
Contents
दोनच दिवसांच्या छकुलीचे दुर्दैवी निधन
दोनच दिवसांच्या छकुलीचे दुर्दैवी निधन:ससुनमधे घडली घटना.
पिंपरखेड, शिरूर (जि. पुणे) | दिनांक – 21 एप्रिल 2025— कल्पना पुंडे यांच्याकडुन)
दोनच दिवसांच्या छकुलीचे दुर्दैवी निधन :
पिंपरखेड (ता. शिरूर) येथील रहिवासी चैतन्य जानकर झिटे यांच्या अवघ्या दोन दिवसांच्या लहान मुलीचे पुण्यातील ससून रुग्णालयात दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
जन्म सातव्या महिन्यात झाला होता—
छकुली चैतन्य झिटे (वय – २ दिवस) हिचा जन्म सातव्या महिन्यात झाला होता. कमी वजनामुळे तिला गंभीर स्थितीत ससून रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच 21 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता तिचे निधन झाले.
ससुन व शिरुर पोलिस स्टेशनमध्ये नोंद—-
या प्रकरणी ससून रुग्णालयात MLC क्रमांक 11736/2025 नोंदवण्यात आला आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये मयत रजिस्टर दाखल करण्यात आली असून, तपास पोलीस हवालदार बनकर करीत आहेत. प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक संदेश केंजळे (मो. 7738601191) हे कार्यरत आहेत.
या दु:खद घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अवघ्या दोन दिवसांच्या या चिमुकल्या जीवाचे आयुष्य इतक्या लवकर संपेल, याचा कुणालाच अंदाज नव्हता.
खास वैचारिक भेट. ..
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३३ मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील:भारताचे कार्ल मार्क्स….
• ‘ हयवदन’…..
• बाकी सगळेच हितसंबंध जपतात,पण…
• शरद पाटील: काम्रेड ते सौत्रांतिक समाजवादी तत्वज्ञ …
• ‘मावळाई’ प्रकाशनची प्रकाशने…