
Contents
- 1 Chaava Box Office ‘छावा’ ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई – विकी कौशलची सर्वात मोठी ‘ओपनिंग’ फिल्म !
- 1.1 Chaava चित्रपटाची बॉलीवूडमध्ये आजच्या घडीला जोरदार चर्चा !
- 1.1.1 वाघाचा छावा छत्रपती संभाजी राजे —
- 1.1.2 आलमगीर औरंगजेब शेवटी महाराष्ट्राच्याच मातीत दफन –
- 1.1.3 ‘Chaava ‘ Box Office Collection – दर दिवशीचे आकडे :
- 1.1.4 ‘Chaava ‘ ची जगभरातली कमाई —-
- 1.1.5 ‘उरी’ नंतर ‘छावा’ — विकी कौशलचा Box Office Collection वर धमाका !—
- 1.1.6 2025 मधील सर्वाधिक ओपनिंग करणारे चित्रपट—–
- 1.1.7 Chaava फिल्म हिट’ की फ्लॉप’ ? करते कशावरुन ?
- 1.1.8 Chaava थिएटर मधे ‘छावा’ का पाहावा?
- 1.1.9 अखेरचा शब्द —-
- 1.1.10 About The Author
- 1.1 Chaava चित्रपटाची बॉलीवूडमध्ये आजच्या घडीला जोरदार चर्चा !
Chaava Box Office ‘छावा’ ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई – विकी कौशलची सर्वात मोठी ‘ओपनिंग’ फिल्म !
Chaava चित्रपटाची बॉलीवूडमध्ये आजच्या घडीला जोरदार चर्चा !
Shirur 17 February :
( Satyashodhak News Report )
( Thanks to Wikipedia for Images in this content)
Chaava Box Office वर करोडोंचा गल्ला जमा करत असतानार श्मिका मंदान्ना ,विकी कौशल आणि अक्षय खन्ना यांच्या जोरदार acting ने हा चित्रपट प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. त्याचबरोबर ‘ छावा ‘ राजे संभाजी यांच्या अतुल्य शौर्य गाथेची जगाला माहिती करुन देत आहे. विशेष म्हणजे ‘Chaava Box Office Collection मधे देखील जबरदस्त ठरत असून, चित्रपटाने पहिल्याच दिवशी तगडी कमाई केली आहे. तोच सिलसिला दुसर्या व तिसर्या दिवशी कायम आहे. Box Office Collection चा आलेख वरच चढताना दिसत आहे.
Read more>>
पाकिस्तान काश्मीर साठी भारताबरोबर 10 युद्धे लढण्यास तयार ! पण एका लढाई नंतर शिल्लक राहिला तर ना ?
गरीब व मध्यम वर्गीय होणार कंगाल ! सत्य आकडेवारीसह वाचा कसे ते ?
वाघाचा छावा छत्रपती संभाजी राजे —

‘ छावा ‘ वाघाच्या बछड्याला म्हणतात.भारताच्या इतिहासात, मराठा empire च्या इतिहासात ‘शेर ‘ शिवाजी राजे आहेत. यांचे पुत्र संभाजी राजे ,’ बछडा’ आहेत. त्यांच्या अद्वितीय शौर्याची रोड जगाच्या इतिहासात मिळत नाही. वाघाच्या पिंजर्यात जावुन वाघाचा जबडा फाडणारा हा छावा होता. एकुण 32 वर्षे वयातच राजे संभाजी यांनी 120 लढाया केल्या. त्यातली एकही लढाई ते हरले नाहीत.तरी फितुरी झाली. संभाजी राजे मुगलांच्या हाती लागले.
आलमगीर औरंगजेब शेवटी महाराष्ट्राच्याच मातीत दफन –

त्यावेळी मुगल आलमगीर औरंगजेब वृद्ध अवस्थेत दिल्ली मधील अंतर्गत बंडाळी पासुन स्वतः ला वाचविण्यासाठी मोठी फौज व खजाना घेउन महाराट्रात पनाह शोधत आला. पण मराठा सैन्याने त्याला शांत झोप काही येवु दिली नाही. 27 वर्ष तो महाराष्रात ठाम मांडुन बसला. तो मोठ्या फौजफाट्यामुळे अनेक लढाया जिंकला ! पण ,’ युद्ध ‘ मात्र हरला. महाराष्ट्राच्या मातीत औरंगाबाद त्यावेळचे व आजचे संभाजीनगर येथे मातीतच मिळाला.
Read more>>
Lucky Bisht लकी बिश्त भारताच्या शत्रूंसाठी कर्दनकाळ ! वाचा ते कोण आहेत आणि काय करतात सविस्तर. …
‘Chaava ‘ Box Office Collection – दर दिवशीचे आकडे :
• पहिला दिवस – 29 कोटी रुपये (Ner Collection )
• दुसरा दिवस – 34 कोटी रुपये (नेट कलेक्शन)
• तिसरा दिवस – 43 ते 45 कोटी (Net Collaboration )
पहिल्या तीन दिवसांतच ‘ Chaava ‘ ने तब्बल 106 ते 108 कोटी रुपये box office वर कमावले आहेत. हा आकडा पाहता हा चित्रपट Superhit होण्याची दाट शक्यता आहे.
‘Chaava ‘ ची जगभरातली कमाई —-
भारतातच नाही, तर इतर देशातही ‘छावा’ चित्रपटाने जोरदार कमाई केली आहे.
• परदेशात कमाई – $ 2.1 मिलियन डालर (सुमारे 18.2 कोटी रुपये )
• जगभरातील ‘छावा’ ची एकूण कमाई – 93.2 कोटी रुपये इतकी झाली आहे.
• Vicky Kaishal विकी कौशलच्या करिअरमधील हा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरलेला आहे.
Read more>>
Sex to Superconciousness संभोगातुन समाधीकडे जाता येते का ? एक चिंतन !
‘उरी’ नंतर ‘छावा’ — विकी कौशलचा Box Office Collection वर धमाका !—

या आधी विकी कौशलचा ‘उरी’ ( Uri ) हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील सर्वात जास्त ओपनिंग स्कोअर करणारा ठरला होता . उरीने पहिल्या दिवशी 8.5 कोटी रुपये कमावले होते. पण ‘छावा’ ने तब्बल 29 कोटी रुपयांची ओपनिंग घेतलेली आहे. त्यामुळे ‘Chaava ‘ हा विकी कौशलचा आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग झालेला चित्रपट ठरला आहे.
2025 मधील सर्वाधिक ओपनिंग करणारे चित्रपट—–
‘छावा’ ने 2025 मधील सर्वाधिक ओपनिंग करणाऱ्या चित्रपटांमध्ये Top चे स्थान मिळवले आहे.
1.छावा – 29 कोटी रुपये.
2.स्काय फोर्स – 11 कोटी रुपये.
3.देवा – 5.25 कोटी रुपये.
Chaava फिल्म हिट’ की फ्लॉप’ ? करते कशावरुन ?
‘छावा’ हा 140 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेला चित्रपट आहे. जर या चित्रपटाने 150 कोटी रुपयांच्या वर कमाई केली तर तो Super Hit चित्रपट ठरेल. आतापर्यंतच्या आकडेवारीवरुन पाहता हा चित्रपट निश्चितच Super Hit होण्याची शक्यता आहे.
Chaava थिएटर मधे ‘छावा’ का पाहावा?
1. विकी कौशलचा दमदार अभिनय –Historical ऐतिहासिक व्यक्तिरेखेत तो कसा perfect दिसतो. ते पाहण्यासाठी !
2. Rashmika Mandanna रश्मिका मंदान्नाची जबरदस्त भूमिका – तिची Animal आणि Pushpa- २ नंतरची ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली आहे.
3. भव्यदिव्य आणि अप्रतिम Shooting – युद्धदृश्ये आणि सेट भव्यदिव्य आहेत.
4. Dialogue आणि Music – चित्रपटाचे संवाद आणि संगीत मनाला भिडणारे आहेत .
अखेरचा शब्द —-
Chaava ‘छावा’ हा विकी कौशलसाठी मोठा टप्पा ठरणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे आणि त्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवसेंदिवस वाढत आहे. जर तुम्ही हा चित्रपट अजून पाहिला नसेल, तर थिएटरमध्ये जाऊन नक्की enjoy करा !
एकंदरीत ऐतिहासिक घटना, ऐतिहासिक पात्रे यांचे हुबेहुब वास्तव चित्रपटात दाखवणे हे सोपे काम नसते. दिग्दर्शकाची आणि अभिनेत्यांची सर्व कसोटीपणाला लागत असते. Chaava Box Office Collection हा झाला त्या चित्रपटाचा आर्थिक विषय ! पण ऐतिहासिक घटना आणि व्यक्तीमत्वे वर्तमान व भावी पिढीला प्रेरणा देण्याचे काम करतात. त्यांचा इतिहास प्रेरणादायी असतो.तेच दिर्घकाळ तो इतिहास विसरत नाहीत. आणि जगात शासनकर्तै राहतात.हे आजही वास्तव आहे. ही बाब चित्रपट पाहताना समजुनच तो पाहिला पाहिजे’ !
1 thought on “Chaava Box Office ‘छावा’ ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई – विकी कौशलची सर्वात मोठी ‘ओपनिंग’ फिल्म !”