
शिरुर पोलिस स्टेशन ,शिरुर
Contents
Moter Cycle Chori मोटर सायकल चोरी ला ; जोशीवाडीत घडली घटना !
Moter Cycle Chori मोटर सायकल चोरी च्या घटना शिरूर मधे सर्रास !
शिरुर,दिनांक- 10 फेब्रुवारी 2025 : (सत्यशोधक न्युज रिपोर्ट)
Moter Cycle Chori मोटर सायकल चोरी ला जाण्याची घटना शिरुरच्या जोशीवाडीत घडली आहे. मोटर सायकल चोरी च्या घटना शिरूर मधे सर्रास घडत आहेत.वेगवेगळ्या चोर्या होणे ही एक नेहमीचीच डोकेदुखी शिरुर शहरातील नागरिक व पोलिसांसाठी बनली आहे.
शिरूर पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल केल्यानुसार या घटनेची माहिती अशी आहे—
दिनांक – 03/02/2025 रोजी सकाळी 07:00 वाजण्याचा सुमारास ते दिनांक 04/02/2025 7:00 वाजण्याचा दरम्यान जोशीवाडी, शिरूर, तालुका- शिरूर, जिल्हा -पुणे येथे फिर्यादी शरद विश्वनाथ खेडकर, वय -27 वर्ष, व्यवसाय- शिक्षण, राहणार,जाधव अपार्टमेंट ,जोशीवाडी,शिरुर, तालुका – शिरुर,जिल्हा -पुणे राहतात.
Read more >>
Moter Cycle Chori चोरटा अज्ञात !
फिर्यादी शरद खेडकर राहत असलेल्या जाधव अपार्टमेंट मध्ये पार्किंग मध्ये हँडल लॉक करून त्यांनी मोटर सायकल लावली होती. तिचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. ती बजाज प्लेटिना कंपनीची मोटरसायकल आहे. तिचा नंबर MH16/AC/9581असा आहे.ती कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.
Read more >>
Moter Cycle Chori मोटरसायकलचे वर्णन पुढील प्रमाणे आहे- —
• किंमत – 20,000/- रुपये.
• कंपनी – बजाज प्लेटिना मोटरसायकल
• नंबर – MH16/AC/9501,
• चेसी नंबर
-MD2DDDZZZPWG 73075
• इंजिन नंबर– .DUMBPG50607
म्हणून शरद खेडकर यांनी त्या अज्ञात चोरट्या विरुद्ध शिरुर पोलिस स्टेशन मधे फिर्याद दाखल केली आहे.
शिरूर पोलिस स्टेशन मधे –
गुन्ह्याची नोंद पुढील प्रमाणे आहे —
• गुन्हा रजिस्टर नंबर– – 91/2025
• कलम – भारतीय न्याय संहिता कायदा कलम .
303
नुसार अज्ञात चोरटया विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
Read more >>
दाखल अमंलदार सहायक फौजदार श्री. वाबळे हे आहेत.पुढील तपास अमंलदार श्री. भगत हे करत आहेत. प्रभारी आधिकारी पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे ,शिरुर पोलिस स्टेशन याच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.