Contents 1. शिरूर तालुक्यात मोटारसायकल चोरीचा प्रकार: नागरगाव येथील मजुराची मोटारसायकल रांजणगाव सांडस फाट्यावरून चोरीला !1.1. शिरूर तालुक्यातील नागरगावमध्ये मोटारसायकल चोरीचा प्रकार, हॉटेलसमोरून वाहन गायब !1.2. मात्र नाश्ता करून बाहेर आल्यावर मोटरसायकल गायब!1.3. शिरूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल —1.4. मोटारसायकल सुमारे 25,000 रुपये किंमतीची—1.5. खास भेट …1.5.1. सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.1.5.2. डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३० मध्ये काय वाचाल ..👇1.5.2.1. • वैदिक धर्म व हिंदु धर्म • शोषितांच्या मुक्तीच तत्वज्ञान उभारणारा लढवय्या • प्राच्चविद्यापंडित काम्रेड शरद पाटील यांची ग्रंथसंपदा • मावळाई प्रकाशनची प्रकाशने…1.5.2.2. .👇1.5.3. About The Author1.5.3.1. Dr.Nitin Pawarशिरूर तालुक्यात मोटारसायकल चोरीचा प्रकार: नागरगाव येथील मजुराची मोटारसायकल रांजणगाव सांडस फाट्यावरून चोरीला !शिरूर तालुक्यातील नागरगावमध्ये मोटारसायकल चोरीचा प्रकार, हॉटेलसमोरून वाहन गायब !Shirur Crime News 14 April 2025: (Satyashodhak News Report )शिरूर तालुक्यात मोटारसायकल चोरीचा प्रकार: दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी सुमारे 4:45 वाजता शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस फाट्यावरील ‘हॉटेल गणेश’ येथे एक मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. नागरगाव येथील रहिवासी अमोल श्रीराम नवघरे (वय 30 वर्षे, व्यवसाय – मजुरी) हे आपल्या मुलांना नाश्ता चारण्यासाठी हॉटेल गणेश येथे आले होते.Read more >> Shirur Crime Mangalsutra Chori News:शिरुर येथे महिलेचे मंगळसुत्र लुटणाऱ्या टोळीचा झाला पर्दाफाश;शिरुर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या !(पहा व्हिडिओसह)मात्र नाश्ता करून बाहेर आल्यावर मोटरसायकल गायब!त्यांनी त्यांची हिरो एच.एफ. डिलक्स मॉडेलची मोटारसायकल (MH-38-AG-280204, चासी नंबर – MBLHAW10XM5H01142, इंजिन नंबर – HA11EXM5H51178) हॉटेलसमोर हँडल लॉक करून उभी केली होती. मात्र नाश्ता करून बाहेर आल्यावर त्यांना मोटारसायकल त्या ठिकाणी आढळून आली नाही.शिरूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल —शिरुर पोलीस स्टेशन अमोल नवघरे यांनी तत्काळ हॉटेल परिसरात आणि आजूबाजूला मोटारसायकलचा शोध घेतला, परंतु ती सापडली नाही. त्यांनी पुढील काही दिवसातही अनेक ठिकाणी शोध घेतला, मात्र यश आले नाही. अखेर त्यांनी खात्री करून शिरूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर CR No. 248/2025 प्रमाणे भारतीय न्याय संहिता कायदा कलम 379 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Read more >> Shirur Taluka Crime News:मोराची चिंचोली येथे एका कुटुंबाने रस्त्याचे काम अडवले ! आत्महत्या करण्याची दिली धमकी !मोटारसायकल सुमारे 25,000 रुपये किंमतीची—चोरी गेलेली मोटारसायकल सुमारे 25,000 रुपये किंमतीची आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार श्री. खबाले करत असून, प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास सुरु आहे.Read more >> Shirur Taluka Crime News : पनीर बनवण्याच्या प्लॅन्ट मधे भागीदार बनवण्याचे अमिष दाखवुन 1कोठी 84 लाख 66 हजार 658 रुपयांना महिलेला गंडा घातला!खास भेट … काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३० मध्ये काय वाचाल ..👇• वैदिक धर्म व हिंदु धर्म • शोषितांच्या मुक्तीच तत्वज्ञान उभारणारा लढवय्या • प्राच्चविद्यापंडित काम्रेड शरद पाटील यांची ग्रंथसंपदा • मावळाई प्रकाशनची प्रकाशने….👇सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३०हॉटेलसमोरून मोटारसायकल चोरी होणे ही गंभीर बाब असून स्थानिक नागरिकांमध्येही यामुळे चिंता निर्माण झाली आहे. पोलीस यंत्रणेकडून लवकरात लवकर आरोपीला पकडून वाहन परत मिळवण्याची अपेक्षा आहे.About The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनShirur Taluka News: शिरूर तालुक्यात मोटारसायकल चोरीची घटना: करडे येथे होंडा शाईन चोरट्यांनी लंपास केली Shirur Koyata Prakaran: कृषी सेवा केंद्रात कोयत्याने मारहाण व कोयता फिरवुन हवा करण्यार्या तिघांना पोलिसांनी केली अटक !