
Contents
- 1 Ramling yethe marhan : बसायचा लाकडी पाठ डोक्याला मारला ! दोघांवर गुन्हा दाखल.
Ramling yethe marhan : बसायचा लाकडी पाठ डोक्याला मारला ! दोघांवर गुन्हा दाखल.
Ramling yethe marhan : गाडी लावण्यावरुन झाला वाद !
Shirur 17 February : ( Satyashodhak News Report )
(Thanks for Images to pixabay.com in this content)

Ramling yethe marhan : बसायचा लाकडी पाठ एकाच्या डोक्याला मारला गेला आहे. म्हणुन दोघांवर शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Ramling yethe marhan मारहाणीची ही घटना गाडी लावण्यावरुन वाद होउन घडली आहे.Shirur Police पुढील तपास करत आहेत.
Read more >>
Ramling yethe marhan मारहाण गाडी लावण्यावरुन —

शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा नोंद करण्यात आला.त्यानुसार घटना पुढीलप्रमाणे घडली आहे.
दिनांक 16/02/2025 रोजी रात्री 10:00 वाजण्याच्या सुमारास रामलिंग ,तालुका -शिरूर जिल्हा -पुणे गावच्या हद्दीत फिर्यादी प्रमोद सूर्यकांत पानसरे, वय – 48- वर्ष ,धंदा- ड्रायव्हर राहणार ,रामलिंग, तालुका -शिरूर ,जिल्हा- पुणे राहतात.
Read more>>
यांच्या शेजारी राहणारे–
1) विजय गायकवाड
2) राजू कांबळे (पूर्ण नाय माहित नाही)
दोन्ही राहणार – रामलिंग तालुका- शिरूर ,जिल्हा- पुणे
यांना फिर्यादी ‘ माझ्या जागी तुम्ही टाकलेले कंपाउंड ची तारीची बंडल उचला ! मला गाडी लावायला अडचण येत आहे ‘असे म्हणाले. या कारणावरून त्या दोघांनी फिर्यादीला हाताने मारहाण केली. शिवीगाळ दमदाटी केली. ‘ तुझा सातबारा घेऊन ये ‘ असे म्हणले .
Ramling yethe marhan बसायचा लाकडी पाठ डोक्याला मारला —
त्यावेळी विजय गायकवाड यांनी येथे खाली पडलेला लाकडी बसायचा पाठ उचलला. फिर्यादी च्या डोक्यात मारला. त्यांना अशा प्रकारची दुखापत केली आहे . त्यावेळी त्यांची पत्नी आरती पानसरे ही मध्ये सोडवण्यासाठी आली . तेव्हा तिला ही ढकलून दिले आहे .
Read more>>
फिर्यादी —
प्रमोद सूर्यकांत पानसरे, वय -48 वर्ष ,धंदा- ड्रायव्हर ,राहणार- रामलिंग, तालुका- शिरूर, जिल्हा -पुणे
आरोपी —
1) विजय गायकवाड
2) राजू कांबळे (पूर्ण नाव माहित नाही)
दोन्ही राहणार -रामलिंग, तालुका -शिरूर ,जिल्हा- पुणे
Shirur Police Station ला दोघांवर गुन्हा दाखल —-
म्हणून फिर्यादी यांनी शिरुर पोलिस स्टेशन ला त्यांच्या विरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. शिरूर पोलिस स्टेशन मधे गुन्हा रजिस्टर नंबर- 108/2625 असा आहे. तर भारतीय न्याय संहीता कायदा कलम 118 (2), 115 (2), 352,351(2)(3),3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री. टेंगले हे आहेत. पुढील तपास अंमलदार पोलिस हवालदार श्री. खेडकर हे करत आहेत. प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे ,शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.