
Contents
- 1 Shirur Accident Mahila Thar : महिला पतीसोबत मोटर सायकल वर मंचर कडे जात होती !
- 1.1 Shirur Accident Mahila Thar महिलेचा अपघातात दुर्दैवी मृत्यु!
- 1.2 फिर्यादी-
- 1.3 श्री. रंगनाथ रावसाहेब बारगळ, वय -42 वर्षे, व्यवसाय -शेती, राहणार- पळवे खुर्द, तालुका, जिल्हा – अहिल्यानगर.
- 1.4 मृत महिलेचे नाव—
- 1.5 सौ. सुवर्णा रंगनाथ बारगळ, वय -41 वर्षे, राहणार- पळवे खुर्द, तालुका – पारनेर, जिल्हा – अहिल्यानगर.
Shirur Accident Mahila Thar : महिला पतीसोबत मोटर सायकल वर मंचर कडे जात होती !
Shirur Accident Mahila Thar महिलेचा अपघातात दुर्दैवी मृत्यु!
Shirur, 17February : (Satyashodhak News Report )
Shirur Accident Mahila Thar : महिला पतीसोबत मोटर सायकल वर मंचर कडे जात होती ! तिचा मलठण जवळ अपघातात मृत्यु झाला आहे. Shirur Accident Mahila Thar महिलेचा अपघातात करणार्या अज्ञात वाहन चालका विरुध्द शिरुर पोलिस स्टेशन मधे कायदेशिर गुन्हा दाखल झाला आहे. Shirur Police या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
Read more>>
सैफ अली खान ‘पटौदी’ याच्या ‘खानदानी’ चा ‘सत्यशोधक’ वृत्तांत वाचा..
Shirur Accident Mahila Thar महिला पतीसह मंचर कडे जात होती—
शिरुर पोलिस स्टेशन मधे ही घटना नोंद झाली आहे. त्यानुसार दिनांक 16/02/2025 ला सकाळी 6:30 वाजण्याचा सुमारास मलठण, शिंदेवाडी, तालुका – शिरुर, जिल्हा – पुणे गावच्या हद्दीत अपघात घडला आहे. रांजणगांव ओझर अष्टविनायक हायवे रोडवरील हॉटेल जयमल्हारच्या जवळ फिर्यादी श्री. रंगनाथ रावसाहेब बारगळ, वय- 42 वर्षे, व्यवसाय- शेती, राहणार- पळवे खुर्द, तालुका, पारनेर, जिल्हा – अहिल्यानगर हे
व त्यांची पत्नी सौ. सुवर्णा असे मोटार सायकल नं. एम एच 16/सी बी/9276 वरून मंचर बाजूकडे जात होते. समोरुन येणारा लाल रंगाचा ट्रॅक्टर (नंबर माहीत नाही ) या वरील अनोळखी चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर भरधाव वेगात चालवला होता. रस्त्याचे नियमांकडे दुर्लक्ष करून तो चाल असलेली बाजू सोडून वाहन चालवत होता.
Read more>>
रांजणगाव पोलिस यांच्याकडुन कायदा आणि सुव्यवस्थेसाठी 10 मुद्यांवर मिटिंग: कोनत्या ते वाचा….
Shirur Accident Mahila Thar महिला पळवे खुर्द येथील !
त्यावेळी तो त्यांच्या बाजूला आला. त्यांच्या मोटार सायकलला धडक दिली. अपघात करुन अपघातामध्ये त्यांची पत्नी सौ. सुवर्णा रंगनाथ बारगळ, वय -41 वर्षे, राहणार- पळवे खुर्द, तालुका, पारनेर, जिल्हा – अहिल्यानगर हिला गंभीर व किरकोळ दुखापत केली. तिच्या मृत्युस तसेच मोटार सायकलच्या नुकसानीस कारणीभूत झाला आहे.
Read more>>
फिर्यादी-
श्री. रंगनाथ रावसाहेब बारगळ, वय -42 वर्षे, व्यवसाय -शेती, राहणार- पळवे खुर्द, तालुका, जिल्हा – अहिल्यानगर.
मृत महिलेचे नाव—
सौ. सुवर्णा रंगनाथ बारगळ, वय -41 वर्षे, राहणार- पळवे खुर्द, तालुका – पारनेर, जिल्हा – अहिल्यानगर.
म्हणून त्यांनी त्या अनोळखी लाल रंगाच्या ट्रॅक्टर चालका विरुध्द शिरुर पोलिस स्टेशन मधे कायदेशिर फिर्याद दाखल केली आहे.
Read more>>
Shirur Police Station मधे अज्ञात चालकावर गुन्हा दाखल —

शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा रजिस्टर नंबर- 104/2025 असा आहे. भारतीय न्याय संहीता कायदा कलम 281,125 (a), 125 (b) 106, 324 (4) अज्ञात चालक विरुदध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास अंमलदार पोलिस हवालदार श्री. आगलावे हे करत आहेत. दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री. शिंदे हे आहेत.पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.