
Contents
- 1 News Shirur Taluka – शेतजमीन साठेखत प्रकरणी 14 जणांवर रांजणगाव पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल!
- 1.1 News Shirur Taluks: मुंबई व रांजणगाव गणपती येथील १४ जण रहिवाशी !
News Shirur Taluka – शेतजमीन साठेखत प्रकरणी 14 जणांवर रांजणगाव पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल!
News Shirur Taluks: मुंबई व रांजणगाव गणपती येथील १४ जण रहिवाशी !
Shirur Taluka Crime News: 11 मार्च 2025 :
(#सत्यशोधकन्युज रिपोर्ट )
News Shirur Taluks – शेतजमीन साठेखत प्रकरणी 14 जणांवर #रांजणगावपोलिसस्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोपी #मुंबई व #रांजणगावगणपती येथील रहिवाशी आहेत. या व्यवहारात फिर्यादीची फसवणुक करण्यात आली आहे. अशी तक्रार #फिर्यादी संदिप सुदाम कुटे यांनी रांजणगाव गणपती पोलिस स्टेशन मधे फिर्याद दाखल केली आहे. रांजणगाव पोलिस पुढील तपास करत आहेत.
खास भेट :
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २६ मध्ये काय वाचाल ..👇
१) काम्ब्रेड शरद पाटील शताब्दीचे अभिवादन…
२) समाजक्रांतीसाठी काम्ब्रेड शरद पाटील यांनी केलेल्या संशोधनाची मी साक्षीदार. …
३) मावळाई प्रकाशन ची प्रकाशने कोनती?…
४) प्रयोजन ? व इतर..👇
घटना सविस्तर अशी —-
घटना सविस्तर अशी आहे.खाली उल्लेख करण्यात आल्यानुसार वेळी व ठिकाणी यातील आरोपी यांनी संगणमताने संबंधित कुलमुखत्यापत्राच्या आधारे विशाल जिजाभाऊ पवळे यांना संगणमताने राजगणगाव गणपती, तालुका- शिरुर, जिल्हा -पुणे येथील जमीन गट नंबर १०४० मधील ०० हेक्टर . ५२ आर, पो.ख ०.०६ आर पैकी ०० हे ०.३४ आर या शेतजमीनीचे साठेखत करुन दिले.
हे ही वाचा…..
फिर्यादी संदिप सुदाम कुटे, वय -४२ वर्षे, व्यवसाय -शेती व हॉटेल व्यवसाय, राहणार – रांजणगांव
व त्यांचे सहकारी श्री. नंदलाल टिळकचंद अगरवाल, राहणार – सेक्टर नंबर २, प्लॉट नंबर ४४, इंद्रायणीनगर, भोसरी, पुणे यांची फसवणुक केली आहे. अशी त्यांनी खालील आरोपींवर कायदेशीर तक्रार रांजणगाव गणपती पोलिस स्टेशन मधे दाखल केली आहे.
हे ही वाचा……
रांजणगाव पोलिस यांच्याकडुन कायदा आणि सुव्यवस्थेसाठी 10 मुद्यांवर मिटिंग: कोनत्या ते वाचा….
एका वेळेस १४ जणांवर गुन्हा दाखल —
-
यात आरोपी—
- १) भिमराव सारंग रोकडे,२) सुभाष सारंग रोकडे,३) सौ. सविता वसंत राजगुरु, ४) सौ. सुनिता भिमराव रोकडे, ५) सागर भिमराव रोकडे, ६) स्वाती सचिन गायकवाड, ७) निशा भिमराव रोकडे लग्नानंतरचे नाव निशा अभिषेक सपकाळ ८) मंगल सुभाष रोकडे, ९) स्वप्निल सुभाष रोकडे, १०) प्रशांत सुभाष रोकडे, ११) राकेश सुभाष रोकडे,१२) मयुर वसंत राजगुरु,
हे सर्व(१ ते ७) राहणार – रुम नंबर -९. चर्चगेट रेल्वे कॉर्टर, वानखेडे स्टेडीअम जवळ, मुंबई.
क्रमांक २ व ८ ते ११ राहणार सी.जी.एस कॉलनी, ३३/१२३७, सेक्टर नंबर – ७, अॅटॉफील, मुबंई,
नंबर ३ व १२ दोघे राहणार – गंगुबाई शिरसाठ चाळ ,प्लॅट नंबर – ३७, के. एन. गायकवाड मार्ग, अजंठा सेवा मंडळाजवळ, सिध्दार्थ कॉलनी, चेंबुर, मुंबई येथे.
हे ही वाचा. …..
आरोपी—
- 13) सौ. रविता दिपक पंचमुख
14) दिपक राजकुमार पंचमुख.
हे दोघे राहणार – रांजणगाव गणपती, तालुका-शिरूर, जिल्हा -पुणे. हे आहेत.
रांजणगाव पोलिस स्टेशनमधे गुन्हा दाखल —

आरोपींवरील गुन्हा रजिस्टर नंबर -74/2024 असा आहे. तर #भारतीयदंडविधानकलम 420, 34 प्रमाणे #गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दाखल अंमलदार #पोलीस हवालदार तपास सहासहाय्यक #पोलीसनिरीक्षक श्री.चव्हाण हे आहेत. पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.