Contents1 Shirur Electric Motor chori:शिरूरमध्ये अज्ञात चोरट्यांकडून 2 शेतकऱ्यांच्या शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला – गुन्हा दाखल.1.0.1 घटनेचा तपशील:1.1 खास वैचारिक भेट….1.1.1 सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.1.1.2 डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३१ मध्ये काय वाचाल ..👇1.2 • भारताच्या शासन संस्थेचे सर्वंकष आरिष्ट व त्याची क्रांतीकारक सोडवणुक….. • शूर्पनखेच्या जनस्थानाचा काम्रेड शरद पाटील पुरस्कृत शोध… • एक सांस्कृतिक युगप्रवर्तरक शाहिर गव्हाणकर…. मावळाई प्रकाशन ची पुस्तकें. …1.2.1 घटनेची हकीकत अशी आहे–1.2.2 चोरी अज्ञात चोरट्यांनी केली !—1.2.3 चोरी गेलेली मोटार:1.2.4 About The Author1.2.4.1 Dr.Nitin Pawar1.2.5 ❤️ Support Satyashodhak Blog Shirur Electric Motor chori:शिरूरमध्ये अज्ञात चोरट्यांकडून 2 शेतकऱ्यांच्या शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला – गुन्हा दाखल. Shirur Electric Motor chori News 19 April 2025: (Satyashodhak News Report ) शिरुर पोलीस स्टेशन Shirur Electric Motor chori :शिरूर तालुक्यातील म्हसे (संगमवाडी) येथे अज्ञात चोरट्यांनी दोन शेतकऱ्यांच्या शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक मोटारी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read more >> Ankhin Ek Bepatta :शिरुर मधुन आणखीन एक बेपत्ता ? कोण व का ? वाचा या बातमीत! घटनेचा तपशील: पोलीस ठाणे: शिरूर गु.र.नं: 257/2025 कलम: BNS 303(2), 324(4) गु.घ.ता.वे: 17/04/2025 रोजी सकाळी 08:00 वा. गु.दा.ता.वे: 18/04/2025 रोजी दुपारी 16:35 वा. फिर्यादी: पोपट भाऊ खाडे (वय- 65 वर्षे, व्यवसाय शेती, राहणार- म्हसे, संगमवाडी) आरोपी: अज्ञात चोरटा Read more >> Nishabdda:वेब सिनेमा ‘निशब्द – एक विलक्षण प्रेमकहाणी’चं शूटिंग यशस्वीपणे पूर्ण : तृप्ती फिल्म प्रोडक्शनचा प्रेरणादायी उपक्रम ! खास वैचारिक भेट…. काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——- सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर. डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३१ मध्ये काय वाचाल ..👇 • भारताच्या शासन संस्थेचे सर्वंकष आरिष्ट व त्याची क्रांतीकारक सोडवणुक….. • शूर्पनखेच्या जनस्थानाचा काम्रेड शरद पाटील पुरस्कृत शोध… • एक सांस्कृतिक युगप्रवर्तरक शाहिर गव्हाणकर…. मावळाई प्रकाशन ची पुस्तकें. … डअंक ३१, सत्यशोधक मार्क्सवादी घटनेची हकीकत अशी आहे– 17 एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता फिर्यादी पोपट भाऊ खाडे यांनी अण्णापुर के.टी. बंधाऱ्याजवळील घोडनदी पात्राजवळ त्यांची टेक्समो कंपनीची 7.5 एच.पी. इलेक्ट्रिक मोटार चालू करून पाणीपुरवठा केला. लाईट गेल्यामुळे त्यांनी तीच ठिकाणी ठेवून घरी परतले. चोरी अज्ञात चोरट्यांनी केली !— दुसऱ्या दिवशी, 18 एप्रिल रोजी सकाळी 8:30 वाजता ते आणि शेजारी शेतकरी संतोष प्रभु खाडे हे मोटारी पुन्हा चालू करण्यासाठी गेले असता, त्यांना मोटारी गायब झालेल्या आढळल्या. त्याशिवाय वायर व पाईप कापलेले दिसून आले. दोघांनी परिसरात शोध घेतला, मात्र मोटारी मिळून आल्या नाहीत. यावरून ही चोरी अज्ञात चोरट्यांनी जाणीवपूर्वक केली असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. Read more >> Pune/Shirur News: शिरूरच्या 20 वर्षीय युवकाचा ससून हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू; शिरूर पोलिसांकडून तपास सुरू ! चोरी गेलेली मोटार: टेक्समो कंपनीची 7.5 एच.पी., निळ्या रंगाची इलेक्ट्रिक मोटार (किंमत अंदाजे ₹.10,000) पोलिस कारवाई: दाखल अमंलदार: पो.ह.वा. शिंदे तपास अधिकारी: पो.ह.वा. उबाळे शिरूर पोलीस तपास करीत असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे. About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन Shirur Taluka Ranjangaon Sandas News:शेतात रस्ता अडवल्याने रणदिवे कुटुंबावर प्राणघातक हल्ला, पाच जणांवर गुन्हा दाखल ! Ranjangaon Sandas News : शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथेही फिर्याद प्रति फिर्याद: जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल!