Breaking News Ranjangaon MIDC: रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशन.
Contents
- 1 Ranjangaon MIDC Crime News: साखरेची पोती रस्यावर पडली! पुढे काय घडले. …
Ranjangaon MIDC Crime News: साखरेची पोती रस्यावर पडली! पुढे काय घडले. …
Ranjangaon MIDC Crime News: 392 साखरेची पोती येणार्या जाणार्यांनीच लांबवली !
Ranjangaon MIDC Crime News 20 March 2025 (Satyashodhaknews News Report)
Ranjangaon MIDC Crime News: साखरेची पोती रस्यावर पडली! पुढे काय घडले. …ते इथे सविस्तर वाचायला मिळेल.अशी 392 साखरेची पोती येणार्या जाणार्यांनीच लांबवली आहेत.यातुन सामुहिक चोरटेपणाचे किळसवाणे दर्शन घडले आहे.
Read more >>
सविस्तर घटना अशी आहे—-
यातील फिर्यादी अक्षय कोंडीराम कटके, वय- 24 वर्ष, व्यवसाय- नोकरी, राहणार- इंदीरा चौंक, निलंगा ,तालुका – निलंगा ,जिल्हा-लातुर यांनी फिर्याद दिली की, दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री साडेदहा वाजता ते दिनांक 11फेब्रुवारी 2025 रोजी रात्री दिड वाजण्याच्या दरम्यान रांजणगाव एम आय डी सी मधील पिव्ही सन्स कंपनी जवळील अग्रवाल यांच्या साई इंदुसप्रो प्लैटीनम नावाच्या गोडावुन ,तालुका – शिरूर, जिल्हा -पुणे येथे त्यांच्या कंपनीच्या नॅशनल बल्क हँडलींग कापोरेषन प्रा.ली. कंपनीच्या ताब्यात असलेल्या गोडावुन मधील रचलेली पोती अचानक ढासळुन बाजुच्या भिंतीवर पडली.त्यामुळे भिंत पडुन पोती बाहेर रोडवर गेली. रोडने येणार्या जाणार्या अज्ञात लोंकानी सदर ठिकाणावरून 50 किलो वजनाची एकुन 392 साखरेची पोती प्रत्येकी 37.50/- रूपये किमतीचे असा एकुन 7,35,000/- रूपयाचा माला रोडने येणा-या जाणा-या अज्ञात लोकांनी चोरून नेला.
Read more >>
खास भेट:
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २७ मध्ये काय वाचाल ..👇
१) काम्ब्रेड शरद पाटील शताब्दीचे अभिवादन…
२) समाजक्रांतीसाठी काम्ब्रेड शरद पाटील यांनी केलेल्या संशोधनाची मी साक्षीदार. …
३) मावळाई प्रकाशन ची प्रकाशने कोनती?…
४) प्रयोजन ? व इतर..👇
गेलेला एकुण माल –
7,35,000/- रुपये किंमतीची 392 किलो साखरेची पोती ; प्रत्येकी 50 किलो वजन.
म्हणुन फिर्यादीने त्या अज्ञात लोकाविरूध्द कायदेशीर फिर्याद रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन मधे केली आहे. रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 84/2025 असा आहे.भारतीय न्याय संहिता कायदा कलम 303 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read more >>
दाखल अंमलदार पोलीस हवालदार श्री. मोरे हे आहेत.तर पुढील तपास अंमलदार सहायक फौजदार श्री. शिंदे हे करत आहेत.

