
शिरुर पोलिस स्टेशन, शिरुर
Contents
- 1 Shirur Police Station हद्दीत जवळ एकास लाकडी काठीने मारहाण !
Shirur Police Station हद्दीत जवळ एकास लाकडी काठीने मारहाण !
Shirur Police Station मधे गुन्हा दाखल !
शिरुर , दिनांक 16 फेब्रुवारी 2025 : ( Satyashodhak News Report )
Shirur Police Station हददीत एकास लाकडी काठीने मारहाण करण्यात आली आहे. त्याबाबत Shirur Police Station मधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Shirur Police या घटनेचा अधिक तपास करत आहेत. ही घटना Shirur Taluka मधे फाकटे Fakate येथे घडली आहे.
फिर्यादी फाकटे मधुन Shirur Police Station ला दाखल —-
Shirur Police Station मधे गुन्हा नोंद करण्यात आल्यानुसार घटना अशी घडली आहे.
दिनांक १४/०२/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सुदाम ज्ञानदेव केदारी ,वय -३९ वर्षे, व्यवसाय- शेती ,राहणार – फाकटे,केदारीवस्ती ,तालुका – शिरूर ,जिल्हा- पुणे
हे त्यांच्या शेतामध्ये जात होते.तेथे त्यांचे काम करत होते. त्यांच्या आई, वडील तसेच इतर लोकांना पिण्याचे पाणी घेवून ते जात होते. त्यावेळी त्यांना समाधान हनुमंत केदारी याने बाळासाहेब कोंडीभाऊ खिलारी यांच्या घराजवळ रोडवर आडवले. त्याच्या हातातील लाकडी काठीने सुदाम केदारी यांच्या डाव्या पायाच्या मांडीवर, डाव्या हाताच्या पंज्यावर व दंडावर तसेच पाठीवर मारून दुखापत केली. शिवीगाळ देखील केली. वरुन , ‘ तुला मी तुला जिवे मारून टाकीन ‘ अशी धमकी दिली.Threat to kill.
Read more >>
रांजणगाव एम आय डी सी पोलिसांचा ‘करेक्ट गेम’! ‘डिझेल चोरां’च्या टोळीचा केला पर्दाफाश !(पहा व्हिडिओसह)
Shirur Police Station ला फिर्याद दाखल –—
त्यावेळी सदरची भांडणे सुदाम केदारी यांचे वडील ज्ञानदेव लहानू केदारी, आई सौ. सखूबाई यांनी त्यांच्या शेतातून येवून सोडवली. त्यानंतर ते तसेच त्यांची पत्नी सौ. हिरा, मुलगा शुभम असे टाकळी हाजी पोलीस चौकी येथे गेले. त्यावेळी तेथील पोलीसांनी त्यांना औषध उपचार करण्यासाठी Shirur येथील सरकारी दवाखान्याची यादी दिली. ती यादी घेवून ते सरकारी दवाखान्यात जावून औषध उपचार करून आले. आज वरील घडल्या प्रकाराची तक्रार देण्यास ते Shirur Police Station येथे आले व फिर्याद दाखल केली.
Read more>>
फिर्यादी –
सुदाम ज्ञानदेव केदारी, वय -३९ वर्षे ,व्यवसाय- शेती ,राहणार- फाकटे, केदारीवस्ती ,तालुका – शिरूर ,जिल्हा – पुणे
आरोपी-
समाधान हनुमंत केदारी, राहणार,फाकटे, केदारी वस्ती, तालुका – शिरूर जिल्हा – पुणे
म्हणून फिर्यादी ची समाधान हनुमंत केदारी, राहणार- फाकटे, केदारी वस्ती, तालुका, शिरूर ,जिल्हा – पुणे याच्या विरूध्द कायदेशिर फिर्याद शिरुर पोलिस स्टेशन मधे दाखल झाली आहे.
Read more>>
Shirur Police Station कडुन पुढील तपास सुरु —
Shirur Police Station ला गुन्हा रजिस्टर नंबर- 103/2025 असा आहे.भारतीय न्याय संहीता कायदा कलम bharatiya nyay sanhita kayada 118 (1), 126 (2), 115 (2), 352, 351(2), 351(3) नुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read more>>
दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री. शिंदे हे आहेत. पुढील तपास अंमलदार पोल हवालदार श्री. वारे हे करत आहेत.हा तपास पोलीस निरीक्षक श्री संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.