
Contents
- 1 Shirur Taluka Crime:2 जण ट्रक चोरी करून चालले होते.पुढे एकाचा करुण अंत झाला! कसा ते वाचा…
- 1.1 Shirur Taluka Crime:शिरुर तालुक्यातील तांदळी येथील या अपघातात एक ठार !
- 1.2 सविस्तर घटना अशी आहे—
- 1.3 घटना शिरुर तालुक्यातील तांदळी येथील!
- 1.4 गौरव अनिल कांबळे मृत्युमुखी—
- 1.4.1 फिर्यादी –
- 1.4.2 संजय दादा मोरे, वय-48 वर्षे, व्यवसाय-शेती/ड्रायव्हर, राहणार – काष्टी, तालुका – श्रीगोंदा, जिल्हा – अहिल्यानगर
- 1.4.3 आरोपी —
- 1.4.4 1) गौरव अनिल कांबळे 2) गणेश कानिफ कदम दोघे ,राहणार – शिस्सगाव काटा, तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे
- 1.4.5 मयताचे नाव-
- 1.4.6 गौरव अनिल कांबळे,शिरसगाव काटा,तालुका – शिरुर,जिल्हा – पुणे.
- 1.5
- 1.6 खास भेट:
- 1.7 शिरुर पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल —
Shirur Taluka Crime:2 जण ट्रक चोरी करून चालले होते.पुढे एकाचा करुण अंत झाला! कसा ते वाचा…
Shirur Taluka Crime:शिरुर तालुक्यातील तांदळी येथील या अपघातात एक ठार !
Shirur Taluka Crime News 29 March 2025 2025:
(Satyashodhak News Report)
Shirur Taluka Crime: 2 जण ट्रक चोरी करून चालले होते.पुढे एकाचा करुण अंत झाला! कसा ते वाचा या बातमीत ! शिरुर तालुक्यातील तांदळी येथील या अपघातात एक ठार तर दुसरा जखमी झाला आहे. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.यात अपघातात गौरव अनिल कांबळे याचा मृत्यु झाला आहे.
Read more >>
सविस्तर घटना अशी आहे—
सविस्तर घटना अशी आहे. दिनांक. 27 मार्च 2025 रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या ते दिनांक 28 मार्च 2025 रोजी 1.45 वाजण्याच्या सुमारास ‘शिवार हॉटेल’ समोर धनसंजीवनी अॅग्रो फिल्स प्रा. लिमिटेड येथे पार्किंग केलेली टाटा कंपनीची 1189 ट्रक नं. MH12WJ1444 ही गाडी होती. तर गौरव अनिल कांबळे व गणेश कानिफ कदम यांनी हा ट्रक कशाचच्या तरी सहाय्याने चालू केला.तो चोरी करून गौरव अनिल कांबळे हा ट्रक स्वतः चालवून घेवून जात होता.मात्र ट्रक हायगयीने व अविचाराने भरधाव वेगात चालवत होता.
Read more >>
घटना शिरुर तालुक्यातील तांदळी येथील!
तांदळी, तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे गावच्या हद्दीत कळसकरवाडी जवळ काष्टी ते न्हावरा रोडवर तो होता.त्यावेळी काष्टी बाजुकडून समोरून येणारा टाटा कंपनीची LPT3118 मॉडेलचा ट्रक नंबर MH46AR6385 याला धडकला.
गौरव अनिल कांबळे मृत्युमुखी—
दोन्ही वाहनांची नुकसान झाली. चालक पांडुरंग सुभाष बडदे याला किरकोळ व गंभीर दुखापत झाली. तर गौरव अनिल कांबळे हा स्वतः गंभीर दुखापत होवुन स्वतः मृत्युमुखी पडला.
फिर्यादी संजय दादा मोरे, वय- 48 वर्षे, व्यवसाय- शेती/ड्रायव्हर, राहणार – काष्टी, तालुका – श्रीगोंदा, जिल्हा – अहिल्यानगर यांनी
1) गौरव अनिल कांबळे ,2) गणेश कानिफ कदम ,दोघे राहणार – शिरसगाव काटा, तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे यांच्याविरूध्द कायदेशिर तक्रार शिरुर पोलिस स्टेशन मधे केली आहे.
Read more >>
फिर्यादी –
संजय दादा मोरे, वय-48 वर्षे, व्यवसाय-शेती/ड्रायव्हर, राहणार – काष्टी, तालुका – श्रीगोंदा, जिल्हा – अहिल्यानगर
आरोपी —
1) गौरव अनिल कांबळे
2) गणेश कानिफ कदम
दोघे ,राहणार – शिस्सगाव काटा, तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे
मयताचे नाव-
गौरव अनिल कांबळे,शिरसगाव काटा,तालुका – शिरुर,जिल्हा – पुणे.
खास भेट:
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २८ मध्ये काय वाचाल ..👇
• भविष्यातील धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज रहा – डा.उमेश बगाडे!
• काम्ब्रेड शरद पाटील यांची सौदर्यशास्त्र संदर्भातील मांडणी….
• कांब्रेड शरद पाटील यांची ग्रंथ संपदा कोठे मिळेल ?.👇
शिरुर पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल —

शिरुर पोलीस स्टेशन मधे हा गुन्हा रजिस्टर नंबर 213/2025 असा आहे. तर आरोपी वर भारतीय न्याय संहिता कायदा कलम 303 (2), 106(1),281,3(5),324 (4), 125 (अ) (ब), व मोटर वाहन कायदा कलम 184, 134/177 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलिस हवालदार श्री. गवळी हे करत आहेत.दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री. गवळी हे आहेत.प्रभारी अधिकारी श्री. संदेश केंजळे पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.