vidhansabha Election दिल्ली विधानसभा निवडणूक रंगात आली असताना आम आदमी पक्ष,Aam Admi Party अरविंद केजरीवाल आणि Amit Shaha Modi अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी शेवटच्या क्षणापर्यंत ‘दिल्ली’ जिंकण्याच्या साठी एकमेवांवर वार पलटवार करणे ,डाव प्रतिडाव करणे चालूच आहे. भारतीय जनता पक्षाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ‘खेळ’ खेळण्याच्या कलेइतकाच तो ‘खेळ’ खेळण्यात आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल हे दोघेही पारंगत आहेत. एकाच (?) मुशीत ते घडले आहेत.असेही म्हटले जाते.
Amit Shaha Modi यांचा Plan B —
दिल्ली विधानसभा निवडणूक कोणीही जिंकली तरी सरकार भारतीय जनता पक्षाचेच यायला पाहीजे .याची पुरी तयाची अमित शहा Amit Shaha Modi यांनी केली आहे. असे दिसते. त्यांनी एक खास B Plan तयार करुन आपले लढवय्ये मैदानात उतरवले ही आहेत.असे म्हणायला हरकत नाही.
आताच आमदार ‘फोडणे’ सुरु करुन Amit Shaha Modi Plan B केला सुरु —-

आम आदमी पार्टी चे खासदार संजय सिंग यांनी खुलासा केला आहे की अमित शहा हे Plan B वर काम करत आहेत. आम आदमी पक्षाच्या काही आमदाराची फोडाफोडी , तोडातोडी केली जात आहे. एका विशिष्ट फोन नंबर वरुन आम आदमी पार्टी च्या आमदारांना फोन केले गेले आहेत.ते What’s App call वरुन केले गेले आहेत.हे फोन परवेश वर्मा यांनी केले आहेत.परवेस वर्मा यांनी आधी अरविंद केजरीवाल यांच्या विरुदध निवडणुक लढवली होती. या फोनचा हा खुलासा आम आदमी पक्षाचे मुकेश अहलावत यांनी केला.आमदारांना ‘ आपल्याला फायदा होईल ‘ असे अमिष दाखवत 15 कोटी रुपयांचे हे अमिश देण्यात येत होते.असे म्हटले आहे.Amit Shaha Modi यांच्या Plan B चा हा भाग आहे.

Amit Shaha Modi यांचा हा Pattern आधीचाच !
हा सर्व Pattern महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक मधे झालेला जुनाच आहे. झारखंड मधे देखील तो करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. राजस्थान मधे अशोक गेहलोत यांचे सरकार असताना सुद्धा हा Pattern Amit Shaha Modi अमित शहा मोदींनी वापरला होता.
Anti Corruption Buero ची धाडस Amit Shaha Modi Plan B नुसार !

Anti Corruption Buero ने लागलीच 7 फेब्रुवारी ला नोटीस, आदेश व छापे अरविंद केजरीवाल, संजय सिंग यांच्या घरी टाकले .विष्णू मित्तल हे भारतीय जनता पक्षाचे दिल्ली प्रदेश महासचिव तथा जनरल सेक्रटरी यांनी एक पत्र लिहीले .ते लेफ्टिनेंट गव्हर्नर, दिल्ली विमल कुमार सक्सेना यांना लिहिले .जे केंद्रातील भारतीय जनता पक्षाने नेमलेले आहेत. विमल कुमार सक्सेना Vimal Kumar Saksena यांनी ही चिठ्ठी निवडणुक आयोगाला लिहिणे अपेक्षित असते. पण तसे न करता अरविंद केजरीवाल व संजय सिंग यांना थेट समन्स विमल कुमार सक्सेना यांनी पाठवले .त्याची चौकशी वगैरे काही न करता थेट कारवाई करण्याचे आदेशही लेफ्टिनेंट गव्हर्नर LG दिल्ली यांनी दिले.7 फेब्रुवारी ला हे आदेश लगेच दिले गेले.लगेच छापे टाकले गेले आहेत.
Read more >>
निवडणुक आयोग Amit Shaha Modi यांच्या हातात !
राहुल गांधी हे निवडणुक डेटा मागत होते.तो देण्यात आला नाही. हे लक्षणीय आहे.आता एक प्रश्न हा आहे की मोदी शहा यांच्या system शी विरोधी पक्षांची लढण्याची ताकत आहे का ? यावेळी अधांतरी विधानसभा Hung Assembly दिल्ली त येईल का ? आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्या 16 आमदारांना प्रत्यकी 15 कोटी रुपयांचे अमिश देण्याचा प्रयत्न केला जात आहे . असा आरोप भाजपवर केला . हे मिडीया स्टेटमेन्ट होते. केवळ त्यावर आधारित ही कारवाई करण्यात आली.एक देखील कायदेशिर तक्रार आली नव्हती तरी ! आम आदमी पक्षाचा इंटर्नल सर्वे 50 जागा आप ला मिळतील असे सांगत होता . हा 14 पैकी 12 पोल Amit Shaha Modi pro असणार यात शंका नाही. या पोलच्या आकडेवारी अरविंद केजरीवाल व आम आदमी पक्षाचा पलटवार होता. हे निवडणुक पुर्व पोल जे 14 पैकी 12 होते.ते असे सांगत होते की भाजप चे सरकार बनेल ! पणइ तिहास असा आहे की दिल्लीत 27 पैकी 26 पोल चुकीचे ठरले आहेत.
Amit Shaha Modi Plan B नुसार 7 फेब्रुवारी ची कारवाई —
7 फेब्रुवारी ला एकाच दिवशी सर्व कारवाई करण्यात आली. ज्याचा फोन आला त्या
फोन वाल्याला संरक्षण दिले गेले. नंतर
भारतीय जनता पक्षाने हा छापे टाकण्याचा पलटवार करत हा नविन नैरेटिव सुरु केला.
वातावरण निर्माण करुन शेवटी राजीव कुमार यांच्या मार्फत आकडे जुळवणे एवढेच काम बाकी आहे. असा हा सर्व Pattern आधीच्या महाराष्ट्र वगैरे राज्यांत भारतीय जनता पक्षाने राबवला होता. महाराष्टात श्री. शरद पवार यांच्या हयातीतच ‘गड‘ संघाने सर केला खरा ! गनिमी काव्याच्या लढाईला इतिहासात जमा Amit Shaha Modi या गुजराती नेत्यांनी केला खरा !
Read more >>
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात ‘आप’ आक्रमक !
आम आदमी पक्षाचे संजय सिंग यांचा पलटवार –
त्यावर पलटवार करत संजय सिंग यांनी छापा प्रसंगी वकिलांची एक फौजच तयार ठेवली.त्यामुळे
संजय सिंग यांचा आधी जबाब घेण्यात आला.तो या वकीलांसमोर.परिस्थिती Neutalise करण्याचा उद्देश यामागे होताच.
Amit Shaha Modi Plan B नुसार केजरीवाल ‘चक्रव्युहा’ त —
जर केजरीवाल 45 पेक्षा कमी जागा जिंकतील तर भारतीय जनता पक्ष फोडाफोडी, तोडातोडी करुन सरकार बनवु शकते .आम आदमी पक्षाचा
इतिहास असा आहे की आप चे आमदार क्वचित अपवाद वगळता फुटलेले आहेत. भाजपचे 25 आमदार जरी आले तरी सरकार भाजपचे यायला पाहीजे. याची तयारी अमित शहा यांनी
जुने डिझाईन वापरत केली आहे. याची दिल्लीच्या चौका चौकात चर्चा सुरु आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार पाहिजे तसे निकाल देण्यास सज्ज बसले आहेत. केजरीवाल यांनी 50 जागा घेतल्या तरी कोर्ट केस चालु आहे. त्यानुसार एल जी सक्सेना त्यांना शपथ देतील का? कोर्ट आदेश असा आहे की केजरीवाल मुख्यमंत्री कार्यालयात जावु शकत नाहीत.फाईल्स हताळु शकत नाहीत.केजरीवाल हे एक प्रकारे ‘चक्रव्युहा‘ त अडकले आहेत. त्यांची Body language B किंवा C grade नेत्यासारखी आजची आहे.
Read more >>
अरविंद केजरीवाल Factor मोदी शहांना किमान 30 जागांवर नुकसान पोचवील ?
मात्र निवडणुक प्रचाराची अभुतपूर्व लढाई अरविंद केजरीवाल लढले आहेत.हे नक्की. आणि दिल्लीत भारतीय जनता पक्षाची एनकेन प्रकारे सत्ता येण्याचा , ‘ आत’ ला आवाज सांगत आहे !