
Contents
Shirur Crime : गुजर मळ्यातुन मोटर सायकल चोरीला !
Shirur Crime: मोटर सायकल ची किंमत 65,000/- रूपये !
Shirur Crime News 18 Match 2025 :
(Satyashodhak News Report)
Shirur Crime : गुजर मळ्यातुन मोटर सायकल चोरीला गेली आहे. मोटर सायकल ची किंमत 65,000/- रूपये इतकी आहे.शिरुर पोलीस पुढील तपास करत आहेत.
सविस्तर घटना अशी आहे—
खालील वर्णनाची एकुण 65,000/- रूपये किमतीची मोटार सायकल अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहे.
म्हणुन फिर्यादी आकाश मधुकर चाकणे ,वय- 33 वर्षे, व्यवसाय -बँकिंग फायनान्स राहणार- शिरूर, गुजर मळा, तालुका -शिरूर ,जिल्हा- पुणे ,राहणार – घर नंबर 379 ,ढोरआळी ,शिरूर, तालुका -शिरूर ,जिल्हा- पुणे यांनी अज्ञात चोरट्याविरूध्द शिरुर पोलिस स्टेशन मधे तक्रार दाखल केली आहे.
गेलेल्या मालाचे वर्णन–
1) 65,000/- रुपये किमतीची एक मेटॅलिक ग्रे रंगाची होंडा कंपनीची शाईन 125 ड्रम मॉडेलची मोटरसायकल.तिचा आरटीओ नंबर एम एच 12 डब्ल्यू डब्ल्यू 2338 असा आहे.
————-
एकुण 65,000/- रूपये.
शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत —
शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा रजिस्टर नंबर
183/2025 असा आहे.तर भारतीय न्याय संहिता कायदा कलम 303(2) प्रमाणे अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.दाखल अमलदार श्री. वारे हे आहेत.पुढील तपास पोलीस हवालदार श्री.नाथसाहेब जगताप हे करत आहेत. प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे याच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.