Shirur Crime News: व्हर्पुल कंपनीतील 1,47,040 रुपये किंमतीचे 10 फ्रिज चोरीस!

रांजणगाव पोलिस : मोठी सफलता ! प्रतिष्ठित व्हरपुल कंपनीचे 11 फ्रिज गहाळ झाले होते.अखेर रांजणगाव पोलीसांनी कंटेनरच्या चालकाला अहमदनगरमधून पकडले आहे.रांजणगाव पोलीसांसाठी ही मोठी सफलता मानली जात आहे.अन्यथा मोठ्या नाचक्कीला…