
शिरुर पोलीस स्टेशन
Contents
- 1 टाकळी हाजी येथील इसमाचा ससुनमधे मृत्यू: फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रस्त रुग्णाचा अंत
टाकळी हाजी येथील इसमाचा ससुनमधे मृत्यू: फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रस्त रुग्णाचा अंत
टाकळी हाजी येथील इसमाचा ससुनमधे मृत्यू;फुफ्फुसाच्या कर्करोगाने मृत्यू!
पुणे | प्रतिनिधी –(कल्पना पुंडे यांच्याकडुन)
टाकळी हाजी येथील इसमाचा ससुनमधे मृत्यू:टाकळी हाजी येथील इसमाचा ससुनमधे मृत्यू: टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे) येथील रहिवासी तानाजी साहेबराव कदम (वय ५५ वर्षे) यांचे दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी पुण्यातील ससून रुग्णालयाच्या एमआयसीयु वॉर्डमध्ये उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले. त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग असल्यामुळे १४ एप्रिल रोजी रात्री १० वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
उपचारादरम्यान तब्येत खालावली—
माहितीनुसार, श्री. कदम यांना प्रकृती खालावल्याने पुण्यातील ससून रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच १५ एप्रिलच्या पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. यासंदर्भात मयत रजिस्टर नंबर ५६/२०२५ प्रमाणे नोंद करण्यात आली असून, एमएलसी नंबर ११०५६/२०२५ ही रेकॉर्ड सुद्धा तयार करण्यात आली आहे.
शिरुर पोलिस स्टेशनमध्ये नोंद—
या घटनेची माहिती पोलिस हवालदार ए.डी. पाटसकर (पोलिस स्टेशन बारामती तालुका) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिली असून, पोलिस हवालदार आगलावे यांनी याचा तपास व नोंद केली आहे.
महत्त्वाची माहिती—
• मयताचे नाव: तानाजी साहेबराव कदम
• वय: ५५ वर्षे
• मूळ गाव: टाकळी हाजी, ता. शिरूर, जि. पुणे
• दाखल पोलीस स्टेशन: शिरूर पोलीस ठाणे
• मृत्यूची वेळ: १५/०४/२०२५ रोजी ०१.३० वाजता
• दाखल अंमलदार: पोहवा / आगलावे
खास वैचारिक भेट. ..
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३३ मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील:भारताचे कार्ल मार्क्स….
• ‘ हयवदन’…..
• बाकी सगळेच हितसंबंध जपतात,पण…
• शरद पाटील: काम्रेड ते सौत्रांतिक समाजवादी तत्वज्ञ …
• ‘मावळाई’ प्रकाशनची प्रकाशने…