
Contents
- 1 मोटर सायकल चोरी ची घटना :मोटर सायकल कामाठीपुर्यातील व्यक्तीची !
- 1.1 मोटर सायकल चोरी रामलिंग बैलगाडा शर्यत घाटाजवळुन !
मोटर सायकल चोरी ची घटना :मोटर सायकल कामाठीपुर्यातील व्यक्तीची !
मोटर सायकल चोरी रामलिंग बैलगाडा शर्यत घाटाजवळुन !
शिरूर, दिनांक- 30 जानेवारी 2025 : ( सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
(Thanks to pixabay.com for featured Image in this content)
मोटर सायकल चोरी ची घटना घडली आहे. ही मोटर सायकल शिरुरच्या कामाठीपुर्यातील व्यक्तीची आहे.ती मोटर सायकल रामलिंग बैलगाडा शर्यत घाटाजवळुन अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली आहे. शिरुर पोलीस या मोटर सायकल व चोरांचा शोध घेत आहे.
मोटर सायकल चोरीची घटना शिरुर शहरात घडली.मोटर सायकल ची किंमत 15,000/- रूपये इतकी आहे.
Read more >>
सायकल चोरी स गेललेल्या चे वर्णन पुढील प्रमाणे आहे —
15000/- रूपये किंमत आहे. ही एक राखाडी रंगाची हिरो होंडा पॅशन प्रो मोटार सायकल नं. एम. एच. 12/एच. एस. 6236 चॅसी. नं. MBLHA10EWBGM19715 ई.नं. HA10EDBGM51221 जु.वा.कि.अं. अशी आहे.
Read more >>
शिरुर तालुक्यात बेकायदा दारु जप्त ! तर कवठे येमाई येथे हॉटेल चे बील देण्यावरुन मारहाण !
वरील प्रमाणे वरील वर्णनाची व किंमतीची फिर्यादीची मोटार सायकल आहे. कोणीतरी अज्ञात चोरट्याने लबाडीचे इरादयाने ती चोरून नेली आहे.
मोटर सायकल चोरी रामलिंग जवळुन !

दिनांक 26/01/2024 रोजी सकाळी 11: 00 ते दुपारी 14: 30 वाजण्याचा दरम्यान ची वेळ होती. रामलिंग गावच्या हददीत बैलगाडा शर्यत घाटाच्या जवळ तालुका – शिरूर ,जिल्हा – पुणे येथुन या गाडुची चोरी झाली. फिर्यादीने या ठिकाणी पार्कीग करून हॅन्डल लॉक केलेली हिरो होंडा पेंशन प्रो मोटार सायकल नं. एम.एच. 12/एच.एस. 6236 ही या ठिखाणाहुन चोरुन नेली. ती एकुण 15,000/-रूपये किंमतीची आहे. कोणीतरी अज्ञात चोरटयानी लबाडीच्या उद्देशाने मालकाच्या संमती शिवाय मोटर सायकल चोरून नेली आहे.
Read more >>
रांजणगाव पोलिस यांच्याकडुन कायदा आणि सुव्यवस्थेसाठी 10 मुद्यांवर मिटिंग: कोनत्या ते वाचा….
शिरुर पोलीस स्टेशन मधे मोटर सायकल चोरी चा गुन्हा दाखल !

म्हणून फिर्यादी गणेश अर्जुन काळे यांनी अज्ञात चोरट्याविरूध्द शिरुर पोलिस स्टेशन मधे कायदेषीर फिर्याद दाखल केली आहे .अज्ञात आरोपीविरुद्धशिरूर पोलिस स्टेशन मधे गुन्हा रजिस्टर नंबर – 69/2025 असा आहे.तर भारतीय न्याय संहिता कलम* 303(2)नुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरुर पोलीसांकडुन आरोपीचा शोध सुरू!
शिरुर पोलिस स्टेशनचे दाखल अंमलदार सहायक फौजदार श्री. कदम हे आहेत. पुढील तपास
अंमलदार पोलिस हवालदार श्री. खेडकर हे आहेत. प्रभारी पोलिस निरीक्षक श्री. पोलीस संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.