
Contents
- 1 Koyatyane Dahashat Shirur कोयत्याने दहशत माजवणार्या 3 जणांना शिरुर पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
- 1.1 Koyatyane Dahashat Shirur कोयत्याने दहशत करणारे तिघे प्रितम प्रकाश नगर मधील !
- 1.2 आरोपी —-
- 1.2.1 1.शाहिद गफुर शेख, 2.प्रदिप भाउसाहेब गायकवाड 3.सोनु उर्फ अशपाक गफुर शेख
- 1.2.2 Koyatyane Dahashat Shirur कोयत्याने दहशत करणार्यांवर Shirur Police Station ला गुन्हा दाखल —
- 1.2.3 Shirur Police Station चे पोलिस निरिक्षक संदेश केंजळे यांचा आदेश—
- 1.2.4 Koyatyane Dahashat Shirur कोयत्याने दहशत दाखवणार्यांकडुन कोयता Koyata जप्त —-
- 1.2.5 वरिष्ठ पोलिस अधिकारी लक्ष ठेवून होते—
- 1.2.6 About The Author
Koyatyane Dahashat Shirur कोयत्याने दहशत माजवणार्या 3 जणांना शिरुर पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
Koyatyane Dahashat Shirur कोयत्याने दहशत करणारे तिघे प्रितम प्रकाश नगर मधील !
Shirur Crime News 19 February : ( Satyashodhak News Report )

Koyatyane Dahashat Shirur कोयत्याने दहशत माजवणार्या 3 जणांना शिरुर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे तिघ Koyatyane Dahashat Shirur कोयत्याने दहशत करणारे तिघे प्रितम प्रकाश नगर,शिरुर मधील आहेत. एका हॉटेल च्या मॅनेजर ला मुंडके तोडण्याची धमकी यांनी दिली होती. कोयता दाखवत त्यांनी ही धमकी दिली होती. घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन शिरुर पोलिसांनी ताबडतोब कारवाई करत या 3 आरोपींना पकडले आहे. Shirur Police पुढील तपास करत आहेत.
Read more>>
Koyatyane Dahashat Shirur कोयत्याने दहशत माजवणारे तिघे—
या घटनेची फिर्याद श्री. सुरेश शंकर भांगे,वय- 61 वर्ष, हॉटेल व्यवसाय,हॉटेल शिवम, गुरुकुल सोसायटी, प्रितम प्रकाश नगर यांनी ही फिर्याद शिरुर पोलिस स्टेशन मधे केली होती.
1.शाहिद गफुर शेख,
2.प्रदिप भाउसाहेब गायकवाड
3.सोनु उर्फ अशपाक गफुर शेख
या तिघांनी लोखंडी कोयता आतात घेवुन दहशत माजवत होटेल शिवम मधे गोंधळ केला होता.
Koyatyane Dahashat Shirur कोयत्याने दहशत करत मॅनेजर चे मुंडके तोडण्याची धमकी —
होटेल शिवम चे मॅनेजर पवन बिच्चेवार यांना मुंडके तोडण्याची भाषा केली होती.त्याच बरोबर शिवीगाळ केली होती.तसेच
जीवे मारण्याची धमकी दिली होती.
Read more>>
33 फुटी रस्ता अतिक्रमणांमुळे बंद पडला ! कोठे आणि का यावर आवाज उठवला गेला? ते वाचा सविस्तरपणे !
आरोपी —-
1.शाहिद गफुर शेख,
2.प्रदिप भाउसाहेब गायकवाड
3.सोनु उर्फ अशपाक गफुर शेख
हे सर्व राहणार- प्रितम प्रकाश नगर, शिरुर,तालुका – शिरुर,जिल्हा -पुणे.
Koyatyane Dahashat Shirur कोयत्याने दहशत करणार्यांवर Shirur Police Station ला गुन्हा दाखल —
आरोपींवर शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा रजिस्टर नंबर-112/2025 असा आहे. तर भारतीय न्याय संहीता कायदा कलम 126 ( 2 ) , 352, 351(2) (3), भारतीय हत्यार कायदा कलम 4, 25 ,सह फौजदारी सुधारणा कायदा,2013 कलम 3,7 नुसार वरील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता .
Read more>>
Shirur Police Station चे पोलिस निरिक्षक संदेश केंजळे यांचा आदेश—
शिरुर पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक श्री.
संदेश केंजळे यांनी पोलिस पथकाला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस अंमलदार शेखर झाडबुके, सचिन भोई, विजय शिंदे, रविंद्र आव्हाड यांना तिघे रेणुकामाता मंदिर ,शिरुर येथुन या तीन आरोपींना अटक केली. त्यापूर्वी आरोपी शिरुर शहरातील रेणुकामाता मंदिर येथे असल्याची माहिती पोलीसांच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर शिरुर पोलिसांच्या पथकाने या परिसरात सापळा रचला. आणि आरोपींना ताब्यात घेतले आहे.
Koyatyane Dahashat Shirur कोयत्याने दहशत दाखवणार्यांकडुन कोयता Koyata जप्त —-
आरोपींकडून सदर कोयता जप्त जप्त करण्यात आला आहे. माननीय न्यायालयाने या तीन आरोपींना दिनांक 20 फेब्रुवारी 2025 तारखे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.पोलिस हवालदार नाथ साहेब जगताप पुढील तपास करत आहेत.
Read more >>
शिरुर पोलिसांनी इंदिरा गांधी पुतळ्याजवळ रेड टाकली ! वाचा आरोपी कोण आहे ते !
वरिष्ठ पोलिस अधिकारी लक्ष ठेवून होते—

वरिष्ठ पोलिस अधिकारी पोलिस अधिक्षक ,पुणे ग्रामीण श्री. पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक, पुणे विभाग श्री. रमेश चोपडे, उप विगागीय पोलिस अधिकारी, शिरुर विभाग श्री. प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे,
सहायक पोलिस निरीक्षक ,श्री. दिपक करांडे, गुन्हे शोध पथकाचे पोलिस सब इन्पेक्टर शुभम चव्हाण, नितेश थोरात ,पोलिस अंमलदार शेखर झाडबुके,सचिन भोई, विजय शिंदे, रविंद्र आव्हाड ,नीरज पिसाळ या वरिष्ट पोलिस अधिकारी व पोलीस पथकाने ही कारवाई पार पाडली आहे.
एकंदरीत शिरुर शहर व तालुक्यात तरुण दिशाहिन झाले आहेत. शस्र आणि पैसा हा आधार तरुणांना वाटत आहे. माणुस , कायदा, शिक्षण , न्याय यांचा आधार तरुणांना वाटत नाही. याची मुलभत कारणे शोधावी लागतील ! अनैतिकता हीच आजची व्यवस्था झाली आहे. असे जेष्ठ विचारवंत कुमार केतकर यांनी नुकतेच एका व्याख्यानात म्हटले आहे. म्हणुन समाजाने आत्मपरिक्षण करणे गरजेचे झाले आहे. हे नक्की !