
Contents
- 1 Lucky Bisht लकी बिश्त भारताच्या शत्रूंसाठी कर्दनकाळ ! वाचा ते कोण आहेत आणि काय करतात सविस्तर. …
- 1.1 Lucky Bisht लकी बिस्त भारताचे Top चे ‘खतरनाक’ जासुस ; आतापर्यंत भारताच्या 139 ‘मोठ्या दुश्मनांना’ ‘टपकावले’ ?
- 1.1.1 शिरुर, दिनांक- 6 फेब्रुवारी 2025 : (खास सत्यशोधक नुज रिपोर्ट By संपादक डॉ.नितीन पवार,पुणे)
- 1.1.2 Lucky Bisht लकी बिश्त: स्नायपर , सैनिक,RAW एजंट !
- 1.1.3 Luchy Bisht लकी बिश्त : ‘मोदी सरकारने जास्त मोकळीक दिली ‘
- 1.1.4 Lucky Bisht लकी बिश्त : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेमधे !
- 1.1.5 Lucky Bisht लकी बिश्त : ‘आमच्यासाठी वन बुलेट वन ब्रेन ‘
- 1.1.6 Lucky Bisht लकी बिश्त : ‘रशियाने युक्रेन युद्धात शस्र भंडारातील एक्सपायरी झालेली शस्त्रे संपवली ‘
- 1.1.7 Lucky Bisht लकी बिश्त : पाकिस्तानात 200 रुपये किलो आटा हे युद्धच !
- 1.1.8 Lucky Bisht लकी बिश्त : ‘खतरनाक’ स्नायपर !
- 1.1.9 Lucky Bisht लकी बिश्त : झेड प्लस सुरक्षा का दिली जाते?
- 1.1.10 Lucky Bisht लकी बिश्त : एक विचार !
- 1.1.11 Lucky Bisht लकी बिश्त : ‘टार्गेट’ का संपवले जाते ?
- 1.1.12 Lucky Bisht लकी बिश्त : ‘देशाचा नेता लीडर अग्रेसिव्ह असावा लागतो’ !
- 1.1.13 Lucky Bisht लकी बिश्त : भारतीय तरुणांना संदेश !
- 1.1.14 About The Author
- 1.1 Lucky Bisht लकी बिस्त भारताचे Top चे ‘खतरनाक’ जासुस ; आतापर्यंत भारताच्या 139 ‘मोठ्या दुश्मनांना’ ‘टपकावले’ ?
Lucky Bisht लकी बिश्त भारताच्या शत्रूंसाठी कर्दनकाळ ! वाचा ते कोण आहेत आणि काय करतात सविस्तर. …
Lucky Bisht लकी बिस्त भारताचे Top चे ‘खतरनाक’ जासुस ; आतापर्यंत भारताच्या 139 ‘मोठ्या दुश्मनांना’ ‘टपकावले’ ?
शिरुर, दिनांक- 6 फेब्रुवारी 2025 : (खास सत्यशोधक नुज रिपोर्ट By संपादक डॉ.नितीन पवार,पुणे)
(Thanks to pixabay.com for Images in this content)
Lucky Bisht लकी बिस्त भारताचे Top चे ‘खतरनाक’ जासुस आहेत. आतापर्यंत त्यांनी भारताच्या 139 ‘मोठ्या दुश्मनांना’ ‘टपकावले’ आहे.त्यांनी बरीच ‘खतरनाक’ माहिती पॉडकास्ट वरुन सांगितली आहे. भारतीय ‘गुप्तचर’ जगताची शक्ती किती आहे, हे समजल्यानंतर प्रत्येक भारतीयाला त्यांचा अभिमान वाटल्याशिवाय रहात नाही.खास आमच्या वाचकांना ही माहिती देण्याचा प्रयत्न या लेखनातुन आम्ही करत आहोत.खरोखरच रोमांचक आणि देशभक्तीची ‘मिसाल’ आहेत Luchy Bisht लकी बिश्त !
Lucky Bisht लकी बिश्त: स्नायपर , सैनिक,RAW एजंट !

Lucky Bisht लकी बिश्त सांगतात.की तुमचा
मेंदू आणि नजर एकाग्र झाले तर शंभर टक्के यश तुम्ही मिळवताच ! Lucky Bisht लकी बिश्त हे स्नायपर , सैनिक,रा एजंट,म्हणुन देशाची सेवा करणारे एक भारतीय ‘गुप्तचर’ आहेत. 62 ते 65 वर्ष किलो असलेले Lucky Bisht लकी बिश्त आपल्या वजनाइतक्या बुलेट्स एका दमात फायरिंग एका वेळेस करतात.ते उत्तराखंड चे रहिवाशी आहेत.त्यांनी आतापर्यंत अनेक मोठी सिक्रेट आॅपरेशन पार पाडली आहेत.तब्बल 139 दुश्मनांना आतापर्यंत संपविले आहे.अर्थात याचा कोनताच पुरावा नाही.कागद नाही.त्यांचे नाव देखील खरे नाव नाही.पण जगात जेथे जेथे भारताचे शत्रू आहेत.त्यांना नाही तर त्यांच्या मागच्या ‘ब्रेन’ ला त्यांनी संपवले आहे.सैनिक दहशतवाद्यांशी लढतात. पण हे स्नायपर हे दहशतवाद्यांचे नेते किंवा मास्टर माईंड ला संपवतात.आणि शत्रुला सापडत नाहीत.पुरावाही मागे न सोडता ‘आपरेशन’ पार पाडुन मागे येतात.आणि दुसर्या ‘आपरेशन’ च्या कामाला सुरुवात करतात.त्यांना कधी कोनता पुरस्कार मिळत नाही.प्रसिद्धि मिळत नाही. त्यांचे जीवन यातच संपुनही जाते.आता या घडीला सुद्धा भारताचे अनेक Lucky Bisht लकी बिश्त जगभर आपले काम करत आहेत.अशी माहीती ते देतात.Lucky Bisht
Read more >>
Mamta Kulkarni ममता कुलकर्णी ‘महामंडलेश्वर’ का बनली ? वाचा एक खास रिपोर्ट !
Luchy Bisht लकी बिश्त : ‘मोदी सरकारने जास्त मोकळीक दिली ‘
सनसनाटी माहिती देत ते सांगतात की थनु नावाची स्व.राजीव गांधी यांनी हत्या करणारी एल टी टी ई ची आतंकवादी आधी दोन वर्षे आत्मघाती हल्ला करण्याचे प्रॅक्टिस करत होती.मिडिया बाबत माहिती सांगताना ते मिडीया टीआरपी साठी पुष्कळ वेळा नको ती माहिती सांगतात. 2014 नंतर आलेल्या नवीन मोदी सरकारने त्यांना मोकळीक दिली.त्यामुळे त्यांना अधिक जास्त आपरेशन्स पार पाडता आली.
Lucky Bisht लकी बिश्त : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेमधे !

Lucky Bisht लकी बिश्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिक्युरिटी मध्ये होते.ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना ही त्यांच्या झेड प्लस सुरक्षेमधे तैनात होते. ‘गुप्तचर’ विषयावर बॉलीवूड हॉलिवुड मधील दाखवले जाणारे चित्रपट वगैरे आणि प्रत्यक्ष काम करणारे गुप्तचर यांच्यामध्ये जमीन आसमान चा फरक असतो .
Lucky Bisht लकी बिश्त : ‘आमच्यासाठी वन बुलेट वन ब्रेन ‘
नॉर्मल सैनिकाचे टार्गेट एक बुलेट पर एक आतंकी असे असते. तर स्नायपरचे टार्गेट एक बुलेट पर एक ब्रेन म्हणजे नेता असे असते. फायरिंग करण्याच्या अगोदर सहा महिने सराव केला तरी ऐन वेळेस टार्गेट पूर्ण करताना डोळे व मेंदू एकदम एकाग्र आणि एका ठिकाणी केंदित करताना संयम अतिशय आवश्यक असतो. असे जर केले तर शंभर टक्के यश मिळते.असा संदेश ते तरुणांना देतात. जगामध्ये बुलेटची संख्या कमी नाही .पण टायमिंग महत्वाचे असते.
Lucky Bisht लकी बिश्त : ‘रशियाने युक्रेन युद्धात शस्र भंडारातील एक्सपायरी झालेली शस्त्रे संपवली ‘

युक्रेन युद्धाबाबत त्यांनी असे म्हटले की रशियाने आपल्या शस्र भंडारातील जुनी एक्सपायरी झालेली शस्त्रे या निमित्ताने संपवली आहेत.ती एक्सपायर झाली होती. समजा दिवस असतो. त्या दिवसात टारगेट केव्हाही ‘त्या’ मार्गाने वेगाने जाऊ किंवा सावकाशज्ञजाणारे असू शकते. त्यामुळे पूर्ण दिवसभर त्या ठिकाणी संयम थांबावे लागते.संयम ठेवावा लागतो . त्याच्यामागे त्या टार्गेट ची माहिती गोळा करणे वगैरे सर्व गोष्टींसाठी काही वर्ष आणि मोठी यंत्रणा लागलेली असते .त्यामुळे Lucky Bisht सारख्या स्नायपरला त्या कडीतील महत्वाचे काम पाडायचे असते.या कामात स्नायपर स्वतः शिकार होऊ शकतो. जसे शत्रुला तो व त्याचे लोकेशन समजले तर तो स्नायपर स्वतः शिकार होऊ शकतो.
Lucky Bisht लकी बिश्त : पाकिस्तानात 200 रुपये किलो आटा हे युद्धच !
‘भरपूर चुका करणे पण एक चूक पुन्हा न करणे’ असा ते संदेश देतात. महायुद्ध सुरू कधी सुरू होईल ? असा प्रश्न विचारला जातो.पण ते सुरूच झाले आहे.असेही Lucky Bisht लकी बिश्त सांगतात. आता पाकिस्तान मध्ये 200 रुपये किलो आटा ,भाजी अशी परिस्थिती आहे. बा ंगलादेश ,श्रीलंका ,युक्रेन, पॅलेस्टाईन वगैरे सर्व गोष्टी हे दाखवतात.असे ते म्हणतात.
Read more >>
Sex to Superconciousness संभोगातुन समाधीकडे जाता येते का ? एक चिंतन !
Lucky Bisht लकी बिश्त : ‘खतरनाक’ स्नायपर !
Lucky Bisht लकी बिश्त यांची
1000 ते 1305 मीटर स्नायपर म्हणुन असते. त्यामुळे ‘टार्गेट’ला त्याच्या आत मध्ये आणावे लागते.अशी माहिती ते सांगतात. एका प्रसंगामध्ये पाकिस्तान मधे ‘आपरेशन ‘करत असताना ‘टार्गेट’ ची गर्लफ्रेंड एका शॉप दुकानाजवळ येते.लकी आधी तिच्याशी ओळख करुन घतात. ‘टार्गेट’ येतो.फायरिंग होते. आणि ती मुलगी मारली गेली.पण तिचा याचा या ‘आपरेशन ‘ शी काही संबंध नसतो.पण हे घडते.भावनांवर ,ह्दयावर दगड ठेवुन अशी ‘आपरेशन ‘ पार पाडली जातात.असे त्यांनी सांगितले.Lucky Bisht लकी बिश्त पुढे असे ही सांगतात की युद्ध सैनिक करत नाहीत .तर राजकारणी करतात.
Lucky Bisht लकी बिश्त : झेड प्लस सुरक्षा का दिली जाते?
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना झेड प्लस सुरक्षा त्यांना होती.ती का दिली जाते ? तर एक दोन वर्ष आधी वेगवेगळ्या यंत्रणांकडून कित्येक वर्षांपासून आलेली माहिती असते. रिपोर्ट असतात .तेव्हा एन एस जी कव्हर सुरक्षा दिली जाते. धोका ‘ग्लोबल’ असेल तर एन एस जी सिक्युरिटी दिली जाते. यामध्ये सिक्युरिटीच्या रिंग असतात.एक चक्रव्युह असतो.तो भेदता येणे जवळ जवळ अशक्य असते.तरी पंजाब मधे बियंतसिंग व तामिळनाडूतील राजीव गांधी यांची हत्या झाली. शेवटी आपण माणुस असतो.चुक होवु शकते.असेही ते सांगतात.या हल्ल्यातील
थनु दोन वर्ष मरण्याची प्रॅक्टिस करत होती. एका सीएम वर आधी प्रॅक्टिकल करण्यात आले होते . डमी आरडीएक्स वापरले होते.ते थनुला नंतर समजले.
Read more >>
Lucky Bisht लकी बिश्त : एक विचार !
जगात हे सर्व का घडते? तर समस्या, प्रश्न आहे , एखादी गोष्ट आहे म्हणून त्याच्यासाठी तयारी केली जाते .जसे आतंकवाद आहे .म्हणून सुरक्षा व्यवस्थेची व्यवस्था केली जाते .लिट्टेचा प्रभाकरन याने मोठे मोठे व्हीआयपी संपवले होते. परंतु त्याचा फोटोग्राफर रेंजमध्ये आला आणि त्यामुळे समजले की एल टी टी ई चा त्यामध्ये हात होता. याव्यतिरिक्त दिल्लीमध्ये देखील दुसरा प्लॅन राजीव गांधी यांना संपवण्याचा प्रभाकर यांचा होता. गुंड, आतंकवादी आणि नक्षलवादी असे वेगवेगळे प्रकार असतात. कुठल्याही आतंकवादी संघटनेचे कुठल्यातरी मिलिटरी बरोबर संबंध असतातच. त्या शिवाय ते ते काम करू शकत नाहीत . असे ही ते सांगतात. सलमान खान ,मुसावाला यांना थ्रेट्स,धमक्या येत असतात.
Lucky Bisht लकी बिश्त : ‘टार्गेट’ का संपवले जाते ?
‘आपरेशन सुरु करताना आधी ‘टार्गेट’ ठरवले जाते. त्यावेळेस प्रथम नजर दुसरीकडे सेट करतात. टार्गेट ला कदापी वाटू नये की आपल्यावर लक्ष आहे. आपण टार्गेट आहोत. आणि त्याला रेंजमध्ये आणले जाते.नंतर संपविले जाते. अशी माहिती ते देतात. टार्गेट इनोसंट नसतो.त्याने संगीन अपराध केलेले असतात. म्हणुन तो संपविले जातो.
Lucky Bisht लकी बिश्त : ‘देशाचा नेता लीडर अग्रेसिव्ह असावा लागतो’ !
देशाचा नेता लीडर अग्रेसिव्ह असावा लागतो. तुम्ही आमचा एक संपवाल तर आम्ही तुमची पूर्ण नसल संपवु असा अप्रोच नेत्याचा असावा लागतो.
सर्जिकल स्ट्राइकचा पुरावा काही घेणे देणे होत नसते . जोपर्यंत तुमचा मुलगा प्रगती करायला सुरुवात करत नाही.तो पर्यंत तुमचे शेजारी गप्प असतात.पण तो प्रगती करायला लागला की तुमचे शेजारी बिथरतात. बांगलादेशमध्ये चुकीचा इतिहास शिकवला जात आहे .पाकिस्तानी सैनिक बांग्लादेश मध्ये घरा घरा मधे शिरुर लोकांना गोळ्या घालत होते.खरे तर त्याची निर्मिती भारताने केली आहे.’ पंधरा मिनिट आधी चहा घ्या ‘असा संदेश आला तर अर्धा बांग्लादेश संपवण्यात येवु शकतो.असेही ते म्हणाले.
Lucky Bisht लकी बिश्त : भारतीय तरुणांना संदेश !
तरुणांना ते संदेश देतात की तुम्ही भारतीय आहात हे कधी विसरू नका. एका हाताने चुक केली तर इतरांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. भारतीय सैनिक जगात असे एकमेव सैनिक आहेत.की आपल्या सहकार्याचा मृतदेह आणण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून तिथे जातात. हे फक्त भारतीय सैनिकच जगामध्ये करु शकतो.भारतीय सैनिक वर्षातील नऊ महिने एकमेकांच्या सोबत राहिल्यामुळे प्रेम आपसात तेवढे असते. 80 टक्के जेव्हा आपण एखाद्याच्या संपर्कात राहतो. त्याच्यावर आपले प्रेम होते होते. प्रेमानंतर इतर गोष्टींच्या व्हॅल्यू समाप्त होतात.
जन्मापासून माझेच दुःख सर्वात मोठे आहे ,असा प्रत्येक जण विचार करतो. ‘बुरे वक्त को ताकद बनाना चाहिए’,’ संकटाला ताकद बनवले पाहिजे’. सर्वजण जेव्हा साथ सोडतात तेव्हा तुम्हाला सफलता मिळाल्यानंतर ते सर्वजण परत तुमच्याकडे येतात. व्हिजन किती मोठे आहे यावरून तुम्ही काय बनता हे अवलंबून असते. महान लोकांची व्हिजन कधी बदलत नाही. हिटलरने मरण्याच्या वेळी लग्न केले.कारण आधी देश महत्वाचा मानला. शॉर्टकट मध्ये काही होत नसते .मेहनत करावी लागते. नशा सोडा .कबर जवळ येईल. अप्रत्यक्षरित्या लोकांकडुन टेरिरीझमला मदत केली जाते. उदाहरणार्थ सट्टा लावणे. स्वतःवर विश्वास ठेवला तर तुम्ही सूर्याची किरणे सुद्धा तुमच्यापासून मागे परतवुन लावु शकता.विश्वासने एवढी ताकत निर्माण होते. प्रत्येक गोष्ट स्वतःसाठी करायची नसते. तर भविष्यातील देशासाठी असे काम करावे,असा संदेश ते तरुणांना देतात.
एकंदरीत Luchy Bisht लकी बिश्त यांनी नवे जग ,गुप्त जग,गुप्तचर असे एरवी कादंबरी किंवा चित्रपटातील जग प्रत्यक्क्षात कसे असते. ते प्रथमच भारतीय जनते ला दाखवले आहे.आपण आपल्या घरात सुरक्षित कुणामुळे असतो.याची जाणीव करून दिली आहे.