इंदापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये आम आदमी पक्षाचे उमेदवार अमोलजी देवकाते बदलणार राजकीय समीकरणे ! तर आम आदमी पक्षाचे उमेदवार जम्मु काश्मीर मधील थोडा विधानसभा निवडणूक मतदार संघामध्ये विजयी झाले आहेत..आप प्रवक्ते, मुकुंद किर्दत यांची माहिती.
इंदापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये आम आदमी पक्षाचे उमेदवार अमोलजी देवकाते राजकीय समीकरणे बदलणार,अशी चर्चा इंदापूर विधानसभा निवडणूक मतदार संघामध्ये रंगली आहे
इंदापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये आम आदमी पक्षाचे उमेदवार अमोलजी देवकाते बदलणार राजकीय समीकरणे ! तर आम आदमी पक्षाचे उमेदवार जम्मु काश्मीर मधील थोडा विधानसभा निवडणूक मतदार संघामध्ये विजयी झाले आहेत..आप प्रवक्ते, मुकुंद किर्दत यांची माहिती.
इंदापूर विधानसभा मतदारसंघातआम आदमी पार्टीचा प्रवेश !
इंदापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये आम आदमी पक्षाचे उमेदवार अमोलजी देवकाते राजकीय समीकरणे बदलणार,अशी चर्चा इंदापूर विधानसभा निवडणूक मतदार संघामध्ये रंगली आहे.
यावळी इंदापूर विधानसभा मतदारसंघात आम आदमी पार्टीचा प्रवेश झाल्याने इंदापूर विधानसभा मतदार संघामध्ये आम आदमी’ पक्षाची उमेदवार अमोल देवकाते यांनी आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढण्याची जोरदार तयारीत केली असल्याचे इंदापूर विधानसभा मतदार संचामध्ये रणधुमाळी धुवाधार होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. यात शंका नाही. ‘आम आदमी’ पक्षाची उमेदवार श्री.अमोल शिवाजी देवकाते 40 वर्षे वयाचे आहेत.शेतकरी कुटुंबातुन ते आलेले. धडाकेबाज,सामाजिक जाणीव असलेले ते एक व्यक्तीमत्व आहे.
तरुण वयापासून सार्वजनिक जीवनामध्ये काम करण्याची आवड व सवय, अनुभवले असलेलं एक प्रभावी असणरे तरुण आम अगली पक्षाची उमेदवार आहेत.
‘आप ‘ प्रवक्ते मुकुंद किर्दत,महाराष्ट्र
आम आदमी पक्षाचे उमेदवार जम्मु काश्मीर मधील थोडा विधानसभा निवडणूक मतदार संघामध्ये विजयी झाले आहेत..आप प्रवक्ते, मुकुंद किर्दत यांची माहिती.
श्री. देवकाते हे ‘आम आदमी’ पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष आहेत. त्यांचे ‘शिक्षण’ पदवीपर्यंतचेत झालेले आहे. त्यांनी इंदापूर तालुक्यामधील गावांमध्ये योग्य शिबिरे भरवून योग साधनेच्या व प्रसादासाठी कार्ये केलेले आहे’. श्री अमोल देवकाते यांनी विद्यार्थ्यांसाठी आंदोलने , एमपीएससीव इतर स्पर्धा परीक्षांसाठी काम केलेले आहे.
इंदापूरच्या तालुक्यातील शंकरराव पाटील सहकार साखर कारखान्यात काम करणार्या कष्टकऱ्यांना न्याय- देण्यासाठी धरणे आंदोलने व इतर अनेक आंदोलन केलेली आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीबाबत ‘ते म्हणाले की शिक्षण, आरोग्य, रस्ता ,महागाई ,शेतकरी- कर्जमाफीसाठी, भ्रष्टाचार, बेरोजगारी,या प्रमुख मुद्द्यांवर ते निवडणूक लढणार आहेत.
सामाजिक न्याय ,अंधश्रद्धा निर्मूलन, महिला सक्षमीकरणासाठी ते सर्व जाती व धर्यियांसाठी ते निरपेक्षपणे कार्य करणारे व्यक्तिमत्व आहे’.लोकप्रिय व्यक्तीमत्व आहे.
अमोल देवकाते यांच्या या उमेदवारीने इंदापूर विधानसभा मतदारसंघात तिहेरी लढत रंगणार हे नक्की !
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com