
Contents
- 1 Mall Shirur News: श्री रामदेवजी सुपर मॉल चे भव्य उद्घाटन संपन्न –
- 2 ही एक आनंदाची बातमी—
- 2.1 श्री रामदेवजी सुपर मॉल – ग्राहकांसाठी विशेष सुविधा —
- 2.2 1) सर्वोत्तम किराणा उत्पादने इथे रोजच्या गरजा आता एका ठिकाणी भागणार –
- 2.3 2) सौंदर्य प्रसाधने – तुमच्या सौंदर्याचा आता सारा पूर्ण थाट—
- 2.4 3) कॉस्मेटिक मटेरियल – ट्रेंडिंग, स्टाईलिश, उत्कृष्ट —
- 2.5 उद्घाटन सोहळा ठरला अविस्मरणीय व आनंददायी क्षण !
- 2.6 श्री रामदेवजी सुपर मॉलचे प्रमुख आकर्षण—-
- 2.7 नवीन खरेदी ठिकाणाचे झाले स्वागत; खरेदीचा घेतला नवा आनंद!—
- 2.8 श्री रामदेवजी सुपर मॉलमध्ये आपल्याला काय मिळेल?
Mall Shirur News: श्री रामदेवजी सुपर मॉल चे भव्य उद्घाटन संपन्न –
Mall Shirur News:
शिरुरमध्ये खरेदीचा नवा अनुभव!
Shirur News 30 March 2025: (Satyashodhak News Report)
Mall Shirur News: श्री रामदेवजी सुपर मॉल चे भव्य उद्घाटन संपन्न झाला आहे.
त्यामुळे आता शिरुरमध्ये विशेषत: रामलिंग रोड भागासह पंचक्रोशीला खरेदीचा नवा अनुभव मिळणार आहे.
ही एक आनंदाची बातमी—
शिरुर शहर व आजुबाजूच्या पंचक्रोशीतील नागरिकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे! श्री रामदेवजी सुपर मॉल चे भव्य उद्घाटन रविवार,30 मार्च 2025 रोजी दुपारी 3 ते रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडले आहे. हा मॉल केवळ एक खरेदी केंद्र असणार नाही.तर शिरुर, परिसरातील नागरिकांसाठी ,ग्राहकांसाठी आधुनिक आणि एक परिपूर्ण खरेदीचा अनुभव देणारे ठिकाण असणार आहे. ठरणार आहे.

श्री रामदेवजी सुपर मॉल – ग्राहकांसाठी विशेष सुविधा —
श्री रामदेवजी सुपर मॉल हा शिरुरमधील नागरिकांसाठी एक अत्याधुनिक आणि बहुविध उत्पादने असलेला मॉल आहे. येथे नागरिकांना निवडक किराणा माल, सौंदर्य प्रसाधने आणि कॉस्मेटिक मटेरियल योग्य किमतीत मिळणार आहेत. ग्राहकांसाठी विविध ब्रँड्सचे दर्जेदार आणि विश्वासार्ह उत्पादने उपलब्ध करून देण्याचा या मॉलचा उद्देश आहे.
1) सर्वोत्तम किराणा उत्पादने इथे रोजच्या गरजा आता एका ठिकाणी भागणार –
श्री रामदेवजी सुपर मॉलमध्ये सर्व ग्राहकांच्या घरगुती आवश्यक वस्तु व उत्पादने सर्व प्रकारच्या किराणा वस्तू योग्य भावात मिळतील. उच्च दर्जाचे तांदूळ, डाळी, गहू, मैदा, साखर यांसारख्या वस्तूंसह विविध मसाले आणि गृहपयोगी वस्तु येथे उपलब्ध असतील !

2) सौंदर्य प्रसाधने – तुमच्या सौंदर्याचा आता सारा पूर्ण थाट—
महिलांसाठी, पुरुषांसाठी सर्व प्रकारच्या सौंदर्यप्रसाधनांचे विभिन्न प्रकार येथे मिळणार आहेत. नामांकित ब्रँड्सच्या स्किन केअर, हेअर केअर, परफ्यूम्स ,मेकअप प्रोडक्ट्स यामधे असतील.
3) कॉस्मेटिक मटेरियल – ट्रेंडिंग, स्टाईलिश, उत्कृष्ट —
फॅशनप्रेमी ग्राहकांसाठी या ठिकाणी अनेक प्रकारचे कॉस्मेटिक्स, नेल आर्ट, साहित्य, हर्बल प्रोडक्ट्स, ट्रेंडी मेकअप आयटम्स उपलब्ध असणार आहेत .
उद्घाटन सोहळा ठरला अविस्मरणीय व आनंददायी क्षण !

श्री रामदेवजी सुपर मॉलचे उद्घाटन समस्त रुणवाळ परिवाराच्या वतीने मोठ्या जल्लोषात पार पडले. उद्घाटन सोहळ्यात शिरुर व परिसरातील नागरिक, व्यापारी, प्रतिष्ठित मान्यवर आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार उपस्थित होते.
विशेष म्हणजे या उद्घाटन सोहळ्यात विविध ऑफर्स, विशेष सवलती देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.त्यांचा लाभ पहिल्या काही दिवसांत व ग्राहकांना मिळणार आहे.
श्री रामदेवजी सुपर मॉलचे प्रमुख आकर्षण—-
✔ विस्तृत पार्किंगची सुविधा
✔ स्वच्छ व सुव्यवस्थित खरेदीचा अनुभव
✔ प्रत्येक खरेदीवर आकर्षक ऑफर्स व डिस्काउंट्स
✔ सर्व वयोगटातील ग्राहकांसाठी खास उत्पादने
✔ सुसज्ज व आरामदायक वातावरण.
ठिकाण व वेळेची माहिती-–
📍 मॉलचे ठिकाण—
श्री रामदेवजी सुपर मॉल, रामलिंग रोड, शिरुर, तालुका-शिरुर, जिल्हा – पुणे.
📆 उघडण्याची वेळ:
दररोज सकाळी 9:00 ते रात्री 10:00 वाजेपर्यंत.
नवीन खरेदी ठिकाणाचे झाले स्वागत; खरेदीचा घेतला नवा आनंद!—
शिरुर शहरात प्रथमच आता अशा प्रकारचा आधुनिक बहुविध उत्पादने असलेला मॉल सुरू झाला आहे. त्यामुळे शिरुर व पंचक्रोशीतील नागरिकांना आता मोठ्या शहरांमध्ये खरेदीसाठी जावे लागणार नाही. सर्व प्रकारच्या किराणा वस्तू, सौंदर्य प्रसाधने, कॉस्मेटिक मटेरियल एका छताखाली योग्य दरात मिळणार अआहे. हा मॉल निश्चितच खरेदीसाठी शिरुरसाठी एक उत्तम पर्याय ठरला आहे.
श्री रामदेवजी सुपर मॉलमध्ये आपल्याला काय मिळेल?
✅ उच्च दर्जा व गुणवत्तेची उत्पादने.
✅ किफायतशीर दर.
✅ ब्रँडेड तसेच स्थानिक उत्पादने.
✅ ग्राहकांना मिळणार सर्वोत्तम सेवा.
✅ नवीनतम ट्रेंड व उत्पादनांची व्हरायटी.
संपर्क येथे करा-
📍 पत्ता: श्री रामदेवजी सुपर मॉल, रामलिंग रोड, शिरुर, पुणे
📞 संपर्क: +91 9665400511/9225542403/7083714091/7020893302
🌐 वेबसाइट: [https://www. satyashodhaknews.com ]
📩 ईमेल: [np 197512@gmail.com ]