
Contents
- 1 Shirur News Death Report : चुलत्याचा मृत्यू, श्रीगणेशा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन
- 1.1 Shirur News Death Report :तडोंबाचीवाडी येथील पांडुरंग गोपीनाथ गोहे यांचा मृत्यु!
Shirur News Death Report : चुलत्याचा मृत्यू, श्रीगणेशा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन
Shirur News Death Report :तडोंबाचीवाडी येथील पांडुरंग गोपीनाथ गोहे यांचा मृत्यु!
शिरूर (जि. पुणे), 13 मे 2025 —(Satyashodhak News Report )
Shirur News Death Report अंतर्गत एक दुःखद घटना घडली आहे. तडोंबाचीवाडी (गोहेमळा) येथील रहिवासी पांडुरंग गोपीनाथ गोहे (वय 39) यांचे श्रीगणेशा हॉस्पिटल, शिरूर येथे उपचारादरम्यान निधन झाले.
Shirur News Death Report ची शिरूर पोलीस ठाणे येथे दिली माहिती —-

ही घटना 13 मे 2025 रोजी दुपारी 4:13 वाजता घडली असून, मृत व्यक्तीचे पुतणे रूपेश दत्तात्रय गोहे (वय 31, व्यवसाय शेती, रा. तडोंबाचीवाडी) यांनी शिरूर पोलीस ठाणे येथे माहिती दिली.
Shirur News Death Report घटनेची सविस्तर हकिकत—
रूपेश गोहे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 मे रोजी सकाळपासूनच पांडुरंग गोहे यांची तब्येत बिघडली होती. दुपारी 3 वाजता त्रास वाढल्याने त्यांना Shree Ganesh Hospital, Shirur येथे उपचारासाठी नेण्यात आले.
चुलतभाऊ प्रविण गोहे याने रूपेश यांना फोन करून सांगितले की पांडुरंग गोहे यांची प्रकृती गंभीर आहे व त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर मृत घोषीत—-
रूपेश गोहे हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी तपासणी करून पांडुरंग गोहे यांचे निधन उपचारादरम्यान 4:13 वाजता झाल्याचे जाहीर केले.
या प्रकाराची नोंद अन्वेषण मर्यादित रजिस्टर नंबर 62/2025 BNSS 194 अंतर्गत करण्यात आली असून, 13 मे रोजी रात्री 7:40 वा. इन्ट्री नं. 40/2025 नुसार ती अधिकृतपणे नोंदविण्यात आली आहे.
Shirur News Death Report चा पुढील तपास:
✅पो.ह.वा. टेंगले
✅दाखल अधिकारी: पो.ह.वा. गवळी
✅प्रभारी अधिकारी: पो.नि. केंजळे
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा—-
1. https://puneruralpolice.gov.in – पुणे ग्रामीण पोलीस अधिकृत संकेतस्थळ
2. https://mahapolice.gov.in – महाराष्ट्र पोलीस अधिकृत पोर्टल
3. https://shebox.nic.in – महिला सुरक्षितता संबंधित सरकारी तक्रार नोंदणी पोर्टल
4. https://www.india.gov.in – भारत सरकारचं अधिकृत पोर्टल
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या वाचा खालील लिंक वर क्लिक करून —
Shirur Crime News Kanhur Mesai: कोकरूच्या कारणावरून तलवारीनं हल्ला; शेतकऱ्यावर जीवघेणा प्रहार
Shirur News 2 Girls Missing :दोन अल्पवयीन मुली बेपत्ता प्रकरणाचा यशस्वी छडा