एप्रिल 30, 2026

विचार

Ambedkar Thoughts That Still Matter Today : डॉ.बाबासाहेब अम्बेडकर विचार व आजची प्रासन्गिकता

Ambedkar Thoughts That Still Matter Today अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे आज प्रासन्गिक आहेत का? ते कोनते आहेत. आजचे भारतीय समाज जीवन कशा प्रकारचे आहे. ते योग्य आहे का? समाजाची ध्येये कोनती आहेत? ती पुर्ण होत आहेत का?

बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार भारतीय समाजाच्या परिवर्तनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.याचे मुख्य कारण भारतीय समाजाचा सखोल अभ्यास बाबासाहेब यांच्या इतका कोणी केला नाही. त्याला अनुभवाची जोड केवळ बाबासाहेब यांनाच प्राप्त झाली. केवळ अनुभव नाही तर प्रचंड ज्ञान सन्चय, विद्या व्यासन्ग केवळ बाबासाहेब यांनाच लाभला. त्यामुळे अचुक दुरदृष्टी देखील त्यांनाच प्राप्त होणे क्रमपात्र झाले.

मुलभुत समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित त्यांची विचारधारा आजही तितकीच प्रभावी आणि मार्गदर्शक आहे.

म्हणून  या “Ambedkar Thoughts” विभागात तुम्हाला आंबेडकरांचे विचार, त्यांचे सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक योगदान, तसेच आधुनिक भारतासाठी त्यांचे महत्त्व याबद्दल सविस्तर माहिती मिळेल.

या category मध्ये Ambedkar thoughts, quotes with meaning, caste system analysis, constitution insights आणि social justice यांसारख्या विविध विषयांवरील लेख समाविष्ट आहेत.

विद्यार्थी, संशोधक आणि समाजातील बदल समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हा विभाग उपयुक्त ठरेल.

आंबेडकरांचे विचार केवळ इतिहास नाहीत—ते आजच्या आणि भविष्यातील समाजासाठी मार्गदर्शक आहेत.

मोदी सरकार ने जातिनिहाय जनगणना का निर्णय क्यों लिया?यह सवाल साशंकतासे भरा हुआ है। भारत में बहुत सारी...
Ambedkarvaad: जाति एक अंधविश्वास क्यों है? अंबेडकरवादी दृष्टिकोण से यह लेख जाति व्यवस्था को एक अंधविश्वास के रूप...
Ambedkarvaad:अंबेडकरजी ने बौद्ध धर्म क्यों चुना ?तथा वे कौन से वो कारण हैं की बाबासाहेब अंबेडकरजी 'ने...
Ambedkarvaad:भारतीय संविधान के निर्माता रहे डॉ.भिमराव अंबेडकर की संविधान के  संबंध में भूमिका एवंविचारधारा पर यह लेख...
जातीनिहाय जनगणना की जातीअंत ?  जातीनिहाय जनगणना करुन जातीअंत शक्य आहे का?हे मुलभुत प्रश्न आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचवलेल्या संदेशाचा- ' मोक्याच्या आणि मार्याच्या' जागा हस्तगत करा' ! त्या कोणत्या व...