
शिरुर पोलिस स्टेशन, शिरुर.
Contents
शिरुर पोलिसांनी इंदिरा गांधी पुतळ्याजवळ रेड टाकली ! वाचा आरोपी कोण आहे ते !
शिरुर शहरामधील जुगार रासरोज चालु !
शिरुर,दिनांक- 28 नोव्हेंबर : (प्रकाश करडे यांच्याकडुन)
शिरुर पोलिसांनी इंदिरा गांधी पुतळ्याजवळ रेड टाकली आहे. तेथे जुगार चालु होती.पण पुढे काय झाले ते वाचा आणि आरोपी कोण आहे तेही वाचा….
मात्र आजही शिरुर शहरामधील जुगार रासरोजपणे चालु असल्याचे चित्र आहे.
“महाराष्टातील सर्व जिल्हे व तालुक्यांसाठी प्रतिनिधी नेमणे आहेत.इच्छुकांनी आपले आपले अर्ज np197512@gmail.com /7776033958(What’s App number यावर पाठवावेत.- संपादक”
शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानुसार हकीगत अशी दिनांक 28-11-24 रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास इंदिरा गांधी पुतळा,पुणे नगर रोड पासून 100 फूट दक्षिनेस सद्गुरु हॉटेलच्या मागे भिंतीच्या आडोशाला
आरोपी
1) विकी संतोष बरला ,25 वय ते 30 वर्ष ,राहणार- कामाठीपुरा, शिरूर ,तालुका- शिरूर, जिल्हा – पुणे
हा कागदाच्या तुकड्यावर स्लिपा देऊन कल्याण मटका नावाचा जुगार खेळत असताना मिळून सापडला आहे.
ही कारवाई अजय हरिश्चंद्र पाटील, पोलीस शिपाई, नेमणूक, शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांनी केली आहे.
या कारवाईत जप्त केलेला माल पुढीलप्रमाणे आहे….
1) 1420/- रुपये रोख रक्कम त्यात 500 रुपये दराच्या 2 नोटा 200 रुपये दराच्या 2 नोटा 20 रुपये दराची 1 नोट असे !
2) 00:00/- एक हिरवे पिवळे रंगाचे पुस्तक त्यामध्ये वेगवेगळी आकडे लिहिलेले !
3) 00:00/- पिवळे रंगाचे कागद मागील बाजूस आकडे मोड केलेली असे !
असा एकूण 1420/ रूपये किंमतीचा माल सापडला आहे.शिरुर
‘ सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करा !
प्रिय वाचक,व्यावसायीक बंधुंनो,
‘सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करून हजारो वाचकांपर्यंत/ग्राहकांपर्यंत पोहोचा. आमच्या खास जाहिरात पर्यायांद्वारे तुमच्या ‘ब्रँड’ची लोकप्रियता वाढवा आणि तुमच्या ग्राहकांचा ओघ तुमच्यापर्यंत वाढवा.
——-
अधिक माहितीसाठी satyashodhak.blog ला भेट द्या किंवा आम्हाला 7776033958/9529913559 वर संपर्क करा.
—–
आपला,
डा.नितीन पवार,संपादक,
सत्यशोधक न्युज,
satyashodhak.blog
तपासी अंमलदार पोलिस हवालदार जगताप हे आहेत.
तर दाखल अंमलदार पोलिस हवालदार खेडकर हे आहेत.
प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.