Saif Ali Khan Case ; अवैध बांगलादेशी रोहंगिया यांची महाराष्ट्रात घुसखोरी हे तर फडणवीस आणि अमित शहा यांचे अपयश : मुकुंद किर्दत, आम आदमी पार्टी प्रवक्ते मुकुुंद किर्दत यांचे राज्य सरकारवर टीकास्र !
Saif Ali Kokan Case मधे
अवैध बांगलादेशी रोहंगिया यांची महाराष्ट्रात घुसखोरी हे तर फडणवीस आणि अमित शहा यांचे अपयश असल्याची टिका मुकुंद किर्दत, आम आदमी पार्टी प्रवक्ते मुकुुंद किर्दत यांनी राज्य सरकारवर केली आहे. Saif Ali Khan Case बाबत
मुंबईमध्ये सैफ अली खान या अभिनेत्यावर खुनी हल्ला करणारा हा बांगलादेशी घुसखोर असल्याचा पोलिसांचा संशय असल्याची माहिती काय सुचित करते ? असा सवाल त्यांनी केला आहे.
Saif Ali Kokan Case ; अवैध बांगलादेशी रोहंगिया यांची महाराष्ट्रात घुसखोरी हे तर फडणवीस आणि अमित शहा यांचे अपयश : मुकुंद किर्दत, आम आदमी पार्टी प्रवक्ते मुकुुंद किर्दत यांचे राज्य सरकारवर टीकास्र !
Saif Ali Khan Case : मुंबईमध्ये सैफ अली खान या अभिनेत्यावर खुनी हल्ला करणारा हा बांगलादेशी घुसखोर असल्याचा पोलिसांचा संशय ?
शिरुर दिनांक 20 जानेवारी : ( सत्यशोधक न्यूज रिपोर्ट )
मुकुंद किर्दत, आम आदमी पक्ष प्रवक्ते, महाराट्र.
Saif Ali Khan Case मधे
अवैध बांगलादेशी रोहंगिया यांची महाराष्ट्रात घुसखोरी हे तर फडणवीस आणि अमित शहा यांचे अपयश असल्याची टिका मुकुंद किर्दत, आम आदमी पार्टी प्रवक्ते मुकुुंद किर्दत यांनी राज्य सरकारवर केली आहे. Saif Ali Khan Case बाबत मुंबईमध्ये सैफ अली खान या अभिनेत्यावर खुनी हल्ला करणारा हा बांगलादेशी घुसखोर असल्याचा पोलिसांचा संशय असल्याची माहिती काय सुचित करते ? असा सवाल त्यांनी केला आहे. Saif Ali Khan Case
Saif Ali Khan Case मधे बांग्लादेशी ?
एकीकडे महाराष्ट्रामध्ये काही बांगलादेशी पुण्यासारख्या भागात जमीन खरेदी करत असल्याचे आढळले होते. तर मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी असल्याचा आरोप भाजपचेच नेते करीत आहेत.
Saif Ali Khan Case मधे काही माध्यमे एक थिअरी अशीही चालवलली जात आहे. की सैफ अली खान यांच्यावर हल्ला करणारा हा बांगलादेशी नागरिक आहे. तो काम करायला भारतात आला आहे. अर्थात पोटापाण्यासाठी ! मुंबई काम करत असताना त्याने सैफ अली खान यांच्या घराचे काम केले होते. म्हणुन त्याला घराची आतील बरीच माहिती होती.म्हणुन खान कुटुंबाने त्याला खोलीत बंद केले व खान कुटुंब दुसऱ्या ठिकाणी थांबले.पण नंतर आरोपी हा खिडकीतुन पळुन गेला.
त्याचा चोरी करण्याचा उद्देश होता.स्वत:च्या संरक्षणासाठी त्याने चाकु व कपडे बदलण्यासाठी ठेवले होते. ते सी मी टिव्हीत दिसते.नंतर त्याने कपडे बदलले.पण इतर ठिकाणच्या सी सी टिव्हीमधे तो दिसला.त्याने मोबाईल दुकानातुन मोबाईल चा हेडफोन विकत घेतला.पैसे आनलाईन दिले.त्यामुळे तो फसला.त्याचे नाव पोलीसांनी हेरले.नंतर सी सी टीवी शी मिळता जुळता चेहरा असलेला हेरुन त्यास ताब्यात घेतले.तो जवळ पैसे नसल्यामुळे पुढे बांगलादेशात जाण्यास असमर्थ होता.
म्हणून त्याच्या कामाच्या ठिकाणीच लपुन बसला.असा तो आधी दोन तीन वेळा बांगलादेशातुन भारतात व परत भारतातुन बांगलादेशात आला गेला होता. वगैरे वगैरे. … सैफ अली खान यांच्यावरील हल्ला निंदनिय आहेच.पण खरी कथा काही औरच असण्याची शक्यता माध्यमांमधे देखील व्यक्त केली गेली आहे. पोलीस अद्याप निष्कर्षापर्यंत आलेले नाहीत.अशा स्थितीन एकाच विशिष्ट धर्मातील नावे पुढे करुन या विषयाला धार्मिक रंग देउन काही लोक राजकिय पोळी भाजुन घेण्याचा प्रयत्न करत आहेत.ही बाब निंदनीय आहे !”
भाजपचे किरीट सोमय्या यांचे आरोप ?
श्री.देवेंद्र फडणवीस ,मुख्यमंत्री, महाराट्र
दिल्लीमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तरांचलच्या मतदारांना अवैध रोहांगिया बांगलादेशी ठरवून त्यांची नावे कमी करण्याचे षडयंत्र भाजप राबवत आहे . तर महाराष्ट्रात किरीट सोमय्या अशाच पद्धतीचा आरोप मुंबईमध्ये करीत आहेत. मुळात देशाच्या आणि अनेक राज्याच्या सीमा ओलांडून अवैध बांगलादेशी येतात याला जबाबदार कोण? केंद्र सरकारही भाजपचे आणि महाराष्ट्रतही सरकार भाजपचे असे डबल इंजिन असताना हे बांगलादेशी सहजपणे महाराष्ट्राच्या भागांमध्ये स्थायिक होत आहेत . यासाठी गृह खात्यालाच जबाबदार धरायला लागेल.असाही इशारा मुकुंद किर्दत यांनी राज्य सरकारला दिला आहे.
अवैध बांगलादेशी आणि रोहिंगला ठरवून इतर मतदारांना यादीतून वगळण्याचं षडयंत्र आम आदमी पार्टी महाराष्ट्र तरी चालवून देणार नाही. मागील वर्षी जवळपास 200 प्रकरणांची नोंद पोलिसांमध्ये झालेली आहे . तर अंदाजे तीनशे बांगलादेशी नागरिकांना अटक झालेली आहे.
भाजपचे लि द्वेशाचे ‘राजकारण’ !
आता सैफ अली या अभिनेत्यावरील हल्ल्याच्या निमित्ताने पुन्हा हा प्रश्न पुढे आला आहे. भाजप नेते यावर विद्वेषाचे राजकारण करु पहात आहेत. परंतु हा मुद्दा गृहखात्याच्या अपयशाचा आहे. गृहमंत्री म्हणून या हल्ल्याची जबाबदारी घेत फडणवीस यांनी सैफ अली खान व सामान्य नागरिकांची माफी मागायला हवी.असेही मुकुंद यांनी म्हटले आहे.
एकंदरीत Saif Ali Khan Case मधे जो तो या घटनेचे भांडवल करुन आपली पोळी भाजुन घेण्याचा प्रयत्न करत आहे. देशात रोज अशा स्वरुपाचे कितीतरी गुन्हे घडत असताना सामान्य माणसांची ,पिडीतांची दखल पोलिस, राजकिय पक्ष,तपास यंत्रणा, प्रवक्ते आणि समाज देखील किती दखल घेतो? न्यायासाठी किती आग्रही असतो हा एक प्रश्न नक्कीच आहे !
(Thanks to wikipedia.com for Images in this content.)
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com