
Contents
- 1 Shirur Policancha Master Stoke:गहाण व चोरी गेलेले ६.८६ लाखांचे ३५ मोबाईल फोन शोधून काढले !(पहाटे व्हिडिओसह..)
Shirur Policancha Master Stoke:गहाण व चोरी गेलेले ६.८६ लाखांचे ३५ मोबाईल फोन शोधून काढले !(पहाटे व्हिडिओसह..)
Shirur Policancha Master Stoke News 21 April 2025:(Satyashodhak News Report)
Shirur Policancha Master Stoke : शिरूर पोलिसांची Master Stoke मारला आहे. ‘धडाकेबाज’ कामगिरी बजावत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तब्बल ६.८६ लाखांचे ३५ मोबाईल परत मिळवले आहेत.ते आज दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी ज्यांचे मोबाईल फोन गहाळ व चोरी गेलेले होते.त्यांना परत देण्यात आले आहेत.
शिरुर पोलिसांनी एक उत्कृष्ट धडाकेबाज कामगिरी–
शिरुर पोलिसांनी एक उत्कृष्ट धडाकेबाज कारवाई करत हे ३५ चोरीचे व हरवलेले मोबाईल फोन शोधून काढले आहेत. २०२४ ते एप्रिल २०२५ या कालावधीत शिरुर बाजारपेठ, शिरुर बसस्थानक आणि शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील विविध ठिकाणांवरून चोरी व हरवलेले मोबाईल पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधले.
Read more >>
मोबाईल्सची एकूण किंमत ६ लाख ८६ हजार रुपये—
या मोबाईल्सची एकूण किंमत ६ लाख ८६ हजार रुपये असून, नागरिकांना २१ एप्रिल २०२५ रोजी हे मोबाईल परत देण्यात आले. नागरिकांनी आशा सोडून दिली असताना शिरुर पोलिसांनी हा शोध पूर्ण करून एक आदर्श ठेवलाय.
पोलीस कांस्टेबल विजय गजानन शिंदे यांचे विशेष योगदान—
या कारवाईसाठी तपास पथकातील पोलीस कांस्टेबल विजय गजानन शिंदे यांचे विशेष योगदान राहिले. ही संपूर्ण मोहीम पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
Read more >>
वरिष्ठ पोलीस अधिकारी सक्रिय होते !—
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकारी पंकज देशमुख (अधिक्षक), रमेश चोपडे (अपर अधिक्षक), प्रशांत ढोले (उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरुर उपविभाग) आणि शुभम चव्हाण (पोलीस उपनिरीक्षक), विजय शिंदे (पोलीस अंमलदार) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे.
Read more >>
English Slang 2025: 20 Popular Terms Currently Used by Generation Z !
Kawathe Yemai Jaminicha Vaad News :जमीन वादातून शेतकऱ्याच्या कुटुंबावर हल्ला; 7 आरोपींवर गुन्हा दाखल !
पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांची ग्वाही —
पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले की, “याच पद्धतीने इतर मौल्यवान वस्तू जसे की सोने, दागिने आणि वाहने शोधण्याचा प्रयत्न केला जाईल.”
नागरिकांनी शिरूर पोलिस स्टेशनच्या संपूर्ण पथकाचे आभार मानले असून, त्यांच्यावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
खास वैचारिक भेट….
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३१ मध्ये काय वाचाल ..👇
• भारताच्या शासन संस्थेचे सर्वंकष आरिष्ट व त्याची क्रांतीकारक सोडवणुक…..
• शूर्पनखेच्या जनस्थानाचा काम्रेड शरद पाटील पुरस्कृत शोध…
• एक सांस्कृतिक युगप्रवर्तरक शाहिर गव्हाणकर….
मावळाई प्रकाशन ची पुस्तकें. …