
Moter Cycle Chori मोटर सायकल चोरी ची घटना ! 15,000 रुपयांची मोटर सायकल !
Moter Cycle Chori शिरुर च्या बाजार तळाशेजारुन ही चोरी !
Shirur, 18 February 2025 : ( Satyashodhak News Report )
Moter Cycle Chori मोटर सायकल चोरी ची घटना शिरुर मधे घडली आहे. ही मोटर सायकल 15,000 रुपयांची आहे. ही Moter Cycle Chori शिरुर च्या बाजार तळाशेजारी झाली आहे. Shirur Police या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
Moter Cycle Chori ची घटना शिरुर मधे —
शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याप्रमाणे घटना अशी ! दिनांक 14/02/2025 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या ते दुपारी 2: 30 वाजण्याच्या दरम्यान , तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे हद्दीत बाजारतळातील वाचनालयाशेजारुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने मोटर सायकल चोरून नेली आहे.
Read more>>
Electric Motor Chori इलेक्ट्रीक मोटर चोरी ची घटना पुन्हा ! वाचा कोठे ते सविस्तर!
कफे चालकावर गुन्हा दाखल : कफे मधे मुला मुलींना, ‘ खास ‘ पार्टिशन?
Moter Cycle Chori न्हावरा येथील व्यावसायिकाची —
अशी तक्रार फिर्यादी श्री. संजय बबन जाधव ,वय- 46 वर्षे, धंदा- भाजी-विक्री व्यवसाय, राहणार – न्हावरे यांनी शिरुर पोलिस स्टेशन मधे केली आहे. बाजारतळ,शिरुर शेजारी, तालुका – शिरूर ,जिल्हा – पुणे येथुन संजय जाधव यांच्या संमतीशिवाय स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी, लबाडीच्या उद्देशाने त्यांची मोटर सायकल अज्ञात चोरटयाने चोरी करुन नेली आहे.
Read more>>
मोटर सायकल चोरी ची घटना :मोटर सायकल कामाठीपुर्यातील व्यक्तीची !
म्हणून त्यांनी अज्ञात चोरट्धाविरुद्ध शिरुर पोलिस स्टेशन मधे कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.वरील फिर्यादी जबाब संगणकावर टंकलिखीत केला असुन तो त्यांनी वाचुन पाहीला आहे .तो त्यांच्या सांगण्याप्रमाणे बरोबर आहे.
गेलेल्या मालाचे वर्णन —
1) रुपये 15,000/- रुपये प्रति ब्लॅक डायमंड होडा सस्प्लेंडर मोटारसायकल क्रमांक एम एवं 12 बीएन 1856 आणि इंजिन क्रमांक 02E18M25901असलेली मोटर सायकल. तसेच चेसिस क्रमांक 02E20C24981असा असलेली ही मोटर सायकल.
Read more>>
Breaking News ब्रेकींग न्युज : 6 लाख 60 हजार रुपये किंमतीच्या 11 मोटरसायकल चोरी करणार्यास अटक !
शिरुर पोलिस स्टेशन मधे Moter Cycle Chori चा गुन्हा दाखल —

शिरूर पोलिस स्टेशन मधे गुन्हा रजिस्टर नंबर- 107/2025 असा आहे. तर भारतीय न्याय संहीता कायदा कलम 303 (2) प्रमाणे अज्ञात चोरटया विरुदध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास अंमलदार पोलिस हवालदार श्री. भोते हे करत आहेत. दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री. टेगले हे आहेत. प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश केंजाळे ,शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.