चोरी च्या घटनेमधे चोरटयांनी बोऱ्हाडे मळा , शिरूर येथील अंगणवाडीतुन किराणा वस्तु चोरल्या तर कवठ्याजवळ 1,48,000 रुपयांचा ऐवज चोरला !

चोरी च्या घटनेमधे चोरटयांनी बोऱ्हाडे मळा , शिरूर येथील अंगणवाडीतुन किराणा वस्तु चोरल्या आहेत तर कवठ्याजवळ 1,48,000 रुपयांचा ऐवज चोरला गेला आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास शिरुर पोलिस करत आहेत.

रांजणगाव पोलिसांचे दुर्लक्ष, ‘ या केस ‘ मधे ‘ गंभीर’ बाब ठरु शकते ?

रांजणगाव पोलिसांचे दुर्लक्ष, ' या केस ' मधे ' गंभीर' बाब ठरु शकते ? यातील पिडिताने रांजणगाव पोलिसांकडे व 'सत्यशोधक न्युज' कडे जीव वाचविण्यासाठी धाव घेतली आहे.असे दिसते.

भिमा नदी काठी मासे पकडत होता ! दुसरा मेंढ्या चारत होता ! पुढे काय घडले ? ते वाचा….

भिमा नदी काठी मासे पकडत होता ! दुसरा मेंढ्या चारत होता ! आणि मग याच भिमा नदीकाठी रांजणगाव सांडसला काय घडले ?

शिरुर तालुक्यातील जांबुतमधे बेकायदेशीर नशेची वस्तु विक्रेता ताब्यात तर न्हावर्यात 40000 रुपये किंमतीची मोटारसायकल चोरीला !

शिरुर तालुक्यातील जांबुतमधे बेकायदेशीर नशेची वस्तु विक्रेत्याला शिरुर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर शिरुर तालुक्यातीलच न्हावर्यात 40000 रुपये किंमतीची मोटारसायकल चोरीला गेली आहे. पोलिस सुत्रांकडून ही माहिती मिळाली आहे.

शिरुर पोलिस स्टेशन चे पी आय मा.श्री.ज्योतीराम गुंजवटे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर घेतली पहिल्यांदाच पत्रकार परिषद !

शिरुर पोलिस स्टेशन चे पी आय मा.श्री.ज्योतीराम गुंजवटे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर घेतली पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली आहे. आता शिरुर पोलिस स्टेशन चे पथक शांतताभंग रोखण्यासाठी व शाळा,काॅलेजेस सुरु होणार असल्याने…

नोकरी च्या अमिषाने फसवणूक झालेल्या असंख्य तरुणाच्या नजरेतून…एमआयडीसी तील ‘गोरख धंदा’?

नोकरी च्या अमिषाने फसवणूक झालेल्या असंख्य तरुणाच्या नजरेतून...! नोकरी देतो का कोणी नोकरी...?असा टाहोच ! पण एम आय डी सी त शुद्ध फसवणुक होते ! एक 'स्फोटक'वृत्तांत !

शिरुरमधे एकाला लोखंडी रॉडने गंभीर जखमी कले?

शिरुरमधे एकाला लोखंडी रॉडने गंभीर जखमी करण्यात आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिरुर येथे जुन्या व्यवहारातील कारणावरुन लोखंडी रॉडने मारहाण करून एकाला गंभीर जखमी करण्यात आले आहे.

ब्रेकिंग न्युज : रांजणगाव गणपती येथील राजमुद्रा चौकात कंटेनर दुकानांमधे घुसला !

ब्रेकिंग न्युज : रांजणगाव गणपती येथील राजमुद्रा चौकात कंटेनर दुकानांमधे घुसला ! पहाटे पहाटे कंटेनरचा अपघात ; रांजणगाव गणपती येथील घटना !

जिवीतहानी व लुट अशा गुन्ह्यांतील आरोपींना 48 तासात पोलिसांनी पकडले !

जिवीतहानी व लुट अशा गुन्ह्यांतील आरोपींना 48 तासात पोलिसांनी पकडले ! या गुन्ह्यांतील तिघांना पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडले आहे तर इतर चार विधीसंघर्षित बालकांनाही ताब्यात घेतले आहे.

Ranjangaon Ganapati News : रांजणगाव गणपतीजवळ सिनेस्टाईल मारामारी ?

रांजणगाव गणपती जवळ कारेगावमधे हातात दांडके,कोयता घेउन साउथ फिल्म स्टाईल हगामा करण्यात आला आहे. तर रांजणगाव पोलिसांनी सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत.